निवेदिता सराफ|Nivedita Saraf

निवेदिता सराफ|Nivedita Saraf

निवेदिता सराफ|Nivedita Saraf : Nivedita Saraf Information In Marathi : निवेदिता सराफ(Nivedita Saraf) या एक सुप्रसिद्ध भारतीय मराठी अभिनेत्री आहेत. त्यांनी अनेक मराठी चित्रपट आणि मालिकेत काम केले आहे. निवेदिता सराफ यांचे नाव ऐकल्यास सर्वात आधी आपल्या सर्वांना आठवते टी अशोक सराफ आणि निवेदिता सराफ या दोघांची जोडी. या दोघांना कोणी मराठी माणूस ओळखत नसेल असे होणारच नाही. त्यांच्या कलेने आणि अभिनयाने त्यांनी आपली मराठी सिने सृष्टीत वेगळीच ओळख निर्माण केलेली आहे.

चला तर मग आपण आज या आर्टिकल मध्ये अभिनेत्री निवेदिता सराफ(Nivedita Saraf) यांचे विषयी काही माहिती जाणून घेणार आहोत. Nivedita Saraf Information In Marathi . निवेदिता सराफ यांचा जन्म, वय, पती, मुले, शिक्षण, मालिका, चित्रपट, पुरस्कार या सर्वन विषयी आपण माहिती मराठी मध्ये पाहणार आहोत, त्यासतही हा ब्लॉग संपूर्ण नक्की वाचा.

अशोक सराफ बायोग्राफी मराठी

निवेदिता सराफ|Nivedita Saraf
निवेदिता सराफ|Nivedita Saraf

Contents :

  • Beginning : निवेदिता सराफ(Nivedita Saraf) यांचे सुरुवातीचे जीवन
  • Personal Info/Bio : निवेदिता सराफ(Nivedita Saraf) यांची वयक्तीक माहिती
  • Physical Status and More : निवेदिता सराफ(Nivedita Saraf) यांची माहिती
  • Education Family and More : निवेदिता सराफ(Nivedita Saraf) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
  • Films : निवेदिता सराफ(Nivedita Saraf)यांनी काम केलेले चित्रपट
  • Television Show : निवेदिता सराफ(Nivedita Saraf) यांनी काम केलेल्या मालिका
  • Plays : निवेदिता सराफ(Nivedita Saraf) यांनी काम केलेले नाटक
  • Awards : निवेदिता सराफ(Nivedita Saraf) यांना मिळालेले पुरस्कार
  • Other Things : इतर गोष्टी

Beginning: निवेदिता सराफ(Nivedita Saraf) यांचे सुरुवातीचे जीवन

 निवेदिता सराफ यांचे सोबत अशोक सराफ त्यांचे पती
निवेदिता सराफ यांचे सोबत अशोक सराफ त्यांचे पती

Personal Info And More : निवेदिता सराफ(Nivedita Saraf) यांची वयक्तीक माहिती

नाव निवेदिता (जोशी )सराफ(Nivedita Saraf)
टोपण नाव निवेदिता (Nivedita)
जन्म दिनांक 11 एप्रिल 1963
जन्म ठिकाण मुंबई, महाराष्ट्र, भारत
वय 60 वर्षे / एअर
राष्ट्रीयत्व भारतीय
रिलीजन हिंदू
व्यावसाय अभिनय / अभिनेत्री
भाषा मराठी
कार्यक्षेत्र अभिनय /अभिनेत्री
मालिका अग्गबाई सासूबाई (झी मराठी ), अग्गबाई सुनबाई (झी मराठी ), भाग्य दिले तू मला (कलर्स मराठी )

Physical Status and More : निवेदिता सराफ(Nivedita Saraf) यांची वयक्तीक माहिती

ऊंची 163 सेमी – इन सेंटी मीटर
1. 63 मी – इन मीटर
5’4″ – इन फिट इंचेस
वजन 60 कीलो – इन किलो ग्राम्स
132 lbs – इन पाऊंड्स
मेजर मेंट्स माहीत नाही
डोळे कलर काळा
केस कलर डार्क तपकिरी
हॉबीज स्वयंपाक करणे
डेबुट फिल्म आपणापन (हिन्दी )(बाल कलाकार ),
1984 – नवरी मिळे नवऱ्याला (मराठी )
डेबुट मालिका 1984 – ये जो ह्ै जिंदगी (राजाची पत्नी )- हिन्दी
1990 – भीकाजी राव करोडपती (मराठी )- भीकाजी ची बायको

निवेदिता सराफ आणि मुलगा अनिकेत सराफ व अशोक सराफ
निवेदिता सराफ आणि मुलगा अनिकेत सराफ व अशोक सराफ

Education Details, Family And More :

निवेदिता सराफ(Nivedita Saraf) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर

शालेय शिक्षण मुंबई, महाराष्ट्र, भारत
कॉलेज शिक्षण मुंबई, महाराष्ट्र, भारत
शिक्षण बॅचलोर ऑफ आर्ट्स
फॅमिली / मुले अनिकेत सराफ (शेफ /Chef )
आईचे नाव विमल जोशी (नाटक अभिनेत्री )
वडिलांचे नाव गजानन जोशी (अभिनेते )
बहीण मीनल जोशी (शिक्षिका /टीचर )
भाऊ माहीत नाही
वैवाहिक स्थिति लग्न झालेले
पतीचे नाव अशोक सराफ (अभिनेते )
लग्न दिनांक 1990

Films : निवेदिता सराफ(Nivedita Saraf) यांनी काम केलेले चित्रपट

Television Show: निवेदिता सराफ(Nivedita Saraf) यांनी काम केलेल्या मालिका

Plays :

Awards:

निवेदिता सराफ|Nivedita Saraf
निवेदिता सराफ|Nivedita Saraf