कुशल बद्रिके|Kushal Badrike

कुशल बद्रिके|Kushal Badrike

कुशल बद्रिके|Kushal Badrike : Kushal Badrike Biography In Marathi : कुशल बद्रिके हे एक मराठी टीव्ही , चित्रपट आणि विनोदी अभिनेते आहेत. ते सध्या प्रसिद्ध अशा चला हवा येऊ द्या या विनोदी कार्य क्रमात दिसत आहेत. त्यांनी अनेक मराठी नाटकात आणि चित्रपटात काम केले आहे. चला तर मग आपण आज या आर्टिकल मध्ये विनोदी आणि हुशार अभिनेते कुशल बद्रिके यांच्या विषयी जाणून घेणार आहोत. त्यांच्या विषयी आपण त्यांचा जन्म, शिक्षण, वय, फॅमिली, चित्रपट, नाटक, पुरस्कार या सर्वांची माहिती आपण घेणार आहोत. तर हा ब्लॉग संपूर्ण नक्की वाचा.

कुशल बद्रिके|Kushal Badrike
कुशल बद्रिके|Kushal Badrike

Contents :

  • Beginning : कुशल बद्रिके(Kushal Badrike) यांचे सुरुवातीचे जीवन
  • Personal Info/Bio : कुशल बद्रिके(Kushal Badrike)यांची वयक्तीक माहिती
  • Physical Status and More : कुशल बद्रिके(Kushal Badrike) यांची माहिती
  • Education Family and More : कुशल बद्रिके(Kushal Badrike) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
  • Films : कुशल बद्रिके(Kushal Badrike) यांनी काम केलेले चित्रपट
  • Television Show : कुशल बद्रिके(Kushal Badrike) यांनी काम केलेल्या मालिका
  • Plays : कुशल बद्रिके(Kushal Badrike) यांनी काम केलेले नाटक
  • Awards : कुशल बद्रिके(Kushal Badrike) यांना मिळालेले पुरस्कार
  • Other Things : इतर गोष्टी

Beginning: कुशल बद्रिके(Kushal Badrike) यांचे सुरुवातीचे जीवन

कुशल बद्रिके(Kushal Badrike) : कुशल बद्रिके हे नाव आता कोणाच्या ओळखीचे नाही असे नाही. सध्या ते चला हवा येऊ द्या मध्ये काम करणारे कलाकार आहेत. एवढेच नव्हे तर त्यांनी अनेक सिनेमे, मालिका आणि काही वेब सिरिज मध्ये देखील काम केले आहे.

सगळ्यांना अगदी खळ खळूण हसवतो, हसऊण हसऊण कधी कधी लोकांना रडवतो, त्यांच्या डोळ्यात पानी आणतो . असा कलाकार म्हणजे विनोद वीर कुशल बद्रिके होय. त्यांची विनोदाची टाइमिंग फार परफेक्ट आहे. तसेच ते अभिनेता आणि एक उत्तम माणूस देखील आहेत.

कुशल बद्रिके यांचा जन्म 17 नोव्हेंबर 1980 मध्ये कोल्हापूर महाराष्ट्र येथे झाला. त्यांचे बाल पन ही कोल्हापूर मध्येच गेले. ते टीव्ही क्षेत्रात आले, पण त्यांच्या घरी या अभिनय क्षेत्रात बॅकग्राॉऊंड असेल असे कोणी नव्हते. शालेय शिक्षण घेत असताना आणि कॉलेज करत असताना त्यांनी अनेक सांस्कृतिक कार्य क्रमा मध्ये भाग घेतला. नाटक मध्ये ते सहभाग घेत असत. तेव्हाच त्यांना वाटले की अभिनय क्षेत्रात जायला पाहिजे.

पुढे त्यांनी आपल कॉलेज शिक्षण पूर्ण केल्या नंतर अभिनया साठी मुंबई ला जाण्याचे ठरवले. त्यांनी नंतर या इंडस्ट्री मध्ये येण्या साठी आधी नाटकात काम केले. त्यामध्ये त्यांनी जागो मोहन प्यारे आणि लाली लीला या नाटका मध्ये प्रथम काम केले. या मुले त्यांना अभिनय क्षेत्रात येण्यासाठी पुरेशी संधि मिळाली.

त्या नंतर त्यांनी मग मराठी हास्य शो फू बाई फू च्या मध्यमा तून टीव्ही मध्ये पदार्पण केले. त्या नंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. त्यांनी अनेक कार्य क्रमात सूत्र संचालन केले आहे. त्यांना लवकरच नंतर 2005 मध्ये बायोस्कोप या चित्रपटात काम करण्याची संधि मिळाली. या नंतर त्यांना अनेक मराठी चित्रपटा साठी ऑफर आल्या. त्या मध्ये जत्रा, माझा नवरा तुझी बायको, फ्रेंड शिप डॉट कॉम या मध्ये त्यांनी काम केले आहे.

अनेक शो आणि चित्रपटा मध्ये काम करून ही ते चला हवा येऊ द्या साठी खास प्रसिद्ध आहेत. त्या मध्ये त्यांनी अनेक अभिनेते आणि अभिनेत्री ची मीमीक्री केली आहे. त्यांच्या कॉमेडी सेन्स साठी ते जास्त प्रसिद्ध आहेत.

चला हवा येऊ द्या या शो मध्ये कुशल बद्रिके त्यांच्या सोबत आणखी भाऊ कदम, नीलेश साबळे, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे या सारखे प्रसिद्ध कलाकार काम करत आहेत.

Kushal Badrike With Shreya Bugade
Kushal Badrike With Shreya Bugade

Personal Info And More : कुशल बद्रिके(Kushal Badrike) यांची वयक्तीक माहिती

कुशल बद्रिके|Kushal Badrike :

नाव कुशल बद्रिके
टोपण नाव कुशल
जन्म दिनांक 17 नोव्हेंबर 1980
जन्म ठिकाण कोल्हापूर, महाराष्ट्र, भारत (सध्या स्थित – डोंबिवली, मुंबई, महाराष्ट्र )
वय 43 वर्षे
राष्ट्रीयत्व भारतीय
रिलीजन हिंदू
व्यावसाय अभिनय करणे / नृत्य करणे, विनोद करणे
भाषा मराठी
कार्यक्षेत्र अभिनय करणे / नृत्य करणे
मालिका चला हवा येऊ द्या
फू बाई फू
शुभं करोती

Physical Status and More : कुशल बद्रिके(Kushal Badrike) यांची वयक्तीक माहिती

कुशल बद्रिके|Kushal Badrike :

ऊंची
वजन
मेजर मेंट्स माहीत नाही
डोळे कलर काळा
केस कलर काळा
हॉबीज नृत्य करणे, मीमीक्री करणे
डेबुट फिल्म एक होता काउ
डेबुट मालिका फू बाई फू, शुभम करोती

कुशल बद्रिके बायको सुनैना सोबत
कुशल बद्रिके बायको सुनैना सोबत

Education Details, Family And More :

कुशल बद्रिके(Kushal Badrike) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर

शालेय शिक्षण कोल्हापूर, महाराष्ट्र, भारत
कॉलेज शिक्षण कोल्हापूर, महाराष्ट्र, भारत
शिक्षण माहीत नाही
फॅमिली
आईचे नाव माहीत नाही
वडिलांचे नाव माहीत नाही
बहीण माहीत नाही
भाऊ माहीत नाही
वैवाहिक स्थिति लग्न झालेले
पत्नी चे नाव सूनयना बद्रिके
लग्न दिनांक 2009

कुशल बद्रिके|Kushal Badrike : कुशल बद्रिके यांची लव स्टोरी :

कुशल बद्रिके यांच्या यांच्या बायको च नाव सूनैना बद्रिके आहे. त्यांची लव स्टोरी ही इंट्रेस्टिंग आहे. कुशल बद्रिके यांचा ज्या मुलिवर प्रेम होत त्याच मुली सोबत त्यांच लग्न झाल. तीच त्यांच्या आयुष्याची जोडीदार बनली. ते सांगतात की तेंनी टी सोडून कधीच कोणत्या मुलीवर प्रेम केल नाही किंवा दुसर कोण त्यांच क्रश बनल नाही.

कुशल बद्रिके सांगतात की, त्यांची पत्नी सुनैना आणि त्यांची भेट कशी झाली. कुशल यांच्या कॉलेज मध्ये त्या वेळेस नाटकाची एकांकिका ची स्पर्धा चालू होती. तेव्हा त्यांच नाव कोणी जबरदस्तीने एक पात्री अभिनय स्पर्धेत टाकले होते. आणि तेव्हा च एक मुलीने सुद्धा एका नाटका मधील पॅच सादर केला होता. त्या मुलीचा अभिनय पाहून कुशल यांना वाटले की खूपच कमाल अशी कलाकार आहे.

त्या स्पर्धे मधील पहिले बक्षीस हे कुशल यांना आणि दुसरे बक्षीस हे त्या मुलीला मिळाले होते. पुढे त्यांना डोंबिवली मधील एक ग्रुप ने नाटका मध्ये काम करण्यासाठी विचरले असता कुशल यांनी पटकन हो म्हणून टाकले. नाटका साठी गेल्यावर तिथे त्यांची भेट एक मुलीशी करून दिली तीच नाव होत सुनैना. ही सूनैना तुझी नाटकात बायको असेल असे त्यांना सांगितले होते. आणि त्यात दोघांची जोडी छान जमली.

कुशल बद्रिके|Kushal Badrike :पुढे त्या दोघांनी अनेक नाटकाचे प्रयोग केले. तसे दोघांना एकमेका बद्दल काही वाटत होत पण व्यक्त झाले नवते. एकदा एक नाटकाच्या प्रयोगा मध्ये कुशल हे पडले आणि त्यांचे दात तुटले. तेव्हा मात्र सूनैना यांना त्यांची काळजी वाटू लागली. नंतर काही काळाने सूनैना यांनीच कुशल यांना विचारल आणि त्यांनी लगेच होकार देऊन टाकला.

तसेच पुढ एवढंच नव्हत तर त्यांच्या घरचे ही होते. सूनैना यांचे वडील हे ब्रांच मॅनेजर होते तर त्यांची ही शिक्षिका होत्या. आणि त्यात सूनैना या अगदी हुशार होत्या. त्यात च कुशल यांचे कडे तेव्हा कामावण्याच काही साधन नव्हते, हे सगळ त्यांच्या दोन्ही कुटुंबाला दिसत होत्या. तरीही सूनैना या त्यांच्या मतावर ठाम राहिल्या यांनी त्या दोघंच लग्न झाल. आता ही दोघे मस्त एकमेकां सोबत खुश आहेत. कुशल यांच्या प्रत्येक अडचणीच्या आणि स्ट्रगल च्या काळात सूनैना या त्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभ्या राहिल्या आहेत. त्यांनी कुशल यांची पदोपदी मदत केली आहे.

कुशल बद्रिके|Kushal Badrike
कुशल बद्रिके|Kushal Badrike

Films : कुशल बद्रिके(Kushal Badrike) यांनी काम केलेले चित्रपट

कुशल बद्रिके|Kushal Badrike :

  • 2005 – बायोस्कोप
  • 2005 – एक होता काउ
  • 2006 – जत्रा
  • 2006 – माझा नवरा तुझी बायको
  • 2006 – फ्रेंडशिप डॉट कॉम
  • 2007 – बकुळा नामदेव घोटाळे
  • 2011 – भाऊ चा धक्का
  • 2012 – एक वरचढ एक
  • 2012 – असा मनाने खेळ मंडला
  • 2021 – पांडू
  • डावपेच
  • स्लाम बूक
  • लव फाकटोर
  • स्ट्रगलर
  • बारायण

Television Show: कुशल बद्रिके(Kushal Badrike) यांनी काम केलेल्या मालिका

कुशल बद्रिके|Kushal Badrike :

  • चला हवा येऊ द्या
  • फू बाई फू
  • शुभं करोती

Plays :

कुशल बद्रिके|Kushal Badrike :

  • जागो मोहन प्यारे
  • लाली लाल
  • हिच्यासाठी की पण

कुशल आणि भाऊ यांची दोस्ती :

कुशल बद्रिके|Kushal Badrike : कुशल बद्रिके आणि भाऊ कदम या दोन मित्रांच्या मैत्री बद्दल बोलाव तितक कमीच आहे. या दोघांची मैत्री 20 वर्षा पासून आहे. 20 वर्षा पासून मैत्री आहे तरी ही ते आज ही तेवडेच एकमेकांच्या जवळ आहेत.

वर्ष 2000 पासून ते मित्र आहेत. ते काम साठी रोज डोंबिवली हून एकत्र प्रवास करत असायचे तेव्हा ते दोघे ही नाटकात काम करत होते. त्या मुळे च त्यानची ओळख झाली आहे.

भाऊ कदम यांना मित्र म्हणण्याच्या आधी कुशल बद्रिके हे त्यांचे खूप मोठे फॅन होते. आता ही ते भाऊ च्या कोणत्या ही भूमिके च कौतुक करतात. ते दोघे एकच अनी एकत्रच काम करत असल्या मुळे ते दोघे खूप जवळ आहेत.

पांडू या चित्रपटात दोघे मित्र दिसले आहेत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोबत. या चित्रपटा ने बऱ्याच धुमाकूळ घातला आहे. खूपच लोक प्रिय असा हा चित्रपट बनला.

कुशल बद्रिके आणि भाऊ कदम
कुशल बद्रिके आणि भाऊ कदम