चिन्मय मांडलेकर बायोग्राफी मराठी

चिन्मय मांडलेकर बायोग्राफी मराठी

चिन्मय मांडलेकर बायोग्राफी मराठी : Chinmay Mandalekar Biography In Marathi : चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandalekar) हे एक भारतीय मराठी चित्रपट आणि मालिका क्षेत्रातील अभिनेते आहेत. सोबतच ते लेखक आणि नाटकाचे दिग्दर्शक आणि कवी देखील आहेत. चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandalekar) यांनी अनेक मराठी मालिका, मराठी नाटक आणि चित्रपटात काम केले आहे. त्यांनी अनेक दर्जेदार मराठी नाटक आणि मालिका प्रेक्षकांना दिल्या आहेत. आणि त्यामुळे त्यांनी सर्वांची मने देखील जिंकून घेतली आहेत.

मराठी चित्रपटातील प्रसिद्ध आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला चित्रपट कच्चा लिंबू या चे लेखन चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandalekar) यांनी केले आहे. शिवाय हिरकणी आणि चंद्रमुखी या मराठी चित्रपटाचे लेखन त्यांनी केले आहे. तसेच त्यांनी अनेक मालिकेचे दिग्दर्शन केले आहे.

चला तर मग आपण या आर्टिकल मध्ये अशा हुरहुन्नरी आणि गुणवंत अभिनेत्या बद्दल काही माहिती जाणून घेणार आहोत. चिन्मय मांडलेकर बायोग्राफी मराठी : Chinmay Mandalekar Biography In Marathi. चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandalekar) यांचे वय, जन्म, कुटुंब, शिक्षण, पुरस्कार, मालिका, नाटक, चित्रपट या सर्वण विषयी आपण मराठी मध्ये माहिती पाहणार आहोत. त्या साठी हा ब्लॉग संपूर्ण नक्की वाचा.

हेही वाचा :

अभिज्ञा भावे |Abhidnya Bhave Biography

मयुरी देशमुख बायोग्राफी मराठी

क्रांती रेडकर |Kranti Redkar

चिन्मय मांडलेकर बायोग्राफी मराठी
चिन्मय मांडलेकर बायोग्राफी मराठी

Contents :

  • Beginning : चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandalekar) यांचे सुरुवातीचे जीवन
  • Personal Info/Bio : चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandalekar) यांची वयक्तीक माहिती
  • Physical Status and More : चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandalekar)यांची माहिती
  • Education Family and More : चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandalekar) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
  • Films : चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandalekar) यांनी काम केलेले चित्रपट
  • Television Show : चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandalekar) यांनी काम केलेल्या मालिका
  • Plays : चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandalekar) यांनी काम केलेले नाटक
  • Awards : चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandalekar) यांना मिळालेले पुरस्कार
  • Other Things : इतर गोष्टी

Beginning: शरद केळकर(Sharad Kelkar) यांचे सुरुवातीचे जीवन

चिन्मय मांडलेकर बायोग्राफी मराठी : Chinmay Mandalekar Biography In Marathi : चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandalekar) यांचा जन्म २ फेब्रुवारी १९७९ मध्ये मुंबई, महाराष्ट्र येथे झाला आहे. ते सध्या व्यवसायाने अभिनेते, गीतकार, निर्माता, लेखक, नाटक दिग्दर्शक असे अनेक पद सांभाळत आहेत.

Chinmay Mandalekar Biography In Marathi : चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandalekar) यांचे शालेय शिक्षण हे सेंट सेबसतीयन गोंवण हाय स्कूल, मुंबई, महाराष्ट्र, भारत (Sent sebastiyn Govn Hyschool mumbai, Maharashtra, Bhart ) येथून पूर्ण झाले असून त्यांनी त्यांचे कॉलेज चे शिक्षण हे एम. एल. डहानुकर कॉलेज ऑफ कॉमर्स, मुंबई, महाराष्ट्र, भारत (M. L. Dahanukar College of Commerce. Mumbai, Maharashtra, Bhart(India )) येथून पूर्ण झाले आहे. शिवाय त्यांचा आणखी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (National School Of Drama ) हे शिश्न देखील झालेले आहे.

Chinmay Mandalekar Biography In Marathi : चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandalekar) यांच्या आई चे नाव हे नीलिमा मांडलेकर असे आहे, तर त्यांच्या वडिलांचे नाव हे दीपक मांडलेकर असे आहे. त्यांना एक बहिण असेन त्यांच्या बहिणी चे नाव विराजा मांडलेकर असे आहे.

चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandalekar) यांच्या पत्नी चे नाव हे नेहा मांडलेकर (Neha Mandalekar ) असे आहे. या दोघांचा सुभ विवाह हा १७ फेब्रुवारी २००९ मध्ये झालेला आहे. त्यांना दोन मुले आहेत, त्या मध्ये त्यांच्या मुलीचे नाव हे इरा मांडलेकर असे आहे तर त्यांच्या मुलाचे नाव हे जहांगीर मांडलेकर असे आहे.

संजय नार्वेकर बायोग्राफी मराठी

चिन्मय मांडलेकर त्यांच्या पत्नी सोबत
चिन्मय मांडलेकर त्यांच्या पत्नी सोबत

Personal Info And More : चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandalekar) यांची वयक्तीक माहिती

चिन्मय मांडलेकर बायोग्राफी मराठी : Chinmay Mandalekar Biography In Marathi :

नाव /Name चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandalekar)
टोपण नाव /Nick Name चिन्मय (Chinmay)
जन्म दिनांक /Birth Date 2 फेब्रुवारी 1979
जन्म ठिकाण /Birth Place मुंबई, महाराष्ट्र, भारत
वय /Age 45 वर्षे /एअर
राष्ट्रीयत्व भारतीय
रिलीजन हिंदू
व्यावसाय /Businessअभिनेते, कवी, निर्माते, लेखक
भाषा /Language मराठी
कार्यक्षेत्र अभिनेते, कवी, निर्माते, लेखक
मालिका तू माझा सांगाती

Physical Status and More : चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandalekar) यांची वयक्तीक माहिती

चिन्मय मांडलेकर बायोग्राफी मराठी : Chinmay Mandalekar Biography In Marathi :

ऊंची 165 सेमी – इन सेंटी मीटर
1.65 मीटर – इन मीटर
5’5″ – इन फिट इंचेस
वजन माहीत नाही
मेजर मेंट्स माहीत नाही
डोळे कलर काळा /ब्लॅक
केस कलर काळा /ब्लॅक
हॉबीज अभिनय करणे, कविता करणे, लेखन करणे
डेबुट फिल्म मराठी चित्रपट – झेंडा – अविनाश मोहिते (2010 )
हिन्दी चित्रपट – उस्मान – तेरे बिन लादेन (2010 )
डेबुट मालिका मराठी मालिका – वादळवत (2005 )

चिन्मय मांडलेकर त्यांच्या पत्नी आणि मुलां सोबत
चिन्मय मांडलेकर त्यांच्या पत्नी आणि मुलां सोबत

चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandalekar)

Education Details, Family And More :

चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandalekar) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर

चिन्मय मांडलेकर बायोग्राफी मराठी : Chinmay Mandalekar Biography In Marathi :

शालेय शिक्षण सेंट सेबसतीयन गोंवण हाय स्कूल, मुंबई, महाराष्ट्र, भारत
(Sent sebastiyn Govn Hyschool mumbai, Maharashtra, Bhart )
कॉलेज शिक्षण एम. एल. डहानुकर कॉलेज ऑफ कॉमर्स, मुंबई, महाराष्ट्र, भारत
(M. L. Dahanukar College of Commerce. Mumbai, Maharashtra, Bhart(India ))
नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा
(National School Of Drama )
शिक्षण डिप्लोमा इन प्रॉडक्शन
(Diploma In Production )
फॅमिली /2 मुले मुलगा – जहांगीर मांडलेकर
मुलगी – इरा मांडलेकर
आईचे नाव नीलिमा मांडलेकर (Nilima Mandalekar )
वडिलांचे नाव दीपक मांडलेकर (Dipak Mandalekar )
बहीण विराजा दीपक मांडलेकर
भाऊ माहीत नाही
वैवाहिक स्थिति लग्न झालेले
पत्नी चे नाव नेहा मांडलेकर (Neha Mandalekar )
लग्न दिनांक 17 फेब्रुवारी 2009

आणखी वाचा :

Hardik Joshi Biography Marathi

अनिता दाते बायोग्राफी इन मराठी

Films : चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandalekar) यांनी काम केलेले चित्रपट

चिन्मय मांडलेकर बायोग्राफी मराठी : Chinmay Mandalekar Biography In Marathi :

  • 2024 – शिवरायांचा छावा – छत्रपती शिवाजी महाराज – मराठी चित्रपट
  • 2023 – सुभेदार – छत्रपती शिवाजी महाराज – मराठी चित्रपट
  • २०२५ – राणी होती
  • २०२४ – छत्रपती शिवाजी महाराज – मराठी चित्रपट
  • २०२३ – साजिनी शिंदे चा वायरल वेदिओ – इन्स्पेक्टर राम पवार – हिंदी चित्रपट
  • २०२३ – आलाय माझ्या राशीला – मराठी चित्रपट
  • २०२३ – गांधी गोडसे – एक युद्ध – नथुराम गोडसे – हिंदी चित्रपट
  • २०२२ – काश्मीर फाइल्स – एक फारुख मलिक – हिंदी चित्रपट
  • २०२२ – शेर शिवराज – छत्रपती शिवाजी महाराज – मराठी चित्रपट
  • २०२२ – पावन खिंड – छत्रपती शिवाजी महाराज – मराठी चित्रपट
  • २०१९ – कृपया स्माईल – गाण्य मध्ये पाहुण्या ची भूमिका साकारली – मराठी चित्रपट
  • २०१९ – हिरकणी – गाण्य मध्ये पाहुण्या ची भूमिका साकारली – मराठी चित्रपट
  • २०१९ – फातेशिका – छत्रपती शिवाजी महाराज – मराठी चित्रपट
  • २०१९ – घरी या – धर्मो पदेशक मंदिरा मध्ये – मराठी चित्रपट
  • २०१८ – भावेश जोशी सुपर हिरो – सुनील जाधव – हिंदी चित्रपट
  • २०१८ – एक मुल – छत्रपती शिवाजी महाराज – मराठी चित्रपट
  • २०१७ – हलाल – मौलाना – मराठी चित्रपट
  • २०१७ – समीर – शहीद – हिंदी चित्रपट
  • २०१६ – उम्बार्थ्याचे मौन – दिनेश – मराठी चित्रपट
  • २०१५ – लोकमान्य : एक युग पुरुष – वसंत राव नाईक – मराठी चित्रपट
  • २०१५ – महा नायक वसंत तू – वसंत राव नाईक – मराठी चित्रपट
  • २०१४ – प्यार वाली लव स्टोरी – इन्स्पेक्टर आलं – मराठी चित्रपट
  • २०१४ – स्वामी पब्लिक ली. – सिद्धार्थ – मराठी चित्रपट
  • २०१२ – होऊ दे जरा स उशीर –

Television Show: चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandalekar) यांनी काम केलेल्या मालिका

चिन्मय मांडलेकर बायोग्राफी मराठी : Chinmay Mandalekar Biography In Marathi :

  • 2023 – काला पानी – शशी महाजन – (हिन्दी मालिका )
  • 2020 – 2021 – क्राइम पेट्रोल – एस ये राजेश जाधव – (हिन्दी मालिका )
  • 2020 – 2021 – एक ठी बेगम – विक्रम भोसले – (हिन्दी मालिका )
  • 2014 – 2018 – तू माझा सांगाती – संत तुकाराम महाराज – (मराठी मालिका )
  • 2012 – 2014 – तू तिथे मी – सत्यजित मुधोळकर – (मराठी मालिका )
  • 2009 – अग्निहोत्र – शारू -(मराठी मालिका )
  • 2005 – वादळ वाट – छोटीशी भूमिका – मराठी मालिका
  • 2007 – असंभव – अभिमान – मराठी मालिका

चिन्मय मांडलेकर बायोग्राफी मराठी
चिन्मय मांडलेकर बायोग्राफी मराठी

Plays : चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandalekar) यांनी काम केलेले नाटक

चिन्मय मांडलेकर बायोग्राफी मराठी : Chinmay Mandalekar Biography In Marathi :

गालिब – या नाटकाचे चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandalekar) हे लेखक आणि दिग्दर्शक दोन्ही आहेत.

कापूस कोंडयाची गोष्ट : या मराठी नाटकाचे देखील चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandalekar) हे लेखक आणि दिग्दर्शक आहेत.

वैक्युम क्लीनर : वैक्युम क्लीनर चे ही चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandalekar) हे लेखक आणि दिग्दर्शक आहेत.

अलबत्या गलबत्या : या मराठी आणि प्रसिद्ध नाटका चे चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandalekar) हे दिग्दर्शक आहेत .

बेचकी : या मराठी नाटकाचे चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandalekar) हे लेखक आणि दिग्दर्शक आहेत .

महासागर आणि माग तळ्याकाठी : या दोन्ही मराठी नाटका मध्ये चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandalekar) यांनी अभिनेता म्हणून काम केल आहे.

शिवाय सुखांशी भांडतो आम्ही या मराठी नाटका मध्ये देखील चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandalekar) यांनी लेखक, अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून काम पहिले आहे.

Awards: चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandalekar) यांना मिळालेले काही पुरस्कार

Chinmay Mandalekar Biography In Marathi :

  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – फिल्म फेअर पुरस्कार मराठी – २०१५
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – फिल्म फेअर पुरस्कार मराठी – २०१७

हेही वाचा :

Shweta Mehendale Biography Marathi

Rasika Sunil Biography In Marathi