आदिनाथ कोठारे|Adinath Kothare
आदिनाथ कोठारे|Adinath Kothare : आदिनाथ कोठारे हे एक मराठी चित्रपट अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक आहेत. ते दिग्गज अभिनेते महेश कोठारे यांचा मुलगा आहे. त्यांनी अनेक मराठी चित्रपटात काम केले आहे. अनेक मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते आहेत. आपण या आर्टिकल मध्ये आदिनाथ कोठारे|Adinath Kothare यांच्या विषयी माहिती मराठी मध्ये जाणून घेणार आहोत. त्यांचा जन्म, शिक्षण, वय, ऊंची, चित्रपट, मालिका, पुरस्कार यान विषयी आपण इथे जणू घेणार आहेत. तर हे आर्टिकल संपूर्ण नक्की वाचा.
Contents :
- Beginning: आदिनाथ कोठारे(Adinath Kothare) यांचे सुरुवातीचे जीवन
- Personal Info/Bio : आदिनाथ कोठारे(Adinath Kothare) यांची वयक्तीक माहिती
- Physical Status and More : आदिनाथ कोठारे(Adinath Kothare) यांची माहिती
- Education Family and More : आदिनाथ कोठारे(Adinath Kothare)यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
- Films : आदिनाथ कोठारे(Adinath Kothare) यांनी काम केलेले चित्रपट
- Television Show : आदिनाथ कोठारे(Adinath Kothare)यांनी काम केलेल्या मालिका
- Plays: आदिनाथ कोठारे(Adinath Kothare) यांनी काम केलेले नाटक
- Awards :आदिनाथ कोठारे(Adinath Kothare) यांना मिळालेले पुरस्कार
- Other Things : इतर गोष्टी
Beginning: आदिनाथ कोठारे(Adinath Kothare)यांचे सुरुवातीचे जीवन
आदिनाथ कोठारे|Adinath Kothare
आदिनाथ कोठारे|Adinath Kothare : आदिनाथ कोठारे यांचे संपूर्ण नाव आदिनाथ महेश कोठारे आहे. त्यांचा जन्म 13 मे 1984 मध्ये मुंबई महाराष्ट्र येथे झाला. त्यांचे लग्न अभिनेत्री उर्मिला कानेटकर कोठारे यांचे सोबत झाला आहे.
आदिनाथ कोठारे(Adinath Kothare) यांचे वडील महेश कोठारे यांना कोण ओळखत नाही असे होणार नाही. महेश कोठारे हे एक उत्तम अभिनेते तर आहेतच, सोबत च ते मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध आणि नावाजलेले चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक आहेत.
त्यांनी अनेक मराठी चित्रपटा चे दिग्दर्शन आणि निर्मिती केलेली आहे. त्यांच बरोबर त्यांनी हिन्दी भाषेतील चित्रपटा ची ही निर्मिती केली आहे.
आदिनाथ कोठारे(Adinath Kothare) यांचे आजोबा अंबर कोठारे यांनी देखील मराठी चित्रपटात काम केलेले आहे.
आदिनाथ कोठारे|Adinath Kothare : आदिनाथ कोठारे यांच्या करियर ची सुरुवात 1994 मध्ये बाल कलाकार म्हणून झाली. 1994 मध्ये त्यांनी माझा छकुला या मराठी चित्रपटात छकुला (आदिनाथ )नावाची भूमिका साकारली होती.
त्यासाठी आदिनाथ यांना सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय बाल कलाकर म्हणून पुरस्कार मिळाला होता.
पुढे आदिनाथ यांनी चित्रपट दिग्दर्शनचे काम केले. त्यांचा पुढचा चित्रपट वेड लागी जीवा हा महेश कोठारे यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपट होता. त्यामध्ये सिद्धार्थ चांदेकर, पूजा सावंत, अमृता खानविलकर, भूषण प्रधान, विद्याधर जोशी, उदय टीकेकर यांनी ही काम केले.
त्या नंतर आदिनाथ यांनी झपाटलेला 2 हा पहिलं मराठी 3D
त्या नंतर आदिनाथ यांनी झपाटलेला 2 हा पहिलं मराठी 3D 7 जून 2014 मध्ये प्रदर्शित झाला होता चित्रपट होता. त्यामध्ये काम केले.
7 जून 2014 मध्ये प्रदर्शित झाला होता चित्रपट होता. हा चित्रपट पहिला झपाटलेला या चित्रपटात कहा दूसरा सिकवेल आहे.
पुढे त्यांनी हॅलो नंदन या मराठी चित्रपटात मुख्य भूमिका साकारली. हा चित्रपट 2014 मध्ये प्रसारित झाला होता. या चित्रपटात त्यांच्या सोबत मृणाल ठाकूर यांनी मुख्य भूमिका केली होती.
अनवत या चित्रपटात आदिनाथ यांनी त्यांच्या पत्नी उर्मिला कानेटकर कोठारे यांचे सोबत काम केले.
Personal Info And More : आदिनाथ कोठारे(Adinath Kothare) यांची वयक्तीक माहिती
आदिनाथ कोठारे|Adinath Kothare
नाव | आदिनाथ महेश कोठारे(Adinath Mahesh Kothare ) |
टोपण नाव | आदि, आदिनाथ |
जन्म दिनांक | 13 मे 1984 |
जन्म ठिकाण | मुंबई, महाराष्ट्र, भारत |
वय | मुंबई, महाराष्ट्र, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
रिलीजन | हिंदू |
व्यावसाय | अभिनय, दिग्दर्शक, निर्माता |
भाषा | मराठी |
कार्यक्षेत्र | अभिनय, दिग्दर्शक, निर्माता |
मालिका |
Physical Status and More : आदिनाथ कोठारे(Adinath Kothare)यांची वयक्तीक माहिती
ऊंची | माहीत नाही |
वजन | माहीत नाही |
मेजर मेंट्स | माहीत नाही |
डोळे कलर | काळा |
केस कलर | काळा |
हॉबीज | प्रवास करणे, सहल करणे |
डेबुट फिल्म | माझा छकुला (मराठी ) |
डेबुट मालिका | 2009 – 2010 मनं उधाण वाऱ्याचे (स्टार प्रवाह ) |
Education Details, Family And More :
आदिनाथ कोठारे(Adinath Kothare) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
आदिनाथ कोठारे|Adinath Kothare
शालेय शिक्षण | बॉम्बे स्कॉटिश स्कूल, मुंबई, महाराष्ट्र, भारत |
कॉलेज शिक्षण | HSC इन सायन्स यात D G रुपारेल कॉलेज, मुंबई BSC इन बायो टेक्नॉलजी अट राम नारायण रुईया कॉलेज, मुंबई MET- मुंबई एजुकेशनल ट्रस्टस एशियन मॅनेजमेंट डेवलपमेंट सिन्त्रे अँड इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई, महाराष्ट्र, भारत. |
शिक्षण | MET इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट |
फॅमिली | |
आईचे नाव | आईचे कोठारे |
वडिलांचे नाव | महेश कोठारे |
बहीण | माहीत नाही |
भाऊ | माहीत नाही |
वैवाहिक स्थिति | लग्न झालेले |
पतीचे नाव | उर्मिला कोठारे |
लग्न दिनांक | 2011 |
आदिनाथ कोठारे|Adinath Kothare :
आदिनाथ कोठारे(Adinath Kothare) यांनी दिग्दर्शन केलेला पानी हा पहिला चित्रपट आहे. या पानी चित्रपटा ला 66 व्या राष्ट्रीय पुरस्कारा मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटा साठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे.
याच चित्रपटा साठी त्यांना नुयार्क इंडियन फिल्म फेस्टिवल मध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार देखील मिळाला आहे.
आदिनाथ कोठारे(Adinath Kothare) यांचा पुढील चित्रपट अवताराची गोष्ट याने अनेक पुरस्कार जिंकले. हा त्यांचा चित्रपट 26 डिसेंबर 2014 मध्ये प्रदर्शित झाला.
Films : आदिनाथ कोठारे(Adinath Kothare)यांनी काम केलेले चित्रपट
- वर्षे – शीर्षक(भाषा ) – भूमिका
- 1994 – माझा छकुला(मराठी ) – आदिनाथ (छकुला )
- 2003 – चिमणी पाखर – मराठी
- 2004 – पछाडलेला – मराठी (सहायक संचालक )
- 2006 – खबरदार – मराठी (सहायक संचालक )
- 2008 – फूल 3 धमाल – मराठी (निर्माता म्हनुन )
- 2010 – वेड लावी जीवा(मराठी ) -जगगू
- 2011 – समर्थन करना(मराठी )- राहुल नारवेकर
- 2011 – दुभंग (मराठी )- रोहण जाधव
- 2012 – सतरंगी रे (मराठी ) – रेगो
- 2013 – झपाटलेला 2 (मराठी )- आदित्य बोलके
- 2013 – रिवाईनड -(हिन्दी )- अनुराग
- 2014 – नमस्ते लंडन (मराठी )- नंदन
- 2014 – आणवत (मराठी )- डॉ. विनय
- 2014 – ईशक वाला लव (मराठी )- अजिंक्य
- 2014 – प्रेमसाठी आ रे ह्ै (मराठी )- आदित्य
- 2014 – न्याय का दिन (मराठी )- रोहित मुजुमदार
- 2014 – अवतरची गोष्ट (मराठी )- अमोद
- 2015 – साता लोटा पण सगळा खोटा (मराठी )- जय वरधण
- 2015 – नीलकंठ मास्टर (मराठी )- व्यंकटेश
- 2018 – ख्याल रखना शुभ रात्री (मराठी )- सतीश
- 2018 – परिपरेक्ष (मराठी )-
- 2019 – 15 ऑगस्ट (मराठी )- अमित इनामदार
- 2021 – पानी (मराठी )- हनुमंत केंद्रे
- 2021 – 83 (मराठी )- दिलीप वेंगसरकर
- 2022 – चंद्रमुखी (मराठी)- दौलत देशमाने
- 2024 – पंचक (मराठी )
Television Show
: आदिनाथ कोठारे(Adinath Kothare) यांनी काम केलेल्या मालिका
- 2009 – 2010 – मन उधाण वाऱ्याचे -निर्माता (स्टार प्रवाह )
- 2011 – आनोखी दिशा – निर्माता (स्टार प्रवाह )
- 2014 – 2017 – जय मल्हार – निर्माता (झी मराठी )
- 2015 – 2017 – गणपती बाप्पा मोरया (कलर्स मराठी )
- 2016 – 2017 – 100 दिन – पी एस आई अजय ठाकूर (झी मराठी )
- 2017 – 2020 – विठू माऊली – निर्माता (स्टार प्रवाह )
- 2019 – एक होती राजकन्या – निर्माता (सोनी मराठी )
- 2019 – 2020 – प्रेम जहर पंगा – निर्माता (झी युवा )
- 2020 – सध्या चालू – सुख म्हणजे नक्की की असत – निर्माता (स्टार प्रवाह )
- 2020 – 2021 – दख्खन चा राजा जोतिबा -निर्माता (स्टार प्रवाह )
- 2021 – पहिले न मी तुला – निर्माता (झी मराठी )
- 2022 – आपराधिक न्याय : अधुरा सच – इंस्पेक्टर प्रशांत वाघमारे – डिजणी प्लस हॉट स्टार
- 2022 – सध्या चालू – पिंकीचा विजय असो – निर्माता (स्टार प्रवाह )
- 2023 – संपनो का शहर – महेश अरवले – डिजणी प्लस हॉटस्टार
- 2023 – बाजाओ – ओजी (जिओ सिनेमा )
Awards: आदिनाथ कोठारे|Adinath Kothare
- आदिनाथ कोठारे(Adinath Kothare) यांना पानी या चित्रपटा साठी नॅशनल अवॉर्ड (पुरस्कारा )ने गोरविले आहे.
- 1995 – महाराष्ट्र राज्य फिल्म पुरस्कार – सर्वश्रेष्ठ बाल कलाकार – माझा छकुला
- 2014 – महाराष्ट्र राज्य फिल्म पुरस्कार – सर्व श्रेष्ठ अभिनेता – अवतरची गोष्ट
- 2010 – झी गौरव पुरस्कार – सर्व श्रेष्ठ पुरुष पदार्पण – वेड लावी जीवा
- 2014 – झी गौरव पुरस्कार – सर्व श्रेष्ठ अभिनेता – अवतारची गोष्ट
- 2014 – महाराष्ट्राचा फेवरेट कोण – फेवरेट अभिनेता – झपाटलेला 2
- 2020 – नुयार्क इंडियन फिल्म फेस्टिवल – सर्व श्रेष्ठ अभिनेता – पानी
- 2020 – राष्ट्रीय फिल्म पुरस्कार – पर्यावरण सौरक्षण / सौरक्षण पर सर्व श्रेष्ठ फिल्म – पानी
- 2021 – स्टार प्रवाह परिवार पुरस्कार – विशेष उल्लेख – दख्खन चा राजा जोतिबा
- 2022 – सच मराठी सिने सन्मान – मुख्य भूमिका मै सर्व श्रेष्ठ अभिनेता – चंद्रमुखी
- 2022 – महाराष्ट्रा कहा फेव कोण – फेव अभिनेता – चंद्रमुखी
आदिनाथ कोठारे|Adinath Kothare :आदिनाथ कोठारे(Adinath Kothare)यांनी 100 डेज या मालिकेतून टीव्ही मालिके मध्ये पदार्पण केले. पानी या चित्रपट मधून दिग्दर्शनास सुरुवात केली.
आणि आता 2021 मध्ये त्यांनी 83 या चित्रपटात भारतीय क्रिकेट पट्टू दिलीप वेंगसरकर यांची भूमिका केली. हा चित्रपट 1983 च्या विश्व चषकवर आधारित होता.
आदिनाथ हे सांगता त, या चित्रपटात बरीच पात्र आहेत. दिलीप वेंगसरकर यांची भूमिका केली ते त्यांना अत्यंत सन्मान वाटतो. दिलीप वेंगसरकर यांना कर्नल म्हणून संबोधले जाते.
त्यांनी सगळे पात्र जीवंत करण्याचा अतोनात प्रयत्न केला असे ते सांगतात. या सगळ्यांचा प्रवासाचा, कथेचा आणि या उत्तम प्रकल्पाचा एक भाग बनणे हा खर्च एक सन्मान आहे असे म्हणतात.