तेजश्री प्रधान बायोग्राफी |Tejashri Pradhan Biography
तेजश्री प्रधान बायोग्राफी |Tejashri Pradhan Biography :तुझ्या माझ्या ‘प्रेमाची गोष्ट‘ मधील मुक्ता बद्दल आपण काही जाणून घेऊ.तर या लेखामध्ये मराठमोळ्या तेजश्री च्या जीवनाविषयी माहिती जाणून घणार आहोत. त्यामुळे हे आर्टिकल शेवपरएन्ट नक्की वाचा. तर तेजश्री प्रधान ही एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहे. अनेक मराठी सिनेमात, मालकांत आणि नाटकात त्यांनी काम केले आहे. त्या मूळच्या डोंबिवली च्या असून त्यांनी ‘या गोजिरवाण्या घरात’ या दुरचित्राववणी मराठी मालिका मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.
Tejashri Pradhan
Vaidehi Parshurami Biography Marathi
Content :
- Beginning
- Personal Life
- Television Show
- Films
- Filmography
- Awards
Beginning :
तेजश्री प्रधान बायोग्राफी |Tejashri Pradhan Biography : तेजश्री प्रधान यांनी टीव्ही सिरियल्स आणि मराठी चित्रपटात भूमिका साकारून खूप मोठ नाव कामावल आहे. त्यांना अजून ही जान्हवी म्हणून ओळखले जाते. जी ‘होणार सून मी या घरची‘ या मालिकेत भूमिका केली होती. या भूमिके मुले त्या घराघरात पोहचल्या.
त्यांनी झेंडा या मराठी चित्रपट मधून चित्रपट सृBeginningष्टीत पदार्पण केले. होणार सून मी या घरची मधून त्या खूपच प्रसिद्ध झाल्या. तेजश्री प्रधान अनेक यू ट्यूब विडियो, टेलीविजन शो मध्ये दिसते. त्या झी मराठी वरील ‘होणार सून मी या घरची आणि अग्गबाई सासूबाई ‘ या सारख्या मराठी मालिके साठी ओळखल्या जातात.
Personal Life : Bio
नाव | तेजश्री प्रधान |
टोपणनाव | तेजू |
जन्मदिनांक | 2 जून 1988 |
जन्मस्थळ | मुंबई, भारत |
जन्मवार | गुरुवार |
वय | 35(2023 मध्ये ) |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
मुळगाव | मुंबई |
धर्म | हिंदू |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
तेजश्री प्रधान बायोग्राफी |Tejashri Pradhan Biography
तेजश्री प्रधान बायोग्राफी |Tejashri PradhanBiography: तेजश्री प्रधान यांचा जन्म 2 जून 1988 रोजीएक मध्यमवर्गीय महाराष्ट्रियन CKP कुटुंबात मुंबई येथे झाला. ती डोंबिवली मुंबई जवळील उपनगरातील आहे. त्यांच मूळ गाव हे मुंबई असून त्या लाहण्या च्या मोठ्या ही इथच झाल्या.त्यांचे टोपणनाव हे तेजू आहे. त्यांचे वय 2023 नुसार 35 आहे. त्यांना लहान पासूनच अभिनयाची आवड होती. ती कॉलेज मध्ये दुसऱ्या वर्षात त्यांना असताना चित्रपटाची ऑफर मिळाली होती. त्यांच मूळ गाव हे मुंबई असून त्या लाहण्या च्या मोठ्या ही इथच झाल्या.
जेव्हा त्या 15 वर्षाच्या होत्या, तेव्हा त्यांनी अभिनयाच्या व्यक्तिमत्व विकास अभ्यासक्रमात आणि अभिनयाच्या अभ्यासक्रमात प्रवेश घेण्याचे ठरवले.
Education, Family and More:
प्राथमिक | चंद्रकांत पाटकर विद्यालय |
कॉलेज | वी जी वाजे कॉलेज ऑफ आर्ट्स (V.G. Vaze college of Arts) |
आई चे नाव | सीमा प्रधान |
वडिलांचे चे नाव | माहीत नाही |
भाऊ | माहीत नाही |
बहीण | माहीत नाही |
वैवाहिक स्थिति | घटस्फोट |
बॉयफ्रेंड | शशांक केतकर |
नवरा /पती | शशांक केतकर 2016 |
लग्न दिनांक | 2014 |
तेजश्री प्रधान बायोग्राफी |Tejashri Pradhan Biography : तेजश्री प्रधान यांचे प्राथमिक शिक्षण चंद्रकांत पाटकर विद्यालय येथे झाले. कॉलेज चे शिक्षण त्यांचे वी जी वाजे कॉलेज ऑफ आर्ट्स (V.G. Vaze college of Arts) येथून पूर्ण झाले. त्या कॉलेज मध्ये दुसऱ्या वर्षात त्यांना असताना चित्रपटाची ऑफर मिळाली होती.
त्यांच्या आई चे नाव सीमा प्रधान असे आहे. त्यांचे लग्न 2014 मध्ये त्यांचा बॉयफ्रेंड शशांक केतकर यांच्या सोबत झाले होते, ते दोघे एकमेकांना ‘होणार सून मी या घरची’ च्या सेटवर भेटले, व त्यांनी 2014 मध्ये लग्न केले, ते आता दोघे वेगळे झाले आहेत.
तेजश्री प्रधान बायोग्राफी |Tejashri Pradhan Biography
तेजश्री प्रधान बायोग्राफी |Tejashri Pradhan BiographyTelevision Show :
मालिका
- 2007 – ह्या गोजिरवाण्या घरात
- 2008 – तुझ नि माझ घर श्रीमंताच
- 2010-2013 -लेक लाडकी ह्या घरची
- 2012 – सावध भारत
- 2013-2016 – होणार सून मी या घरची
- 2016 – प्रेम हे
- 2017-2018 – सुर नवा ध्यास नवा
- 2019-2021 – आग्ग्ईबाई सासूबाई
- 2023 सध्याचे – प्रेमाची गोष्ट
Filmography (Films) :चित्रपट
- 2009 – झेंडा
- 2009 – कर्तव्य
- 2011 – शर्यत
- 2013 – लग्न पहावे करून
- 2014 – डॉ. प्रकाश बाबासाहेब आमटे – द रीयल हीरो
- 2017 – ओली की सुकी
- 2017 – ती सध्या काय करते
- 2018 – असेही एकदा व्हावे
- 2019 – निवडा
- 2019 – हजारी
- 2021 – बबलु बॅचलोर
- 2022 – अन्या – इतर
- 2024 – पंचक
तेजश्री प्रधान बायोग्राफी |Tejashri Pradhan Biography
Plays : (स्टेज नाटके)
- 2011 – फक्त तुझी साथ
- 2015 – कार्टी काळजात घुसली
- 2016 – मी आणि तुम
- 2019 – तिला काही सांगायचय
Web Siries :
- 2018 – पॅडेड की पूशअप
विशेष उपस्थिती :
- 2013 – चला हवा येऊ द्या
- 2014 – गृहमंत्री
- 2017 – कॉमेडी नाईट्स बचाओ
- 2018 – तुमच्यासाठी की पण
- 2019 – कानाला खडा
- 2020 – चला हवा येऊ द्या
- 2021 – मी हिणार सुपरस्टार
- 2021 – फुलाला सुगंध मातीचा
- 2022 – जाऊ नको दूर -बाबा
अभिनय कारकीर्द :
तेजश्री प्रधान बायोग्राफी |Tejashri Pradhan Biography : 2007 – 2013 मध्ये त्यानि या गोजिरवण्या घरात या मालिकेद्वारे दूरचित्रवाणी वर पदार्पण केले. 2010 मध्ये झेंडा या चित्रपटात त्या दिसल्या. त्यानंतर त्या लेक लाडकी या घरची या सिरीयल द्वारे आपल्याला टेलीविजन वर दिसल्या. तेव्हाच त्यांनी तुझ नि माझ घर श्रीमंताच या मध्ये एक छोटीशी भूमिका देखील केली होती.
2013 मध्ये त्यांना ‘होणार सून नि या घरची ‘ या सिरियल मध्ये जान्हवी नावाची भूमिका मिळाली. ती एक मुख्य भूमिका होती. या भूमिके ला प्रचंड प्रसिद्धी मिळाली, प्रेक्षकांणी अक्षरशः या भूमिके ला डोक्यावर घेतले. तेजश्री यामुळे खूप फेमस झाली. श्री ची जान्हवी या नावाने घराघरात ओळखली जाऊ लागली.
तेजश्री प्रधान बायोग्राफी |Tejashri Pradhan Biography :नंतर त्यानि डॉ. प्रकाश बाबासाहेब आमटे -द रीयल हीरो मध्ये धाकटी मंदाकिनी आमटे म्हणून भूमिका साकारली होती.
‘असेही एकदा व्हावे’ या मधील त्यांच्या अभिनयसाठी देखील त्यांना ओळखले जाते.
त्यांनी एका वेब सेरइज मध्ये काम केले पडेड की pushup यात. या मध्ये त्यांनी 2018 मध्ये स्वर या नावाची भूमिका साकारली होती.
Also Watch:
शिवानी रांगोळे बायोग्राफी मराठी
Isha Keskar Biography In Marathi
तेजश्री प्रधान बायोग्राफी |Tejashri Pradhan Biography :स्टेज नाटके त्यानि 2011 पासून केले. त्यांचे पहिले नाटक ही 2011 मध्ये फक्त तुझी साथ हे होते . त्यात त्यांनी छाया प्रभू या नावाची भूमिका साकारली होती.
2015 मधे दुसरे नाटक कार्टी काळजात घुसली ही होते. त्यात त्यांनी कांचन ही पात्र साकारले होते. ती ही एक मराठी नाटक होत.
2016 मध्ये मी आणि तुम ही हिन्दी भाषेतील नाटक होत. त्यात त्यांनी मालविका नावाची भूमिका साकारली होती.
आणि 2019 मध्ये त्यांनी तिला काही सांगायचय हे नाटकात सहभाग घेतला. त्यात पत्नी आणि पती सोबत त्यांना भूमिका होती. मिताली ही त्यांची या नाटकात भूमिका होती.
तेजश्री प्रधान बायोग्राफी |Tejashri Pradhan Biography
त्यांची इतर कामे :
- तेजश्री प्रधान बायोग्राफी |Tejashri Pradhan Biographyतेजश्री प्रधान या अनेक कार्यक्रमात पाहुणी म्हणून दिसल्या आहेत. 2013 मध्ये त्या चला हवा येऊ च्या सेटवर त्यांची पहिली पाहुणी म्हणून भूमिका होती. त्या त्यांच्या मालिका ‘होणार सून मी या घरची ‘ याचे प्रमोशन करण्यासाठी गेल्या होत्या.
- त्यानंतर त्या ‘कानाला खडा’ , 2019 मध्ये त्या सुर नवा ध्यास नवा’ मध्ये दिसल्या. तुमच्यासाठी काय पण मध्ये त्या आपल्याला 2017 मध्ये दिसल्या होत्या.
- त्यांच्या अभिनय करकीर्दी व्यतिरिक्त ,त्या प्रधान डिशवॉशर बार सह अनेक ब्रॅंड चे समर्थन देखील करतात.
- उदा. Zee 5
- विको हळद
- L’Oreal
- K-Pra
- ई
- त्यांनी त्यांच्या नावाच्या मोबाइल अॅप्लिकेशन साठी वॉइस ओवर देखील केले.
- गो -स्टोरीस यामध्ये जिथे आणखी विविध मराठी सिने कलाकार आहेत.
Awards and More:
- तेजश्री प्रधान बायोग्राफी |Tejashri Pradhan Biographyझी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार2013 – सर्वोत्कृष्ट नायीका
- सर्वोत्कृष्ट जोडी
- सर्वोत्कृष्ट नायिका
- सर्वोत्कृष्ट जोडी
- सर्वोत्कृष्ट सून
- 2014 -मटा सन्मान – सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री
- 2014- संस्कृति कला दर्पण पुरस्कार -सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री
- 2019 झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार – सर्वोत्कृष्ट परफॉर्मेंस ऑफ द एअर
- 2020-21 झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार -सर्वोत्कृष्ट सून
तेजश्री प्रधान बायोग्राफी |Tejashri Pradhan Biography: 2020 मध्ये ,त्या द टाइम्स ऑफ इंडिया च्या 15 सर्वात इष्ट महिला मध्ये तिसऱ्या क्रमांकावर तेजश्री प्रधान होत्या.
त्या एक मराठी टेलीविजन अभिनेत्री ‘पुण्यातील मोस्ट डिजायरेबल महिला ‘मध्ये होत्या.
2021 मध्ये तेजश्री प्रधान या मराठी टेलीविजन मधील मोस्ट disirable actress मध्ये प्रथम स्थानावर समावेश आहे.
तेजश्री प्रधान बायोग्राफी |Tejashri Pradhan Biography: तेजश्री प्रधान यांना झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार यांच्या तर्फे
सर्वोत्कृष्ट नायीका ,सर्वोत्कृष्ट जोडी, सर्वोत्कृष्ट नायिका, सर्वोत्कृष्ट जोडी ,सर्वोत्कृष्ट सून असे अनेक पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले. 2014 मध्ये मटा सन्मान या कार्यक्रमात त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री म्हणून गौरविण्यात आले होते. तसेच संस्कृति कला दर्पण पुरस्कार सोहल्या तर्फे सुद्धा त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
आता सध्या स्टार प्रवाह वर चालू असलेल्या’प्रेमाची गोष्ट‘ या सिरियल मधून त्या आपले मनोरंजन करत आहेत. इथे त्या मुक्ता नावाची भूमिका साकारत आहेत.