मकरंद अनासपूरे |Makrand Anaspure

मकरंद अनासपूरे |Makrand Anaspure

मकरंद अनासपूरे |Makrand Anaspure : मकरंद अनासपूरे माहिती मराठी मध्ये :Makrand Anaspure Biography In Marathi: मकरंद अनासपूरे (Makrand Anaspure ) हे एक भारतीय मराठी अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते आहेत. ते आपल्या विनोदी भूमिका साठी जास्त प्रसिद्ध आहेत. मकरंद अनासपूरे यांनी अनेक हिन्दी आणि मराठी चित्रपटा मध्ये, नाटका मध्ये, दूरचित्रवाणी /टीव्ही मालिका मध्ये काम केले आहे.

मकरंद अनासपूरे (Makrand Anaspure ) हे आता एक उत्तम अभिनेते, सामाजिक कार्यकर्ते म्हणून जरी ओळखत असलो तरी त्यांचा चित्रपट सृष्टि मध्ये येण्याचा इथ पर्यन्त येण्याचा प्रवास काही सोपा नव्हता. आज त्यांच्या आपण चित्रपट सृष्टितिल पदार्पण सिने प्रवास आणि त्यांनी केलेल्या सामाजिक कार्या बद्दल माहिती घेणार आहोत. मकरंद अनासपूरे (Makrand Anaspure ) यांनी गेल्या दशका पासून जास्त काळ मराठी आणि हिन्दी रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन आणि त्यांना हसवले आहे. ते एक अति उत्तम आणि उत्कृष्ट असे कोमेडियन आहेत.

लोकांना हसवणे हे जरी सर्वात जास्त अवघड गोष्ट असली तरी लोकान पर्यन्त पोहचणे किंवा त्यांच्या हृदया पर्यन्त पोहचण्याचा अति उत्तम आणि सोपा मार्ग म्हणजे कॉमेडी आहे. मकरंद यांचा कॉमिक टाइमिंग हा भन्नाट असा आहे तसेच अति उत्तम कलाकार आहेत हे आपण सर्व अनुभव तच आहेत.

चला तर मग आपण या आर्टिकल मध्ये मकरंद अनासपूरे (Makrand Anaspure ) यांच्या विषयी काही माहिती जाणून घेणार आहोत, मकरंद अनासपूरे |Makrand Anaspure : मकरंद अनासपूरे माहिती मराठी मध्ये :Makrand Anaspure Biography In Marathi: मकरंद अनासपूरे (Makrand Anaspure ) यांचा जन्म, वय, कुटुंब, पत्नी, मुले, चित्रपट, मालिका, नाटक, पुरस्कार आणि बरच यान विषयी आपण मराठी मध्ये माहिती पाहणार आहोत, त्यासाठी हा ब्लॉग संपूर्ण नक्की वाचा.

मकरंद अनासपूरे |Makrand Anaspure
मकरंद अनासपूरे |Makrand Anaspure

Contents :

  • Beginning : मकरंद अनासपूरे (Makrand Anaspure) यांचे सुरुवातीचे जीवन
  • Personal Info/Bio : मकरंद अनासपूरे (Makrand Anaspure) यांची वयक्तीक माहिती
  • Physical Status and More : मकरंद अनासपूरे (Makrand Anaspure) यांची माहिती
  • Education Family and More : मकरंद अनासपूरे (Makrand Anaspure) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
  • Films : मकरंद अनासपूरे (Makrand Anaspure) यांनी काम केलेले चित्रपट
  • Television Show : मकरंद अनासपूरे (Makrand Anaspure) यांनी काम केलेल्या मालिका
  • Plays : मकरंद अनासपूरे (Makrand Anaspure) यांनी काम केलेले नाटक
  • Awards : मकरंद अनासपूरे (Makrand Anaspure) यांना मिळालेले पुरस्कार
  • Other Things : इतर गोष्टी

Beginning: मकरंद अनासपूरे (Makrand Anaspure) यांचे सुरुवातीचे जीवन

मकरंद अनासपूरे |Makrand Anaspure : मकरंद अनासपूरे माहिती मराठी मध्ये :Makrand Anaspure Biography In Marathi: मकरंद अनासपूरे (Makrand Anaspure ) यांचा जन्म 22 जून 1973 मध्ये बीड, औरंगाबाद , महाराष्ट्र येथे झाला आहे. त्यांना जन्म एक मराठी (मराठवाड्यात )कुटुंबात झालेला आहे.

त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण हे बीड, औरंगाबाद, महाराष्ट्र, येथून पूर्ण केले आहे. तर त्यांचे शालेय शिक्षण हे त्यांनी सरस्वती भुवन महा विद्यालय, औरंगाबाद, महाराष्ट्र, भारत येथून पूर्ण केले आहे. सुरुवातीला त्यांनी मिळेल ते पात्रे स्वीकारली , अनेक नाटकात, मालिकेत मराठी आणि हिन्दी मालिकेत त्यांनी कामे केली आहेत.

मकरंद अनासपूरे (Makrand Anaspure ) हे त्यांच्या उत्तम अशा मराठी भाषेसाठी , मराठवड्या तूळ भाषेसाठी ओळखले जातात. ते वऱ्हाडी टाइप भाषा बोलतात. त्यामुले टी त्यांची भाषा विनोदी भाषा वाटते.

मकरंद अनासपूरे (Makrand Anaspure ) हे मराठी चित्रपट सृष्टि आणि हिन्दी चित्रपट सृष्टि मध्ये येण्याचे सर्व श्रेय हे नाना पाटेकर यांना देतात. त्यांनी केलेले सातच्या आत घरात आणि कायद्याचे बोला या चित्रपटा मुळे ते लोकप्रिय आणि प्रसिद्धी झोतात आले.

त्या नंतर पुढे त्यांनी मग आणेक बॉलीवूड चित्रपट , हिन्दी मराठी मालिका मध्ये काम केले आहे. त्यांनी सी आय डी, तू तू मे मे या सारख्या हिन्दी मालिके मध्ये तर जिस देस मे गंगा रहटा ह्ै आणि माय फ्रेंड गणेशा 3 या सरख्या हिन्दी चित्रपटा मध्ये देखील त्यांनी काम केले आहे.

त्या नंतर मग त्यांनी दिग्दर्शणास सुरुवात केली. 2011 मध्ये डॅम्बिस या मराठी चित्रपटा चे दिग्दर्शन मकरंद अनासपूरे (Makrand Anaspure ) यांनी केले आहे.

मकरंद अनासपूरे |Makrand Anaspure with his Family
मकरंद अनासपूरे |Makrand Anaspure with his Family

Personal Info And More : मकरंद अनासपूरे (Makrand Anaspure) यांची वयक्तीक माहिती

मकरंद अनासपूरे |Makrand Anaspure : मकरंद अनासपूरे माहिती मराठी मध्ये :Makrand Anaspure Biography In Marathi:

नाव मकरंद अनासपूरे (Makrand Anaspure)
टोपण नाव मकरंद (Makrand) अनासपूरे
जन्म दिनांक 22 जुलै 1973
जन्म ठिकाण बीड, महाराष्ट्र, भारत
वय 51 वर्षे /एअर
राष्ट्रीयत्व भारतीय
रिलीजन हिंदू
व्यावसाय अभिनय /अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक
भाषा मराठी, हिन्दी ,इंग्रजी
कार्यक्षेत्र अभिनय /अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक
मालिका मराठी मालिका : बेधुंद मनाच्या लहरी, तूर, तिसरा डोळा, आमच्या सारखे आम्हीच, कोमेडीची बुलेट ट्रेन, पोस्ट ऑफिस उघडे आहे
हिन्दी मालिका : तू तू मै मै

Physical Status and More : मकरंद अनासपूरे (Makrand Anaspure) यांची वयक्तीक माहिती

मकरंद अनासपूरे |Makrand Anaspure : मकरंद अनासपूरे माहिती मराठी मध्ये :Makrand Anaspure Biography In Marathi:

ऊंची 5.5 इन फीट इंचेस
वजन माहीत नाही
मेजर मेंट्स माहीत नाही
डोळे कलर ब्राऊन /तपकिरी
केस कलर ब्राऊन /तपकिरी
हॉबीज विनोद करणे, सामाजिक सेवा करणे
डेबुट फिल्म मराठी चित्रपट 1997 – सरकारनामा
डेबुट मालिका हिन्दी मालिका – तू तू मे मे
सी आय डी
मराठी मालिका –

मकरंद अनासपूरे -Makrand Anaspure with his Wife Shilpa Anaspure
मकरंद अनासपूरे -Makrand Anaspure with his Wife Shilpa Anaspure

Education Details, Family And More :

मकरंद अनासपूरे (Makrand Anaspure) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर

शालेय शिक्षण बीड, औरंगाबाद, महाराष्ट्र, भारत
कॉलेज शिक्षण सरस्वती भुवन महा विद्यालय, औरंगाबाद, महाराष्ट्र, भारत
शिक्षण पदवीधर /ग्रॅजुएट
फॅमिली 2 मुले
आईचे नाव माहीत नाही
वडिलांचे नाव माहीत नाही
बहीण माहीत नाही
भाऊ माहीत नाही
वैवाहिक स्थिति लग्न झालेले
पत्नी चे नाव शिल्पा अनासपूरे
लग्न दिनांक वर्ष 2001

मकरंद अनासपूरे (Makrand Anaspure)

मकरंद अनासपूरे |Makrand Anaspure : मकरंद अनासपूरे माहिती मराठी मध्ये :Makrand Anaspure Biography In Marathi: मकरंद अनासपूरे (Makrand Anaspure) यांच्या पत्नी चे नाव शिल्पा अनासपूरे आहे. या दोघांचे लव मॅरेज आहे. या दोघांची ओळख ही एक नाटकाच्या सेट वर झाली होती. जाऊ बाई जोरात या नाटकाच्या सेटवर दोघे मकरंद अनासपूरे (Makrand Anaspure) हे त्यांच्या प्रेमात पडले. मकरंद यांनी त्यांना लग्ना साठी विचारले असता होकार मिळाला आणि त्यांचे लग्न झाले.

ते दोघे ही इंटर कास्ट असल्या मुळे त्यांना घरच्या कडून काही विरोध झाला नाही. तेव्हा त्यांचे लग्न 2001 मध्ये औरंगाबाद येथे दोघांचा विवाह झाला. तुम्हाला माहीत नसेल पण त्यांच्या पत्नी ही अभिनेत्री आहेत. पण सिने सृष्टि पासून दूर आहेत. अनेक नाटक आणि चित्रपटात त्या दिसल्या आहेत.

Films : मकरंद अनासपूरे (Makrand Anaspure) यांनी काम केलेले चित्रपट

मकरंद अनासपूरे |Makrand Anaspure : मकरंद अनासपूरे माहिती मराठी मध्ये :Makrand Anaspure Biography In Marathi:

  • 2024 – नवरदेव Bsc. अग्रि
  • 2023 – छापा काटा
  • 2024 – ओले आले
  • 2022 – दे धक्का 2 – मकरंद सूर्यभान जाधव
  • 2018 – पानी बिनी – मकरंद
  • 2018 – झेल्या – झेल्या चे वडील
  • 2017 – धन्यवाद विठ्ठला – हरिभाऊ वाघमारे
  • 2016 – नागपूर अधिवेशन – साळुंखे
  • 2016 – रंगा पतंगा – जुममन
  • 2016 – कापूस कोंडयाची गोष्ट
  • 2016 – शासन
  • 2015 – साता लोटा पण सगळा खोटा
  • 2015 – गुंठामंत्री
  • 2014 – पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा
  • 2013 – अंगारकी
  • 2013 – गड्या आपला गाव बरा
  • 2013 – बीड चा राजा
  • 2013 – आम्ही चालू आहोत – होऊ जाऊ द्या
  • 2013 – झपाटलेला 2
  • 2012 – तीन बायका फजिती ऐका
  • 2012 – बाबुराव ला पकडा
  • 2012 – ये रे ये रे पैसा
  • 2012 – पिपाणी
  • 2011 – तिचा बाप त्याचा बाप
  • 2011 – गुलदस्ता

Television Show: मकरंद अनासपूरे (Makrand Anaspure) यांनी काम केलेल्या मालिका

मकरंद अनासपूरे |Makrand Anaspure : मकरंद अनासपूरे माहिती मराठी मध्ये :Makrand Anaspure Biography In Marathi:

  • मराठी मालिका :
  • तूर
  • तिसरा डोळा
  • शेजार
  • कॉमेडी ची बुलेट ट्रेन
  • नाम मात्र
  • पोस्ट ऑफिस उघडे आहे
  • आमच्या सारखे आम्हीच
  • ऐन पोज
  • बेधुंद मनाच्या लहरी
  • हप्ता बंद – होंस्ट /सूत्र संचालक
  • फू बाई फू – जज /न्यायाधीश
  • अस्सल पाहुणे इरसाल नमुने – सूत्र संचालक

Plays : मकरंद अनासपूरे (Makrand Anaspure) यांनी काम केलेले नाटक

  • केशव माधव
  • झाला एकदाच
  • सगळे एका पेक्षा एक
  • जाऊ बाई जोरात

Makrand Anaspure with Nana Patekar
Makrand Anaspure with Nana Patekar

हेही वाचा

Nana Patekar Biography Marathi

वैभव मांगले|Vaibhav Mangale

Awards: मकरंद अनासपूरे (Makrand Anaspure) यांना मिळालेले पुरस्कार आणि मान्यता

मकरंद अनासपूरे |Makrand Anaspure : मकरंद अनासपूरे माहिती मराठी मध्ये :Makrand Anaspure Biography In Marathi: मकरंद अनासपूरे (Makrand Anaspure) यांना अनेक पुरस्कार आणि नामांकन मिळाले आहेत. ते एक उत्तम अभिनेते, निर्माता आणि दिग्दर्शक आहेत. त्यांना मिळालेले काही पुरस्कार :

  • सह्याद्री प्रतिष्ठान यांचा श्री राम गोजमगुंडे रंगकर्मी पुरस्कार
  • गदिमा प्रतिष्ठान यांच्या तर्फे गदिमा कला गौरव पुरस्कार
  • बीड च्या रोटरी क्लब यानचे तर्फे चंपावती रत्न पुरस्कार
  • बाणेर , पुणे येथील योगिराज सहकारी पातसंस्थे तर्फे ‘योगिराज भूषण पुरस्कार ‘
  • बाल गंधर्व पुरस्कार
  • झी सिने पुरस्कार
  • स्टार स्क्रीन पुरस्कार

नाम फाऊंडेशन

मकरंद अनासपूरे |Makrand Anaspure : मकरंद अनासपूरे माहिती मराठी मध्ये :Makrand Anaspure Biography In Marathi: 2015 मध्ये मकरंद अनासपूरे आणि नाना पाटेकर यांनी मिळून नाम फाऊंडेशन या संस्थेची स्थापना केली आहे. ही संस्था भारता मधील महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण विदर्भ आणि मराठवाडा येथील दुष्काळी परिस्थिति वर मात करण्या साठी शेतकऱ्यांना मदत करते /मदत पुरवण्याचे काम करते.