google.com, pub-4489691295433367, DIRECT, f08c47fec0942fa0 वैभव तत्ववादी |Vaibhav Tatwawadi Biography - MarathiCeleBio.Com

वैभव तत्ववादी |Vaibhav Tatwawadi Biography

वैभव तत्ववादी |Vaibhav Tatwawadi Biography

वैभव तत्ववादी |Vaibhav Tatwawadi Biography : वैभव तत्ववादी |Vaibhav Tatwawadi हे एक भारतीय मराठी अभिनेते आहेत. त्यांनी आता परएन्ट अनेक मराठी आणि हिन्दी बॉलीवूड चित्रपटा मध्ये काम केले आहे. अभिनेता वैभव तत्ववादी |Vaibhav Tatwawadi यांनी खूप कमी वेळेत लोकांच्या मनावर अधिराज्य केले आहे.

वैभव हे फक्त मराठी चित्रपट सृष्टितील लोकप्रिय अभिनेते नाहीत तर ते बॉलीवूड हिन्दी चित्रपटा तहि प्रसिद्ध असे अभिनेते आहेत. हिन्दी बॉलीवूड मध्ये त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे.

वैभव तत्ववादी |Vaibhav Tatwawadi यांनी अनेक मोठ मोठ्या दिग्गज कलाकारा सोबत काम केले आहे. त्यात त्यांनी हिन्दी भाषेतील अंकिता लोखंडे, काजोल, दीपिका पदूकोण, प्रियंका चोप्रा या सारख्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय आशा अभिनेत्री सोबत त्यानि कमी अधिक प्रमाणात काम केले आहे.

 वैभव तत्ववादी |Vaibhav Tatwawadi Biography
वैभव तत्ववादी |Vaibhav Tatwawadi Biography

Contents :

  • Beginning : वैभव तत्ववादी |Vaibhav Tatwawadi यांचे सुरुवातीचे जीवन
  • Personal Info/Bio
  • Physical Status and More
  • Education Family and More
  • Films
  • Television Show
  • Plays
  • Awards
  • Other Things

also read :

श्रुती मराठे|Shruti Marathe Biography

Priya Bapat Biography

Beginning: वैभव तत्ववादी |Vaibhav Tatwawadi यांचे सुरुवातीचे जीवन

वैभव तत्ववादी |Vaibhav Tatwawadi Biography : वैभव तत्ववादी |Vaibhav Tatwawadi यांचा जन्म 25 सप्टेंबर 1988 मध्ये अमरावती येथे झाला. त्यांचे वय आता 34 वर्षे आहे.

वैभव यांचे शालेय शिक्षण सोमलवार हाय स्कूल नागपूर, महाराष्ट्र, भारत येथून पूर्ण झाले. त्यांचे पुढील कॉलेज चे शिक्षण हे धर्म पेठ कॉलेज ऑफ सायन्स, नागपूर एथून पूर्ण झाले.

कॉलेज ऑफ इंजीनीरिंग, पुणे येथून त्यांनी बॅचलोर डिग्री इन मॅटलरजिकल इंजीनीरिंग यातून डिग्री पूर्ण केली.

लहान असल्यापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. कॉलेज मध्ये असल्यापासून ते अनेक नाटकात आणि एकांकिके मध्ये भाग घेत असत. त्या पासूनच त्यांचे अभिनयात नाव येऊ लागले. त्यांना सर्व जन नाटका साठी ओळखू लागले.

अभिनयाची नाटकाची इतकी आवड असताना सुद्धा इंजीनीरिंग का केले असे विचारले असता वैभव सांगतात , जेव्हा आपण मध्यम वर्गीय कुटुंबात वाढत असतो तेव्हा आपल्याला डॉक्टर आणि एंजिनेररीनग करावे लागते.

अभिनयाची जाण आणि त्यांचा उत्तम नैसर्गिक अभिनय यामुले ते कॉलेज मध्ये ही खूप प्रसिद्ध झाले होते.

2010 मध्ये वैभव यांनी आपले कॉलेज चे शिक्षण पूर्ण करून अभिनय क्षेत्रात आपला ठसा उमटीवण्यासाठी मुंबई येथे आले.

 वैभव तत्ववादी |Vaibhav Tatwawadi
वैभव तत्ववादी |Vaibhav Tatwawadi

Tejaswini Pandit Biography Marathi

Personal Info And More :

नाव वैभव विवेक तत्ववादी
टोपण नाव वैभव
जन्म दिनांक 25 सेपटेंबर 1988
जन्म ठिकाण अमरावती, महाराष्ट्र, भारत
वय 34 वर्षे
राष्ट्रीयत्व भारतीय
रिलीजन हिंदू
व्यावसाय अभिनय
भाषा मराठी
कार्यक्षेत्र अभिनेता
फेमस रोल चिमाजी अप्पा इन बॉलीवूड फिल्म बाजीराओ मस्तानी (2015 )

Physical Status and More :

ऊंची 165 सेमी – इन केनती मीटर
1.65 मी – इन मीटर
5’5″ इन फीट अँड इंचेस
वजन माहीत नाही
मेजर मेंट्स माहीत नाही
डोळे कलर काळा
केस कलर काळा
हॉबीज प्रवास करणे, डांस करणे
फिल्म फक्त लढ म्हणा, मी अँड मिसएस सदाचारी -शिवा सदाचारी (मराठी ), लिप्स्टिक अन्डर मी भुरका – मनोज (हिन्दी ), भेटली तू पुनः -अमोल भावे (मराठी ), व्हाटस अप लग्न – आकाश (मराठी ), रणांगण – माहीत नाही (मराठी),रेडीमिक्स – समीर (मराठी ), स्माइल प्लीज – माहीत नाही (मराठी ), इंदु ऑर वोह चित्ती – करण अग्निहोत्री, मणिकर्णिका – द क्वीन ऑफ झान्सी – पूरन सिंग (हिन्दी ), नाइस टु मीट यू – राजीव (हिन्दी ), तृभानगा – रोबिंदरो आपटे (हिन्दी ), ग्रे – सिद्धांत -(मराठी ), पॉन्डीचेरी – रोहण (मराठी )
मालिका डिस्कोवेर महाराष्ट्र, प्रेम हे, तुझ माझ जमेना, पिंजरा

वैभव तत्ववादी |Vaibhav Tatwawadi Biography : वैभव यांनी सुरुवातीला नाटकत काम सुरू केले. त्यानंतर त्यांनी आपल्या करियर ची सुरुवात टेलि विजन पासून चालू केली. त्यांनी पहिल्या वेळेस संतोष मांजरेकर यांच्या “सुरज्या “या मराठी चित्रपटात काम केले. हा त्यांचा मराठी चित्रपट सृष्टितील पहिलं सिनेमा होता. हा चित्रपट चयन गाजल्या मुळे त्यांच्या कामाची दखल घेतली गेली.

कॉफी आणि बरच काही” हा मराठी चित्रपट 2015 मध्ये आपल्या भेटीस आला होता. यात वैभव तत्ववादी (Vaibhav Tatwawadi ) आणि प्रार्थना बेहेरे हर दोघे मुख्य भूमिकेत काम करताना दिसले. वैभव यांचा हा पहिला रोमॅंटिक असा ड्रामा चित्रपट होता. त्यांना या चित्रपटा साठी भरभरून कौतुक तर मिळाले पण सोबत च समीक्षकांची शाबासकी ही मिळाली.

त्यानंतर त्यांनी त्याच वर्षी म्हणजेच 2015 मध्ये हनटर या चित्रपटा मध्ये काम केले. हंटर या चित्रपटासाठी त्यांना फिल्म फिर मागजिण मधुन उत्कृष्ट सहटक अभिनेता म्हणून पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

पुढे 2015 मध्ये वर्षाच्या अखेरीस त्यांना मोठा हिन्दी सिनेमा ज्याच बजेट ही खूपच मोठ होत असा सिनेमा भेटला. ते म्हणजे संजय लीला भन्साळी दिग्दर्शित असलेला आणि गाजलेला बाजीराव मस्तानी हा चित्रपट.

बाजिरओ मस्तानी या चित्रपटात वैभव तत्ववादी |Vaibhav Tatwawadi यांनी :चिमाजी आप्पा” नावाची भूमिका साकारली होती. त्यात ते बाजी राव यांच्या छोट्या भावाची भूमिका साकारत होते. हा चित्रपट ब्लॉक बस्तर होता. या मधील वैभव यांच्या भूमिकेचे टर्न आदर्श, राजीव मसंद या सारख्या लोकांकडून कौतुक करण्यात आले.

 वैभव तत्ववादी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे सोबत
वैभव तत्ववादी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे सोबत

वैभव तत्ववादी |Vaibhav Tatwawadi Biography : 2016 मध्ये वैभव तत्ववादी |Vaibhav Tatwawadi यांनी Mr and Mrs सदाचारी या मराठी चित्रपता मध्ये काम केले. त्यात त्यांच्या सोबत प्रार्थना बेहेरे यांनी ही काम केले होते. हा ही एक रोमॅंटिक चित्रपट होता.

प्रार्थना बेहेरे (प्रार्थना बेहेरे )आणि वैभव तत्ववादी (Vaibhav Tatwawadi ) यांची जोडी ही प्रेक्षका कडून बरीच पसंद केली जात होती. वैभव यांनी अनेक मराठी हिन्दी अभिनेत्री सोबत काम केले आहे जसे की दीपिका पदूकोण, काजोल, पूजा सावंत, प्रियंका चोप्रा , अंकित लोखंडे या सोबत काम केले आहे, तरी ही त्यांची आणि प्रार्थना यांची जोडी त्यांच्या चाहत्यांना जास्त भावते.

प्रार्थना बेहेरे (प्रार्थना बेहेरे )आणि वैभव तत्ववादी (Vaibhav Tatwawadi ) या दोघांनी मिळून अनेक चित्रपटात काम केले आहे.

Education Details, Family And More :

शालेय शिक्षण सोमलवार हाय स्कूल नागपूर, महाराष्ट्र, भारत
कॉलेज शिक्षण धर्म पेठ कॉलेज ऑफ सायन्स, नागपूर
कॉलेज ऑफ इंजीनीरिंग, पुणे
शिक्षण बॅचलोर डिग्री इन मॅटलरजिकल इंजीनीरिंग
फॅमिली
आईचे नाव शीला तत्ववादी
वडिलांचे नाव डॉ. विवेक तत्ववादी
बहीण माहीत नाही
भाऊ गौरव तत्ववादी
वैवाहिक स्थिति लग्न नाही झालेले
पत्नी चे नाव लग्न नाही झालेले
लग्न दिनांक लग्न नाही झालेले

वैभव तत्ववादी |Vaibhav Tatwawadi Biography : वैभव तत्ववादी (Vaibhav Tatwawadi) यांना लहान पन्ना पासून शाळेत असल्या पासून अॅक्टिंग अभिनयाची आवड होती. पण ते कॉलेज ला पुण्य मध्ये इंजीनीयरिंग करत असताना त्यांच्या वडिलांनी त्यांना आधी शिक्षण पूर्ण करायला सांगितले. तेव्हा त्यांना चित्रपट सृष्टि मध्ये पदार्पण कर असे म्हणले.

वैभव यांना टाइम्स ऑफ इंडिया मध्ये टॉप 20 मोस्ट डिजिरेबल मेन महाराष्ट्र च्या पहिल्या रॅंक मध्य त्यांचे नाव हो

टाइम्स ऑफ इंडिया मध्ये टॉप 20 मोस्ट डिजिरेबल मेन महाराष्ट्र च्या चौथ्या रॅंक मध्ये त्यांचे नाव आलेके

त्यानंतर सलग 2018 आणि 2019 मध्ये ते आठव्या आणि दहाव्या क्रमांका वर हो

Films : वैभव तत्ववादी यांनी काम केलेले चित्रपटांची नावे :

वैभव तत्ववादी |Vaibhav Tatwawadi Biography :

  • 2011 – फक्त लढ म्हणा – मधुसूदन पाटील यांचा मुलगा (मराठी)
  • 2013 – कुरुक्षेत्र – सागर थोरात (मराठी )
  • 2014 – सुरज्या – ओंकार प्रभू (मराठी )
  • 2015 – हंटर – क्षितिज – (हिन्दी )
  • 2015 – कॉफी आणि बरच काही – निषाद (मराठी )
  • 2015 – बाजीराव मस्तानी – चिमाजी आप्पा (हिन्दी )
  • 2015 – शॉर्टकउट – दिसतो पण नसतो – रोहित प्रधान (मराठी )
  • 2016 – कान्हा – मल्हार भोसले (मराठी )
  • 2016 – चिटर – अभय अग्निहोत्री (मराठी )
  • 2016 – मी अँड मिसएस सदाचारी -शिवा सदाचारी (मराठी )
  • 2016 – लिप्स्टिक अन्डर मी भुरका – मनोज (हिन्दी )
  • 2017 – भेटली तू पुनः -अमोल भावे (मराठी )
  • 2018 – व्हाटस अप लग्न – आकाश (मराठी )
  • 2018 – रणांगण – माहीत नाही (मराठी )
  • 2019 – रेडीमिक्स – समीर (मराठी )
  • 2019 – स्माइल प्लीज – माहीत नाही (मराठी )
  • 2019 – इंदु ऑर वोह चित्ती – करण अग्निहोत्री
  • 2019 – मणिकर्णिका – द क्वीन ऑफ झान्सी – पूरन सिंग (हिन्दी )
  • 2020 – नाइस टु मीट यू – राजीव (हिन्दी )
  • 2021 – तृभानगा – रोबिंदरो आपटे (हिन्दी )
  • 2021 – ग्रे – सिद्धांत -(मराठी )
  • 2022 – पॉन्डीचेरी – रोहण (मराठी )
  • 2023 – सर्किट – सिद्धार्थ मोहिते (मराठी )
  • 2023 – गुणछक्कर – याउ साळुंके (हिन्दी )
  • 2023 – तीन अकडून सीताराम – पुष्कर (मराठी )

वैभव तत्ववादी |Vaibhav Tatwawadi Biography

वैभव तत्ववादी |Vaibhav Tatwawadi Biography :

Television Show : वैभव तत्ववादी यांनी काम केलेले टीव्ही शोज :

  • 2010 – डिस्कोवेर महाराष्ट्र – जी मराठी
  • 2011 – आमरपरेम – झी मराठी
  • 2011 – लक्ष्य – स्टार प्रवाह
  • 2012 – पिंजरा – झी मराठी
  • 2013 – तुझ माझ जमेना -झी मराठी
  • 2017 – प्रेम हे – झी युवा

वेब सिरिज :

  • 2019 – हुतात्मा – कोमरेड अभय साने (मराठी )
  • 2020 – प्रोजेक्ट 9191 – पंकज धनावडे (हिन्दी )
  • 2020 – फोरबीडदेण लव – डॉ हर्ष (हिन्दी )
  • 2022 – निर्मल पाठक की घर वापसी – निर्मल पाठक (हिन्दी )
  • 2023 – कमंडो – क्षितिज मेहरा (हिन्दी )