ऐश्वर्या नारकर |Aishwarya Narakar

ऐश्वर्या नारकर |Aishwarya Narakar Biography

ऐश्वर्या नारकर |Aishwarya Narakar : Aishwarya Narakar Biography In Marathi : ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narakar) या एक मराठी व भारतीय अभिनेत्री आहेत. त्यांनी अनेक मराठी चित्रपट, मराठी मालिका, मराठी नाटक तसेच हिन्दी मालिका आणि हिन्दी चित्रपटा मध्ये काम केले आहे. आता पर्यन्त त्यांनी जवळ जवळ 25 वर्षा पेक्षा अधिक काळ अभिनय आणही चित्रपट सृष्टीत काम करत आहेत.

ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narakar) या त्यांच्या अभिनय कले सोबत च त्यांच्या फिटनेस साठी ही जास्त प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहेत. एखाद्या तरुण मुलीला लाजवेल इतक त्यांच सौन्दर्य आणि फिटनेस आहे. त्या साठी ही त्या बरीच मेहनत घेत आहेत.

आता सध्या ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narakar) या झी मराठी वाहिनी वरील सातव्या मुलीची सातवी मुलगी या मराठी मालिके मध्ये काम करत आहेत. त्या या मालिकेत रूपाली नावाची भूमिका साकारत आहेत.

आज आपण अशा फिट आणि निरोगी तसेच सुंदर अशा अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narakar) यांचे विषयी काही माहिती जाणून घेणार आहोत. ऐश्वर्या नारकर |Aishwarya Narakar : Aishwarya Narakar Biography In Marathi : ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narakar) यांचा जन्म, वय, शिक्षण, नाटक, ऊंची ,चित्रपट आणि मालिका या सर्वाण बाबत मराठी मध्ये माहिती पाहणार आहोत. त्या साठी हा ब्लॉग संपूर्ण नक्की वाचा.

हेही वाचा :

तितिक्षा तावडे|Titiksha Tawade

Shweta Mehendale Biography Marathi

स्पृहा जोशी|Spruha Joshi

ऐश्वर्या नारकर |Aishwarya Narakar
ऐश्वर्या नारकर |Aishwarya Narakar

Contents :

  • Beginning : ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narakar) यांचे सुरुवातीचे जीवन
  • Personal Info/Bio : ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narakar) यांची वयक्तीक माहिती
  • Physical Status and More : ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narakar)यांची माहिती
  • Education Family and More : ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narakar) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
  • Films : ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narakar) यांनी काम केलेले चित्रपट
  • Television Show : ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narakar) यांनी काम केलेल्या मालिका
  • Plays : ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narakar)यांनी काम केलेले नाटक
  • Awards : ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narakar) यांना मिळालेले पुरस्कार
  • Other Things : इतर गोष्टी

Beginning: ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narakar) यांचे सुरुवातीचे जीवन

ऐश्वर्या नारकर |Aishwarya Narakar : Aishwarya Narakar Biography In Marathi : ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narakar) यांचा जन्म 10 मे 1970 मध्ये नाशिक, महाराष्ट्र, भारत येथे झाला आहे. ऐश्वर्या यांचे बाल पण आणि शिक्षण हे साध्या मध्यम वर्गीय कुटुंबा मध्ये झाले आहे. त्यांचे शालेय शिक्षण हे स्वामी विवेकानंद हायस्कूल , डोंबिवली मुंबई, महाराष्ट्र, भारत येथून त्यांनी पूर्ण केले आहे.

ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narakar)यांनी आपल्या करियर मध्ये अनेक प्रसिद्ध मालिके मध्ये काम केले आहे. तसेच त्यांनी अनेक हिट सिनेमे ही दिले आहेत. मराठी रंगमंच ही त्यांनी गाजवला आहे. ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narakar) आणि अविनाश नारकर या जोडी चे नाव तर तुम्ही ऐकलेच असेल. ते दोघे ही अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narakar) आणि अविनाश नारकर या दोघांची जोडी ही ऑनस्क्रीन जेवढी प्रसिद्ध आहे तेवढीच ऑफ स्क्रीन सुद्धा आहे. ही जोडी प्रेक्षकांच्या आवडती जोडी/कपल आहेत. दोघे ही पहिले जितके सुंदर होते आज ही तितकेच आहेत.

Kishori Shahane Biography Marathi

ऐश्वर्या नारकर |Aishwarya Narakar
ऐश्वर्या नारकर |Aishwarya Narakar

Personal Info And More : ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narakar) यांची वयक्तीक माहिती

ऐश्वर्या नारकर |Aishwarya Narakar : Aishwarya Narakar Biography In Marathi :

नाव ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narakar)
टोपण नाव ऐश्वर्या (Aishwarya)
जन्म दिनांक 10 मे 1970
जन्म ठिकाण नाशिक , महाराष्ट्र, भारत
वय 53 वर्षे /एअर
राष्ट्रीयत्व भारतीय
रिलीजन हिंदू
व्यावसाय अभिनय /अभिनेत्री
भाषा मराठी
कार्यक्षेत्र अभिनय /अभिनेत्री
मालिका सातव्या मुलीची सातवी मुलगी, स्वामिनी, या सुखानो या , लेक माझी लाडकी

Physical Status and More : ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narakar) यांची वयक्तीक माहिती

ऐश्वर्या नारकर |Aishwarya Narakar : Aishwarya Narakar Biography In Marathi :

ऊंची 5 फिट 3 इंच
वजन माहीत नाही
मेजर मेंट्स माहीत नाही
डोळे कलर ब्लॅक /काळा
केस कलर ब्लॅक /काळा
हॉबीज नाटक करणे, योगा करणे
डेबुट फिल्म मराठी चित्रपट – तूच माझी भाग्य लक्ष्मी – 2000
हिन्दी चित्रपट – धडक – 2018
डेबुट मालिका मराठी मालिका – महाश्वेता – राधा – 1997 – 2000(वाहिनी – D D सह्याद्री

ऐश्वर्या नारकर त्यांचे पती अविनाश नारकर यांचे सोबत
ऐश्वर्या नारकर त्यांचे पती अविनाश नारकर यांचे सोबत

Education Details, Family And More :

ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narakar) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर

ऐश्वर्या नारकर |Aishwarya Narakar : Aishwarya Narakar Biography In Marathi :

शालेय शिक्षण स्वामी विवेकानंद हायस्कूल , डोंबिवली मुंबई, महाराष्ट्र, भारत
( Swami Vivekanand High School, Dombowali, Mumbai, Maharshtra, India
कॉलेज शिक्षण माहित नाही
शिक्षण ग्रॅजुएशन /पदवी धर ( GRaduation )
फॅमिली मुलगा – अमेय नारकर ( Amey Narkar )
-पती – अविनाश नारकर ( Avinash Narkar )
आईचे नाव माहीत नाही
वडिलांचे नाव माहीत नाही
बहीण -माहित नाही
भाऊ -माहित नाही
वैवाहिक स्थिति लग्न झालेले आहे
पतीचे नाव अविनाश नारकर (अभिनेते ) ( ( Avinash Narkar )
लग्न दिनांक 03 डिसेंबर 1995

ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narakar)

Films : ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narakar) यांनी काम केलेले चित्रपट

ऐश्वर्या नारकर |Aishwarya Narakar : Aishwarya Narakar Biography In Marathi :

  • 2016 – बाबांची शाळा – मराठी चित्रपट
  • 2014 – पिवळा – मराठी चित्रपट
  • 2012 – होऊ दे जरा उशीर
  • 2012 – चॅंपियन्स
  • 2018 – धडक – हिंदी चित्रपट
  • २०११ – आनंदाचे डोही – मराठी चित्रपट
  • २०११ – ताम्ब्व्याचा विष्णू बाला – मराठी चित्रपट
  • २०१० – अंक गणित आनंदाचे – मराठी चित्रपट
  • २०१० – सौभाग्य कांक्षिणी – मराठी चित्रपट
  • २००८ – मुरळी खंडोबा रायाची – मराठी चित्रपट
  • २००७ – एक काळोखी रात्र – मराठी चित्रपट
  • २००६ – कधी अचानक – मराठी चित्रपट
  • २००६ – गगन गिरी महाराज – मराठी चित्रपट
  • २००५ – मी तुळस तुझ्या अंगणी – मराठी चित्रपट
  • २००५ – कलम ३०२ – मराठी चित्रपट
  • २००५ – तिघी – मराठी चित्रपट
  • २००५ – सून लाडकी सासर ची – मराठी चित्रपट
  • २००४ – भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे – मराठी चित्रपट
  • २००४ – सलाम द सलुत – मराठी चित्रपट
  • २००४ – राजा पंढरी चा – मराठी चित्रपट
  • २००४ – साक्षात्कार – मराठी चित्रपट
  • २००४ – रन रागिणी – मराठी चित्रपट
  • २००३ – मला जगायचय – मराठी चित्रपट
  • २००४ – भीती एक सत्य – मराठी चित्रपट
  • २००० – आधार – मराठी चित्रपट
  • २००० – लक्ष्मी – मराठी चित्रपट
  • २००० – सत्ताधीश – मराठी चित्रपट
  • २००० – तूच माझी भाग्य लक्ष्मी – मराठी चित्रपट
  • १९९९ – घे भरारी – मराठी चित्रपट
  • १९९८ – आली लक्ष्मी सासर ला – मराठी चित्रपट

ऐश्वर्या नारकर त्यांचा मुलगा अमेय नारकर यांचे सोबत
ऐश्वर्या नारकर त्यांचा मुलगा अमेय नारकर यांचे सोबत

Television Show: ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narakar) यांनी काम केलेल्या मालिका

ऐश्वर्या नारकर |Aishwarya Narakar : Aishwarya Narakar Biography In Marathi :

  • 2023 – बाते कुछ अनकही सी (स्टार प्लस )- वाणी मल्होत्रा – हिन्दी मालिका
  • 2022 – सातव्या मुलीची सातवी मुलगी (झी मराठी )- रूपाली म्हात्रे /राजअध्यक्ष – मराठी मालिका
  • 2020 – 2021 – श्रीमंत घरची सून – (सोनी मराठी )- अरुणा – मराठी मालिका
  • २०२१ – २०२२ – काशीबाई बाजीराव बल्लाळ – ( झी टीवी ) – राधा बालाजी भट – हिंदी मालिका \
  • २०१९ – २०२० – स्वमिनि – ( मराठी मालिका ) – गोपिका बाई – कलर्स मराठी
  • २०१६ – २०१८ – लेक माझी लाडकी – ( स्टार प्रवाह ) – प्रो. इरावती सुभेदार – मराठी मालिका
  • २०१५ – तुम हि हो बंधू सखा तुम्ही हो – ( झी टीवी ) – इलायची त्रिलोकचंद पेठा वाला – हिंदी मालिका
  • २०१३ – २०१५ – माझे मन तुजे झाले -( इ टीवी मराठी ) – शुभ्रा ची आई – मराठी मालिका
  • २०१२ – रुचिरा – डीडी सह्याद्री

  • २०१२ – चाल – शह और मात – ( कलर्स टीवी ) – वसुंधरा जैस्वाल – हिंदी मालिका
  • २०११ – मायके से बांधी डोर – ( स्टार प्लस ) – कावेरी – हिंदी मालिका
  • २०११- २०१२ – ये वळणावर – ( इ टीवी मराठी ) – रमा- मराठी मालिका
  • २००९ – २०१० – ये प्यार न होगा कम – ( कलर्स मराठी ) – सुधा बाजपेयी – हिंदी मालिका
  • २००९ – चीत्राकाठी – ( डीडी सह्याद्री ) – अश्विनी ची आई – मराठी मालिका
  • २००८ – युनिट ९ – ( झी मराठी )
  • २००६ – २००९ – घर कि लक्ष्मी बेटीया- ( झी टीवी ) – सावित्री गरोडिया – हिंदी मालिका
  • २००५ – २००८ – या सुखानो या – ( झी मराठी ) – सरिता अधिकारी – मराठी मालिका
  • २००२ – सोनपावले – मराठी मालिका
  • २००२ – रेशीम गाठी – ( डी डी अल्फा मराठी टी वी ) – ऐश्वर्या – मराठी मालिका
  • २००१ – थोरला हो – डी डी सह्याद्री – मराठी मालिका
  • २००० – दुहेरी – ( अल्फा मराठी टी वी ) – राधिका – मराठी मालिका
  • १९९९ – थरार – अल्फा टी वी मराठी
  • १९९७ – २००० – महाश्वेता- राधा – मराठी मालिका

Plays : ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narakar)यांनी काम केलेले काही नाटक काम

ऐश्वर्या नारकर |Aishwarya Narakar : Aishwarya Narakar Biography In Marathi :

  • मी माझ्या मुलाचा- मराठी नाटक
  • सोबत संगत – मराठी नाटक
  • सोयरे सकाळ- मराठी नाटक
  • तक्षत्याग – मराठी नाटक
  • आम्हा सौ कुमुद प्रभाकर आपटे – मराठी नाटक
  • सोनपंखी – मराठी नाटक
  • पाहत वारा – मराठी नाटक
  • हात वर करा – मराठी नाटक
  • लग्नाची पलंग- मराठी नाटक
  • कबिराचे काय करायचे – मराठी नाटक
  • सात लोटा – मराठी नाटक
  • गंध निशी गंधाचा – मराठी नाटक

आणखी वाचा :