वर्षा उसगावकर बायोग्राफी मराठी

वर्षा उसगावकर बायोग्राफी मराठी

वर्षा उसगावकर बायोग्राफी मराठी : वर्षा उसगावकर (Varsha Usgaonkar) या एक भारतीय मराठी अभिनेत्री, गायिका, मॉडेल आहेत. त्या एक मोठ्या आणि दिग्गज अशा व हुशार, देखण्या आणि सुंदर अशा अभिनेत्री आहेत. त्या मराठी चित्रपट सृष्टि तिल अतिशय लोकप्रिय आणि प्रसिद्ध असे व्यक्तिमत्व आहेत. वर्षा यांनी त्यांच्या अभिनयाच्या कलेच्या जोरावर आज ही लाखों मराठी आणि हिन्दी प्रेक्षकांच्या मनावर, हृदयावर राज्य करत आहेत. अनेक हिन्दी आणि मराठी चित्रपटा मध्ये मुख्य नायिका म्हणून भूमिका साकरल्या आहेत. अजून ही त्या एवर ग्रीन अभिनेत्री आहेत म्हणायला काही हरकत नाही.

वर्षा उसगावकर (Varsha Usgaonkar) या आता सध्या स्टार प्रवाह वाहिनी वरील सुख म्हणजे नक्की काय असत या मालिकेत काम करत आहेत. त्यांची या मालिकेत माई या नावाची भूमिका साकारत आहेत. चला तर मग आपण या आज आर्टिकल मध्ये माई विषयी म्हणजेच वर्षा उसगावकर (Varsha Usgaonkar) विषयी काही माहिती जाणून घेणार आहोत.

वर्षा उसगावकर बायोग्राफी मराठी : वर्षा उसगावकर (Varsha Usgaonkar) यांचा जन्म, वय, शिक्षण, ऊंची, वजन, चित्रपट, मालिका, नाटक या सर्वाण विषयी आपण मराठी मध्ये माहिती पाहणार आहोत. त्या साठी हा ब्लॉग संपूर्ण नक्की वाचा.

वर्षा उसगावकर बायोग्राफी मराठी
वर्षा उसगावकर बायोग्राफी मराठी

Contents :

  • Beginning : वर्षा उसगावकर (Varsha Usgaonkar) यांचे सुरुवातीचे जीवन
  • Personal Info/Bio : वर्षा उसगावकर (Varsha Usgaonkar) यांची वयक्तीक माहिती
  • /Physical Status and More : वर्षा उसगावकर (Varsha Usgaonkar) यांची माहिती
  • Education Family and More : वर्षा उसगावकर (Varsha Usgaonkar) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
  • Films : वर्षा उसगावकर (Varsha Usgaonkar) यांनी काम केलेले चित्रपट
  • Television Show : वर्षा उसगावकर (Varsha Usgaonkar) यांनी काम केलेल्या मालिका
  • Plays : वर्षा उसगावकर (Varsha Usgaonkar) यांनी काम केलेले नाटक
  • Awards : वर्षा उसगावकर (Varsha Usgaonkar) यांना मिळालेले पुरस्कार
  • Other Things : इतर गोष्टी

Beginning: वर्षा उसगावकर (Varsha Usgaonkar) यांचे सुरुवातीचे जीवन

वर्षा उसगावकर बायोग्राफी मराठी : वर्षा उसगावकर (Varsha Usgaonkar) यांचा जन्म 28 फेब्रुवारी 1968 मध्ये उसगाव, गोवा येथे झाला आहे. त्यांचे सध्याचे वय हे 56 वर्षे आहे. वर्षा उसगावकर बायोग्राफी मराठी : वर्षा उसगावकर (Varsha Usgaonkar) यांना आणखी तीन बहिणी आहेत. त्यांची उषा, तोषा, आणि मनीषा उसगावकर (Manisha Usgaonkar ) हे नावे आहेत.

वर्षा यांच्या वडिलांचे नाव हे A. K. S. उसगावकर हे आहे. त्यांचे वडील हे राजकारणी आहेत. गोवा केंद्रशासित प्रदेश असताना वर्षा यांचे वडील हे गोव्याचे उप सभापती होते. त्यांचे घरचे वातावरण हे पूर्ण राजकारणी होते. तरीही वर्षा यांना मात्र फक्त अभिनयाची, चित्रपटाची, नाटकाची आवड होती. लहान पना पासूनच त्यांना अभिनयाचा ध्यास होता.

वर्षा उसगावकर (Varsha Usgaonkar) यांचे शालेय शिक्षण हे डेम्पो उच्च माध्यमिक विद्यालय, पणजी, गोवा , भारत येथून त्यांनी पूर्ण केले आहे. पुढे त्यांनी त्यांचे कॉलेज चे शिक्षण हे गोवा विद्यापीठ, पणजी, गोवा, भारत येथे पूर्ण केले आहे. त्या कॉमर्स (वाणिज्य ) शाखेतून पदवीधर (ग्रॅजुएट )आहेत.

वर्षा उसगावकर बायोग्राफी मराठी :शालेय शिक्षण पूर्ण केल्या नंतर त्यांना पुण्यास जाऊन अॅक्टिंग चे कोर्स करायचे होते पण त्या वेळेस काही कारणांमुळे अॅक्टिंग चे कोर्स बॅंड झाले होते. त्या मुले त्यांनी नंतर त्यांचे पुढचे शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. तसेच त्यांना चित्रपटात आणि गाण्यात खूप आवड होती. डांस ची देखील आवड असल्यामुळे त्यांनी कथ्थक देखील शिकल्या आहेत. म्हणजेच अभिनेत्री होण्याचा प्रवास त्यांचा इथूनच चालू झाला आहे.

त्यांचा अभिनयाशी, चित्रपट सृष्टि चा काहीही संबंद नव्हता , त्यांचा बॅकग्राउंड कोणी नातेवाईक देखील या क्षेत्रातील नव्हते. हा की फक्त त्यांचे आजोबा होते की त्यांना अभिनय क्षेत्रात येण्याची आवड होती. पण काही कारना मुळे त्यांची टी इच्छा अपूर्ण राहिली. त्या नंतर जेव्हा वर्षा उसगावकर या अभिनय क्षेत्रात आल्या तेव्हा त्यांची त्यांना सतत म्हणायची की तू तुझ्या आजोबांची इच्छा पूर्ण करत आहेस.

वर्षा उसगावकर त्यांचे पती अजय शर्मा सोबत
वर्षा उसगावकर त्यांचे पती अजय शर्मा सोबत

Personal Info And More : वर्षा उसगावकर (Varsha Usgaonkar) यांची वयक्तीक माहिती

नाव वर्षा उसगावकर (Varsha Usgaonkar)
टोपण नाव वर्षा (Varsha)
जन्म दिनांक 28 फेब्रुवारी 1968
जन्म ठिकाण उसगाव, गोवा, भारत
वय 56 वर्षे /एअर
राष्ट्रीयत्व भारतीय
रिलीजन हिंदू
व्यावसाय अभिनय /अभिनेत्री
भाषा मराठी
कार्यक्षेत्र अभिनय /अभिनेत्री
मालिका सुख म्हणजे नक्की की असत (स्टार प्रवाह )- माई

Physical Status and More : वर्षा उसगावकर (Varsha Usgaonkar) यांची वयक्तीक माहिती

ऊंची 165 सेमी – इन सेंटी मीटर
1.65 मी – इन मीटर
5’5″- इन फिट इंचेस
वजन 60 किलो – इन किलो ग्राम्स
132 lbs – इन पाऊंड्स
मेजर मेंट्स 34- 25- 36
डोळे कलर फिक्कट तपकिरी / लाइट ब्राऊन
केस कलर काळा /ब्लॅक
हॉबीज वाचन करणे
डेबुट फिल्म चित्रपट – इनसानियत के देवता – 1993
डेबुट मालिका टीव्ही मालिका – झाशी की राणी (1990 )

वर्षा उसगावकर बायोग्राफी मराठी
वर्षा उसगावकर बायोग्राफी मराठी

Education Details, Family And More :

वर्षा उसगावकर (Varsha Usgaonkar) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर

शालेय शिक्षण डेम्पो उच्च माध्यमिक विद्यालय, पणजी, गोवा , भारत
कॉलेज शिक्षण गोवा विद्यापीठ, पणजी, गोवा, भारत
शिक्षण ग्रॅजुएट /पदवी धर
फॅमिली
आईचे नाव माहीत नाही
वडिलांचे नाव AKS अचूत काशीनाथ सनई उसगावकर )(गोव्याचे माजी उप सभापति.)
बहीण /2 डॉ . तोषा कुरडे,
मनीषा तारकर,
उषा उसगावकर
भाऊ माहीत नाही
वैवाहिक स्थिति लग्न झालेले
पतीचे नाव अजय शर्मा
लग्न दिनांक मार्च 2002

.

वर्षा उसगावकर बायोग्राफी मराठी: Varsha Usgaonkar Biography In Marathi : मराठी चित्रपट म्हणले की आपल्याला सर्वात अंशी आठवते ते मराठी अभिनेत्री चे चेहरे, त्या मध्ये सर्वात लोकप्रिय म्हणजे एकच नाव फक्त वर्ष उसगावकर. त्या तीन दशकं पासून इंडस्ट्री मध्ये काम करत आहेत. त्यांनी अनेक हिट सिनेमे आपल्याला दिले आहेत.

सौदर्य म्हणजे काय ते त्यांच्या कडे पाहिलं की समजते. नितळ चेहरा, गोरा कलर आणि सुंदर आणि देखण आस व्यक्तिमत्व हे जस आधी होत तसच आजच आहे. त्या आजही तितक्याच सुंदर आहेत.

मराठी चित्रपट सृष्टीत त्यांनी महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सचिन पिळगावकर या आघाडीच्या अभिनेत्या सोबत त्यांनी अनेक चित्रपटात मुख्य नायिका म्हणून काम केले आहे.

वर्ष यांना पहिल्यांदा काम मिळाले ते कार्टी प्रेमात पडली या नाटकात. त्या नंतर त्यांनी प्रशांत दामले यांचे सोबत ब्रह्मचारी या नाटकात काम केले आहे. हे नाटक त्या वेळेस प्रचंड प्रसिद्ध झाले होते. त्या वेळेस च्या काळात मराठी सिने सृष्टीत निवेदिता जोशी, अश्विनी भावे, किशोरी शहाणे, याच मुख्य नायिका होत्या.

Films : वर्षा उसगावकर (Varsha Usgaonkar) यांनी काम केलेले काही चित्रपट

  1. 2022 – शेर शिवराज – बडी बेगम
  2. हवाहवाई (मराठी चित्रपट ) – वर्षा
  3. बेंडकर (कोंकणी चित्रपट )- जेसी
  4. माधव – प्रतेक मुलाला मेणतोरची गरज असते (मराठी चित्रपट )- शारदा मेहता
  5. भविष्याची ऐशी तैषी – मेघाची आई
  6. कंगणा (राजस्थानी )
  7. सुपर नानी – चाँदनी (हिन्दी )
  8. दुनियादारी (मराठी )
  9. नाम
  10. अर्जुन(मराठी चित्रपट ) – माया ठाकरे
  11. लाडीगोडी (मराठी )- रेखा
  12. बायको झाली गायब (मराठी )- हौसा
  13. जिज्ञासा – मालिनी माथुर
  14. मिस्टर या मिस – पार्वती देवी
  15. साक्षात्कार (मराठी )- सऔदामिनी

वर्षा उसगावकर बायोग्राफी मराठी

  1. धांगड धिंगा(मराठी ) -मधुर मोने
  2. नवरा मुंबई चा – गौरी
  3. रंग प्रेमाचा – चंपा
  4. बायको चुकली स्टँडवर – हौसा
  5. पैज लग्नाची – पूजा
  6. जखमी कुंकू – इंस्पेक्टर राज लक्ष्मी
  7. बेटा हो तो ऐसा
  8. पैसा पैसा पैसा – तनुजा केळकर
  9. ऐकावं ते नवलच – डॉ. वंदना
  10. सवत माझी लाडकी
  11. एक होता विदूष- मेनका
  12. येडा की खुळा – आरती दिवेकर
  13. आमच्या सारखे आम्हीच – नंदिनी देशपांडे
  14. पटली रे पटली
  15. चांगु मंगू
  16. पसंत आहे मुलगी
  17. भुताचा भाऊ
  18. हमाल दे धमाल – नंदिनी पटवर्धण
  19. सगळीकडे बोंबाबोंब – रजनी बाला (मराठी )
  20. गंमत जांमत – कल्पना कोरडे
  21. 1986 – तुझ्या वाचून करमेणा – डॉली
  22. मज्जाच मज्जा (मराठी चित्रपट )- कामिनी प्रताप सिंग

वर्षा उसगावकर अभिनेत्री किशोरी शहाणे सोबत
वर्षा उसगावकर अभिनेत्री किशोरी शहाणे सोबत

Television Show: वर्षा उसगावकर (Varsha Usgaonkar) यांनी काम केलेल्या मालिका

वर्षा उसगावकर बायोग्राफी मराठी :

  • 2020 – ते आता सध्या चालू – सुख म्हणजे नक्की की असत(मराठी ) – नंदिनी शिर्के -पाटील (माई साहेब )
  • 2014 – जमाई राजा(हिन्दी मालिका ) – कृतिका खुराना
  • 2009 – 2011 – मन उधाण वाऱ्याचे (मराठी मालिका )- अनुराधा मोहिते
  • 2001 – विष्णु पुराण – मोहिणी (हिन्दी मालिका )
  • 1998 – घर जमाई (हिन्दी मालिका )- कु. चमचम
  • 1995 – आहट 1 (हिन्दी मालिका )- वर्षा
  • 1994 – चंद्रकांता -(हिन्दी मालिका )- रूपमती नागराणी
  • 1994 – राणी लक्ष्मी बाई (हिन्दी मालिका )- राणी लक्ष्मी बाई
  • 1988 – महाभारत (हिन्दी )- उत्तरा

Plays : वर्षा उसगावकर (Varsha Usgaonkar) यांना मिळालेले पुरस्कार

  • कार्टी प्रेमात पडली
  • महापूर
  • ब्रह्मचारी

Awards: वर्षा उसगावकर (Varsha Usgaonkar) यांना मिळालेले पुरस्कार

वर्षा उसगावकर बायोग्राफी मराठी

1987 मध्ये मराठी चित्रपट गंमत जमत साठी त्यांना महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार मिळाला आहे.

1989 – महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार – सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – हमाल दे धमाल (मराठी चित्रपट )

1992 – महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार – सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – एक होता विदूषक (मराठी चित्रपट )

1993 – महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार – सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- सवत माझी लाडकी (मराठी चित्रपट )

1998 मध्ये पैज लग्नाची या मराठी चित्रपटा साठी महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार

1998 – फिल्म फेअर पुरस्कार – सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – पैज लग्नाची (मराठी चित्रपट )