वैभव मांगले|Vaibhav Mangale

वैभव मांगले|Vaibhav Mangale

वैभव मांगले|Vaibhav Mangale : Vaibhav Mangale Biography In Marathi : वैभव मांगले (Vaibhav Mangale) हे एक मराठी अभिनेते आहेत. त्यांनी अनेक हिन्दी आणि मराठी चित्रपट, मालिका व मराठी रंगमंच (नाटका ) मध्ये काम केले आहे. ते भारता मधील मराठी आणि हिन्दी टीव्ही इंडस्ट्री मधील प्रसिद्ध आणि लोकप्रिय असे विनोदी कलाकार आहेत.

वैभव मांगले (Vaibhav Mangale) हे त्यांच्या जई मराठी वाहिनी वरील शेजारी शेजारी पक्के शेजारी या मालिके मधील ब्रिजलाल पाठक (बी एल पाठक ) या भूमिके साठी प्रसिद्ध आहेत. त्यात त्यांना बिरजू म्हणून ही ओळखले जाते.

तसेच आणखी माझे पती सौभाग्य वती या मालिके मुले सुद्धा ते जास्त लोकप्रिय झाले. या मालिके मध्ये त्यांनी स्त्री भूमिका ही साकारली होती.

चल तर मग आपण आज या आर्टिकल मध्ये लोकप्रिय आणि आपल्या अभिनया मुले ओळखल्या जानारे अभिनेते वैभव मांगले (Vaibhav Mangale) यांचे विषयी काही जाणून घेणार आहोत. वैभव मांगले|Vaibhav Mangale : Vaibhav Mangale Biography In Marathi : वैभव मांगले (Vaibhav Mangale) यांचा जन्म, वय, शिक्षण, चित्रपट, मालिका, रंगमंच नाटक, कुटुंब यांचे विषयी मराठी मध्ये माहिती जाणून घेणार आहोत. त्या साठी हा ब्लॉग लास्ट पर्यन्त नक्की वाचा.

वैभव मांगले|Vaibhav Mangale
वैभव मांगले|Vaibhav Mangale

Contents :

  • Beginning : वैभव मांगले (Vaibhav Mangale) यांचे सुरुवातीचे जीवन
  • Personal Info/Bio : वैभव मांगले (Vaibhav Mangale) यांची वयक्तीक माहिती
  • Physical Status and More : वैभव मांगले (Vaibhav Mangale) यांची माहिती
  • Education Family and More :वैभव मांगले (Vaibhav Mangale) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
  • Films : वैभव मांगले (Vaibhav Mangale) यांनी काम केलेले चित्रपट
  • Television Show : वैभव मांगले (Vaibhav Mangale) यांनी काम केलेल्या मालिका
  • Plays : वैभव मांगले (Vaibhav Mangale) यांनी काम केलेले नाटकाची नावे
  • Awards : वैभव मांगले (Vaibhav Mangale) यांना मिळालेले पुरस्कार
  • Other Things : इतर गोष्टी

Beginning: वैभव मांगले (Vaibhav Mangale) यांचे सुरुवातीचे जीवन

वैभव मांगले|Vaibhav Mangale : Vaibhav Mangale Biography In Marathi : वैभव मांगले (Vaibhav Mangale) यांचा जन्म 20 जून 1975 मध्ये देवरुख, रत्नागिरी, महाराष्ट्र, भारत येथे झाला आहे. त्यांचे वडील आणि त्यांचे आजोबा हे देखील अभिनय क्षेत्रात होते. त्या मुले त्यांना अभिनयाची ओळख तर होतीच.

वैभव मांगले (Vaibhav Mangale) यांनी त्यांचे शालेय शिक्षण हे देवरुख, रत्नागिरी, महाराष्ट्र येथून पूर्ण केले आहे. त्या नंतर त्यांनी त्यांचे कॉलेज चे शिक्षण हे रत्नागिरी विद्यापीठ, रत्नागिरी, महाराष्ट्र येथून पूर्ण केले आहे. त्यांनी रत्नागिरी विद्यापीठ मधून बी एस सी ची पदवी घतली आहे.

सुरुवातीच्या काळा मध्ये वैभव मांगले यांना प्राध्यापक होण्याची अपेक्षा होती. पण ते नंतर 2001 मध्ये अभिनेता होण्यासाठी मुंबई मध्ये आले.

त्या पुढे त्यांनी मग अनेक नाटके, मालिका, कॉमेडी शो मध्ये आपला सहभाग नोंदवला. आपल्या अभिनयाच्या कलेच्या आणि विनोदी कलेच्या जोरावर ते आज लोकप्रिय असे रंगमंच कलाकार तसेच मालिका आणि चित्रपटा साठी ते उत्कृष्ट कलाकार म्हणून ओळखले जातात.

वैभव मांगले माहिती मराठी
वैभव मांगले माहिती मराठी

Personal Info And More : वैभव मांगले (Vaibhav Mangale) यांची वयक्तीक माहिती

नाव वैभव मांगले (Vaibhav Mangale)
टोपण नाव वैभव (Vaibhav )
जन्म दिनांक 20 जून 1975
जन्म ठिकाण देवरुख, रत्नागिरी, महाराष्ट्र, भारत
वय 48 वर्षे /एअर
राष्ट्रीयत्व भारतीय
रिलीजन हिंदू
व्यावसाय अभिनय /अभिनेते, नाटककार
भाषा मराठी ,हिन्दी, कोंकणी, मालवणी, वऱ्हाडी
कार्यक्षेत्र अभिनय /अभिनेते, नाटककार
मालिका माझे पती सौभाग्यवती, शेजारी शेजारी पक्के शेजारी , फू बाई फू, मालवणी दिवस, एक गाव भुताचा

Physical Status and More : वैभव मांगले (Vaibhav Mangale) यांची वयक्तीक माहिती

ऊंची 5 फुट 8 इंच
वजन माहीत नाही
मेजर मेंट्स माहीत नाही
डोळे कलर ब्लॅक /काळा
केस कलर
हॉबीज अभिनय, विनोद
डेबुट फिल्म 2004 – नवरा माझा नवसाचा – मराठी चित्रपट
डेबुट मालिका माझे पती सौभाग्य वती, एक गाव भटाचा

वैभव मांगले मालिका माझे पती सौभाग्य वती मधील स्त्री भूमिकेत
वैभव मांगले मालिका माझे पती सौभाग्य वती मधील स्त्री भूमिकेत

Education Details, Family And More :

वैभव मांगले (Vaibhav Mangale) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर

शालेय शिक्षण देवरुख, रत्नागिरी, महाराष्ट्र, भारत
कॉलेज शिक्षण रत्नागिरी विद्यापीठ, रत्नागिरी, महाराष्ट्र, भारत
शिक्षण बी एस सी., बी एड., डी. एड.
फॅमिली
आईचे नाव
वडिलांचे नाव
बहीण माहीत नाही
भाऊ माहीत नाही
वैवाहिक स्थिति लग्न झालेले
पत्नी चे नाव
लग्न दिनांक

वैभव मांगले (Vaibhav Mangale)

Films : वैभव मांगले (Vaibhav Mangale) यांनी काम केलेले चित्रपट

  • 2022 – शेर शिवराज – गोपीनाथ पंत बोकिला
  • 2022 – पावन खिंड – गंगाधर पंत
  • 2018 – शिकारी – गुलाबराव फूल सुंदर
  • 2019 – ट्रिपल सीट –
  • 2015 – टाइम पास 2 – माधवराव लेले (प्राजक्ता चे वडील )
  • 2014 – टाइम पास – शकाल (प्राजक्ता चे वडील )
  • 2014 – सांगतो ऐका – पालव
  • 2014 – पोस्टकार्ड
  • 2013 – कोकणस्थ – ताठ काना हाच बाणा
  • 2013 – चांदी
  • 2013 – टौरिंग टॉकीज – शुभण्या
  • 2012 – काकस्पर्श – उपाध्याय
  • 2012 – पिपाणी –
  • 2012 – शाळा -पोंक्षे काका
  • 2012 – कुटुंब – सावकार
  • 2011 – फक्त लढ म्हणा – सावकर कुलकर्णी
  • 2011 – शहाणपण देगा देवा –
  • 2010 – शिक्षणाच्या आईचा घो –
  • 2010 – सोन्याचे शहर – डॉक्टर साहेब
  • 2010 – हरिश्चंद्रयाची फॅक्टरी – गजाभाऊ
  • 2004 – नवरा माझा नवसाचा – हेलमेट घातलेला प्रवासी

वैभव मांगले|Vaibhav Mangale : Vaibhav Mangale Biography In Marathi : वैभव मांगले (Vaibhav Mangale) यांनी 2004 मध्ये मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले आहे. “नवरा माझा नवसाचा” या मराठी चित्रपटात त्यांनी पहिल्या वेळेस काम केले आहे. या चित्रपटात वैभव मांगले यांनी हेलमेट घातलेल्या प्रवाशाचा रोल केला आहे. तसेच आणखी अशोक सराफ, सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

त्या नंतर त्यांनी 2010 मध्ये “शिक्षणाचा आईचा घो” या चित्रपटा मध्ये काम केले आहे. या मध्ये वैभव मांगले यानचे सोबत आणखी क्रांति रेडकर, सिद्धार्थ जाधव, भरत जाधव या कलाकारांनी काम केले आहे.

पुढे त्यांनी सोन्याचे शहर, 2011 मध्ये “फक्त लढ म्हणा“, “शहाणपण देगा देवा“, 2012 मध्ये “कुटुंब“, “शाळा“, “काकस्पर्श” आणि “पिपाणी” या चित्रपता मध्ये कांम केले आहे. या मध्ये वैभव मांगले (Vaibhav Mangale) यांनी “काकस्पर्श” या चित्रपटात सचिन खेडेकर, मेधा मांजरेकर, प्रिया बापट, केतकी माटेगावकर यानचे सोबत काम केले आहे.

वैभव मांगले (Vaibhav Mangale) यांनी पुढे 2014 – 2015 मध्ये “टाइम पास” आणि “टाइम पास 2” मध्ये काम केले आहे. ते खरे या चित्रपटा मधून घराघरात पोहचले. त्यांची या चित्रपटातिल प्राजक्ता चया वडिलांची भूमिका ही सर्वांना आवडली. त्यात त्यांना शाकाल म्हटले जात असे. त्या नंतर दुसऱ्या चित्रपटात त्यांचा माधव राव लेले ही भूमिका होती.

Television Show: वैभव मांगले (Vaibhav Mangale) यांनी काम केलेल्या मालिका

  • एक गाव भुताचा
  • मालवणी दिवस/डेज
  • माझे पती सौभाग्यवती
  • शेजारी शेजारी पक्के शेजारी
  • फू बाई फू
  • साई बाबा
  • नांदी
  • चंद्र विलास- झी मराठी
  • मेरे साई – श्रद्धा और सबुरी
  • सांगतो ऐका

वैभव मांगले|Vaibhav Mangale : Vaibhav Mangale Biography In Marathi :

वैभव मांगले (Vaibhav Mangale) यांनी झी मराठी वाहिनी वरील शेजारी शेजारी पक्के शेजारी या कॉमेडी शो मध्ये काम केले आहे. या शो मध्ये वैभव मांगले यानचे सोबत मुख्य भूमिकेत आनंद इंगळे हे होते.

झी मराठी वाहिनी वरील माझे पती सौभाग्य वती ही वैभव मांगले (Vaibhav Mangale) यांची पहिली दूरदर्शन (टीव्ही) मालिका आहे. या मालिके मध्ये त्यांनी पुरुष भूमिके सह स्त्री भूमिका ही साकारली आहे. या मालिके मध्ये तेंच्या सोबत नंदिता धुरी आणि अशोक शिंदे हे मुख्य भूमिकेत दिसले होते.

त्या नंतर त्यांनी अनेक मालिका आणि कॉमेडी शो , फू बाई फू , नांदी या साठी ते जास्त ओळखले जातात.

झी मराठी वाहिनी वर आताच येऊन गेलेल्या “चंद्र विलास” या मालिके मध्ये देखील त्यांनी काम केले आहे.

वैभव मांगले मालिका माझे पती सौभाग्य वती मधील स्त्री भूमिकेत तेजश्री प्रधान सोबत
वैभव मांगले मालिका माझे पती सौभाग्य वती मधील स्त्री भूमिकेत तेजश्री प्रधान सोबत

Plays : वैभव मांगले (Vaibhav Mangale) यांनी काम केलेले नाटकाची नावे

  • मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी
  • अलबत्या गलबत्या
  • संजय छाया
  • एक डाव भुताचा
  • करून गेलो गाव (स्त्री भूमिका )
  • पांडगो इलो रे बाबा इलो
  • लग्न कल्लोळ – उत्कृष्ट अभिनय पुरस्कार
  • वाडा चिरेबंदी
  • वासू ची सासू
  • व्यक्ति आणि वल्ली
  • सूर्याची पिल्ले
  • संगीत सौभद्र (रुक्मिणी )
  • नांदी

वेब सिरिज – वैभव मांगले (Vaibhav Mangale) यांनी काम केलेली वेब सिरिज

2022 – रान बाजार – इंस्पेक्टर पालांडे

वैभव मांगले|Vaibhav Mangale : Vaibhav Mangale Biography In Marathi : वैभव मांगले यांनी 2022 मध्ये रान बाजार या वेब सिरिज मध्ये काम केले आहे. त्यांच्या सोबत आणखी या वेब सिरिज मध्ये तेजस्विनी पंडित, मकरंद अनासपूरे, प्राजक्ता माळी, मोहन आगाशे, सचिन खेडेकर आदि कलाकाराणी काम केले आहे. ही वेब सिरिज काही कालावधी तच लोकप्रिय ठरली आहे.

Awards: वैभव मांगले (Vaibhav Mangale) यांना मिळालेले पुरस्कार /सत्कार

वैभव मांगले|Vaibhav Mangale : Vaibhav Mangale Biography In Marathi :

23 /11/2010 मध्ये वैभव मांगले (Vaibhav Mangale ) यांचा देवरुख, रत्नागिरी, महाराष्ट्र येथे म्हणजेच त्यांच्या गावी सत्कार करण्यात आला.

2013 – कलारंग कला गौरव पुरस्कार

झी मराठी पुरस्कार – विनोदी भूमिका – शेजारी शेजारी पक्के शेजारी (मराठी मालिका )

उत्कृष्ट अभिनय पुरस्कार – लग्न कल्लोळ – मराठी नाटक