तितिक्षा तावडे|Titiksha Tawade

तितिक्षा तावडे|Titiksha Tawade

तितिक्षा तावडे|Titiksha Tawade : Titiksha Tawade Information In Marathi : तितिक्षा तावडे या भारतीय मराठी अभिनेत्री आहेत. त्यांनी अनेक मराठी आणि हिन्दी मालिकेत, चित्रपटात आणि नाटकात काम केले आहे. त्या आता सध्या झी मराठी या वाहिनी वर चालू असलेल्या सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत काम करताना दिसत आहेत. या मालिके मध्ये तितिक्षा तावडे यांची नेत्रा नावाची भूमिका आहे. सध्या ही मालिका कमी काळातच खूप लोकप्रिय मालिका झाली आहे.

चला तर मग आपण या आर्टिकल मध्ये तितिक्षा तावडे(Titiksha Tawade) यांच्या विषयी काही माहिती जाणून घेणार आहोत. Titiksha Tawade Information In Marathi. तितिक्षा तावडे यांचा जन्म, शिक्षण, वय, मालिका, नाटक, पुरस्कार या सर्वांची माहिती आपण मराठी मध्ये पाहणार आहोत. त्या साठी हे आर्टिकल संपूर्ण नक्की वाचा .

तितिक्षा तावडे|Titiksha Tawade
तितिक्षा तावडे|Titiksha Tawade

Contents :

  • Beginning : तितिक्षा तावडे(Titiksha Tawade) यांचे सुरुवातीचे जीवन
  • Personal Info/Bio : तितिक्षा तावडे(Titiksha Tawade) यांची वयक्तीक माहिती
  • Physical Status and More : तितिक्षा तावडे(Titiksha Tawade)यांची माहिती
  • Education Family and More : तितिक्षा तावडे(Titiksha Tawade)यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
  • Films : तितिक्षा तावडे(Titiksha Tawade)यांनी काम केलेले चित्रपट
  • Television Show : तितिक्षा तावडे(Titiksha Tawade) यांनी काम केलेल्या मालिका
  • Plays : तितिक्षा तावडे(Titiksha Tawade)यांनी काम केलेले नाटक
  • Awards : तितिक्षा तावडे(Titiksha Tawade)यांना मिळालेले पुरस्कार
  • Other Things : इतर गोष्टी

Beginning: तितिक्षा तावडे(Titiksha Tawade) यांचे सुरुवातीचे जीवन

तितिक्षा तावडे|Titiksha Tawade : Titiksha Tawade Information In Marathi : तितिक्षा तावडे यांचा जन्म 3 जुलै 1990 मध्ये डोंबिवली, मुंबई, महाराष्ट्र येथे झाला. त्या आता 33 वर्षीय च्या आहेत. त्यांनी अनेक मराठी मालिका मध्ये काम केले आहे. त्यांच्या वडिलांचे नाव सुरेश श्रीधर तावडे असे आहे तर त्यांच्या आई चे नाव हे आशा सुरेश तावडे हे आहे. तितिक्षा तावडे यांना एक बहीण असून त्या ही अभिनय क्षेत्रात काम करत आहे. त्यांच्या बहिणी चे नाव हे “खुशबू तावडे” असे आहे. त्या सध्या झी मराठी वाहिनी वरील “सार काही तिच्या साठी” या मालिके मध्ये काम केत आहेत.

Titiksha Tawade Education – तितिक्षा तावडे यांचे शालेय शिक्षण हे डोंबिवली मधून पूर्ण झाले आहे. त्यांचे शालेय शिक्षण हे चंद्रकांत पाटकर विद्यालय, डोंबिवली, मुंबई, महाराष्ट्र (Chandrakant Patkar Vidyalaya, Dombiwali ,Mumbai, Maharashtra )येथून पूर्ण झाले आहे. ते त्यांचे महा विद्यालईन/ कॉलेज चे शिक्षण हे कॉमर्स कॉलेज, मुलुंड, मुंबई, महाराष्ट्र /वाणिज्य महा विद्यालय, मुलुंड, मुंबई, महाराष्ट्र येथून पूर्ण झाले आहे. (Commerce college, Mulund, Mumbai, Maharashtra.

तितिक्षा तावडे(Titiksha Tawade) यांचे शिक्षण हे ग्रॅजुएशन आहे./ त्या पदवी धर आहेत. त्यांनी हॉटेल मॅनेज मेंट या विषयातून पदवी घेतली आहे. आता तितिक्षा या अभिनय क्षेत्रात काम करत आहेत त्या सोबत च त्या एक उत्तम चित्रकार सुद्धा आहेत. त्या अफलातून चित्र ही काढतात.

तितिक्षा तावडे|Titiksha Tawade
तितिक्षा तावडे|Titiksha Tawade

Personal Info And More : तितिक्षा तावडे(Titiksha Tawade) यांची वयक्तीक माहिती

नाव तितिक्षा तावडे(Titiksha Tawade)
टोपण नाव तितिक्षा / गुड्डा /गूड्डी
जन्म दिनांक 3 जुलै 1990
जन्म ठिकाण डोंबिवली, महाराष्ट्र, मुंबई, भारत
वय 33 वर्षे /एअर
राष्ट्रीयत्व भारतीय
रिलीजन हिंदू
व्यावसाय अभिनय
भाषा मराठी
कार्यक्षेत्र अभिनय/ अभिनेत्री
मालिका सरस्वती(कलर्स मराठी )- कलर्स मराठी – सरस्वती
असे हे कन्यादान – झी मराठी (मराठी मालिका ) – अनू
टोटल नादाणिया – बिग मॅजिक (हिन्दी मालिका ) – आयेशा
तू अशी जवळी रहा – झी युवा (मराठी मालिका ) – मनवा
सातव्या मुलीची सातवी मुलगी – झी मराठी (मराठी मालिका ) – नेत्रा

Physical Status and More : तितिक्षा तावडे(Titiksha Tawade) यांची वयक्तीक माहिती

ऊंची N/A
वजन N/A
मेजर मेंट्स N/A
डोळे कलर काळा
केस कलर काळा
हॉबीज अॅक्टिंग करणे, चित्र काढणे
डेबुट फिल्म जयंती – मराठी चित्रपट
डेबुट मालिका सरस्वती – कलर्स मराठी (सरस्वती )- मराठी मालिका

Titiksha Tawade With Her Sister Khushboo
Titiksha Tawade With Her Sister Khushboo

Education Details, Family And More :

तितिक्षा तावडे(Titiksha Tawade) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर

शालेय शिक्षण चंद्रकांत पाटकर विद्यालय, डोंबिवली, मुंबई, महाराष्ट्र
कॉलेज शिक्षण कॉमर्स कॉलेज, मुलुंड, मुंबई, महाराष्ट्र /वाणिज्य महा विद्यालय, मुलुंड, मुंबई, महाराष्ट्र
शिक्षण हॉटेल मॅनेजमेंट
बॉय फ्रेंड सिद्धार्थ बोडके (अभिनेता )
आईचे नाव आशा सुरेश तावडे
वडिलांचे नाव सुरेश श्रीधर तावडे
बहीण खुशबू तावडे ( अभिनेत्री )
भाऊ N/A
वैवाहिक स्थिति लग्न नाही झालेले
पतीचे नाव लग्न नाही झालेले
लग्न दिनांक लग्न नाही झालेले

तितिक्षा तावडे|Titiksha Tawade : खुशबू तावडे आणि तितिक्षा तावडे

खुशबू तावडे आणि तितिक्षा तावडे या दोघी सख्ख्या बहिणी आहेत. सगळे त्यांना एकच प्रश्न विचारत असतात की त्या दोघी जुळ्या बहिणी आहेत का ? कारण त्या दोघी खूपच सारख्या दिसतात. या दोघी चे चेहरे सेम च दिसतात.

पन तसे नसून खुशबू तावडे या तितिक्षा तावडे यांच्या मोठी बहीण आहे आणि तितिक्षा ही त्यांची लहानी बहीण आहे. खुशबू तावडे आणि तितिक्षा तावडे यांचा बॉन्ड खूप घट्ट आहे. त्या एकमएकीनच्या बहिणी सोबत मैत्रिणी जास्त आहेत.

त्या दोघी ही एकमएकीना कायम मदत आणि सल्ले देत असतात. मग ते कामा विषयी असू की वेगळ काही. खुशबू तावडे या लाडाने तितिक्षा यांना गुड्डी किंवा गुड्डा असे म्हणत असतात.

तितिक्षा तावडे आणि खुशबू तावडे या दोघी ही अभिनेत्री आहेत. त्या दोघी ही याच अभिनय क्षेत्रात काम करत आहेत.

तितिक्षा तावडे या सध्या झी मराठी या वाहिनी वर चालू असलेल्या सातव्या मुलीची सातवी मुलगी या रहस्य मय मालिकेत काम करत आहेत. तर खुशबू तावडे ही झी मराठी या वाहिनी चालू असलेल्या सार काही तिच्या साठी या मालिकेत काम करत आहेत. त्यात त्यांची उमा खोत या नावाची भूमिका आहे. तर तितिक्षा यांची मालिका सातव्या मुलीची सातवी मुलगी या मध्ये त्या मुख्य भूमिका नेत्रा या नावाची भूमिका साकारत आहेत.

Titiksha Tawade With Her Boyfriend
Titiksha Tawade With Her Boyfriend

तितिक्षा तावडे|Titiksha Tawade : अभिनेत्री तितिक्षा तावडे या लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत अशा चर्चा चालू झाल्या आहेत. कारण तितिक्षा यांनी काही दिवसपूर्वी च आपल्या अकाऊंट वरुण काही फोटोस शेअर केले होते.

त्या सध्या अभिनेता सिद्धार्थ बोडके यांच्या सोबत रिलेशन शिप मध्ये आहेत. सिद्धार्थ बोडके हे ही एक अभिनेते आहेत. त्यांनी ही अनेक मराठी आणि हिन्दी चित्रपट आणि मालिके मध्ये काम केले आहे.

दृशयम 2 या सुपर डुपर हिट हिन्दी चित्रपटात ते झळकले होते.

सिद्धार्थ बोडके आणि अभिनेत्री तितिक्षा तावडे हे दोघे तू अशी जवळी रहा या मालिकेच्या सेट वर भेटले होते. कारण या मालिकेत दोघाणी प्रमुख भूमिकेत काम केले आहे,

Films : तितिक्षा तावडे(Titiksha Tawade) यांनी काम केलेले चित्रपट

  • 2021 – जयंती (मराठी )
  • 2022 – शाबाश मिथु (हिन्दी )

तितिक्षा तावडे|Titiksha Tawade : तितिक्षा तावडे यांनी 2021 मध्ये जयंती या मराठी चित्रपटात काम केले आहे. त्या नंतर त्यांनी हिन्दी चित्रपट शाबाश मिथु या चित्रपटात काम केले आहे. हा चित्रपट 2022 मध्ये प्रसारित झाला आहे. या चित्रपटात अभिनेत्री तापसी पन्नू यांनी प्रमुख भूमिकेत काम केले आहे. त्या आता हिन्दी आणि मराठी दोन्ही चित्रपटात काम करत आहेत.

Television Show: तितिक्षा तावडे(Titiksha Tawade) यांनी काम केलेल्या मालिका

  • 2015 – 2018 सरस्वती – कलर्स मराठी (मराठी मालिका ) – सरस्वती
  • असे हे कन्यादान – झी मराठी (मराठी मालिका ) – अनू
  • टोटल नादाणिया – बिग मॅजिक (हिन्दी मालिका ) – आयेशा
  • 2018 – 2019 तू अशी जवळी रहा – झी युवा (मराठी मालिका ) – मनवा
  • सातव्या मुलीची सातवी मुलगी – झी मराठी (मराठी मालिका ) – नेत्रा
  • 2021 – 2023 – द्यानेश्वर माऊली (मराठी )

तितिक्षा तावडे|Titiksha Tawade : तितिक्षा तावडे(Titiksha Tawade) यांना लहान पणी पासूनच अॅक्टिंग ची आवड होती. त्यांनी हॉटेल मॅनेजमेंट कहा कोर्स केला आहे.पण आपली ओढ ही अभिनय क्षेत्रात आहे असे वाटल्या नंतर त्यांनी कॉलेज करून ई अभिनया वर जास्त भर दिला. तेव्हा पासून त्यांनी अनेक संसृतिक कार्य क्रमात भाग घेतला , अनेक नाटक आणि एकांकिके मध्ये भाग घेतला आहे.

पुढे त्यांना पाहिल्या वेळेस सरस्वती या मालिके साठी विचारले होते. 2015 ते 2018 पर्यन्त ही मालिका खूप गाजली. सरस्वती या मालिकेत तितिक्षा तावडे यांची भूमिका प्रमुख भूमिका होती. त्यांचे या मालिकेतील नाव ही सरस्वती च होते.

तिथून पुढे त्यांनी अनेक मालिके मध्ये काम केले आहे. असे हे कन्यादान ही मालिका झी मराठी वाहिनी वर प्रसारित झाली होती. त्या त्यांची अनू नावाची भूमिका होती. पुढे 2018 – 2019 तू अशी जवळी रहा या झी युवा वाहिनी वर प्रसारित झालेल्या मालिकेत तितिक्षा आणि त्यांचा बॉय फ्रेंड सिद्धार्थ बोडके हे मुख्य भूमिकेत दिसत होते., 2021 – 2023 मध्ये द्यानेश्वर माऊली या मध्ये त्यांनी काम केले आहे.

आता सातव्या मुलीची सातवी मुलगी या झी मराठी या वाहिनी वर नेत्रा नावची भूमिका त्या साकारत आहेत. या मालिके मध्ये त्यांच्या सोबत प्रमुख भूमिकेत अजिंक्य ननावरे हे आहेत.

Plays :

  • मराठी नाटक – डायट लग्न / Diet Lgn

तितिक्षा तावडे|Titiksha Tawade : तितिक्षा यांनी एक मराठी नाटकात सुद्धा काम केले आहे. डायट लग्न / Diet Lgn हे त्या नाटक च नाव आहे.

Awards:

पुरस्कार – संस्कृती कला दर्पण पुरस्कार

तितिक्षा तावडे|Titiksha Tawade : तितिक्षा तावडे यांना अनेक मराठी अभिनया साठी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. त्यातील हा महत्वाचा आणि विशेष पुरस्कार म्हणजे – संस्कृति कला दर्पण पुरस्कार.