अश्विनी भावे बायोग्राफी मराठी

अश्विनी भावे बायोग्राफी मराठी

अश्विनी भावे बायोग्राफी मराठी : Ashwini Bhave Biography / Information In Marathi : अश्विनी भावे(Ashwini Bhave ) या भारतीय मराठी अभिनेत्री आणि मॉडेल आहेत. त्यांनी अनेक मराठी आणि हिन्दी चित्रपटात व मालिके मध्ये काम केले आहे. त्या एक लोकप्रिय सुंदर आणि उत्तम अशा अभिनेत्री आहेत. त्यांनी मराठी तसेच हिन्दी आणि कन्नड भाषेतील चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.

चला तर आपण या आर्टिकल मध्ये आपल्या देखण्या अभिनेत्री अश्विनी भावे(Ashwini Bhave ) यांचे बद्दल काही माहिती पाहणार आहोत. अश्विनी भावे बायोग्राफी मराठी : Ashwini Bhave Biography / Information In Marathi : अश्विनी भावे(Ashwini Bhave ) यांचा जन्म, वय, शिक्षण, चित्रपट, मालिका, नाटक, पुरस्कार, यांचे विषयी आपण मराठी मध्ये माहिती पाहणार आहोत. त्या साठी हा ब्लॉग संपूर्ण नक्की वाचा.

अश्विनी भावे बायोग्राफी मराठी
अश्विनी भावे बायोग्राफी मराठी

Contents :

  • Beginning : अश्विनी भावे(Ashwini Bhave ) यांचे सुरुवातीचे जीवन
  • Personal Info/Bio : अश्विनी भावे(Ashwini Bhave )यांची वयक्तीक माहिती
  • Physical Status and More : अश्विनी भावे(Ashwini Bhave )यांची माहिती
  • Education Family and More : अश्विनी भावे(Ashwini Bhave ) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
  • Filmsअश्विनी भावे(Ashwini Bhave )यांनी काम केलेले चित्रपट
  • Television Show : अश्विनी भावे(Ashwini Bhave) यांनी काम केलेल्या मालिका
  • Plays : अश्विनी भावे(Ashwini Bhave )यांनी काम केलेले नाटक
  • Awards : अश्विनी भावे(Ashwini Bhave ) यांना मिळालेले पुरस्कार
  • Other Things : इतर गोष्टी

Beginning: अश्विनी भावे(Ashwini Bhave ) यांचे सुरुवातीचे जीवन

अश्विनी भावे बायोग्राफी मराठी : Ashwini Bhave Biography / Information In Marathi : अश्विनी भावे(Ashwini Bhave ) यांचा जन्म 7 मे 1972 मध्ये मुंबई, महाराष्ट्र येथे झाला आहे. त्यांचे सध्याचे वय हे 51 वर्षे आहे.

त्या आता सध्या आपले पती आणि दोन मुला सोबत कॅलिफोर्निया मध्ये राहत आहेत. त्यांनी लीड अॅक्टर म्हणून अभिनय क्षेत्रात काम करणे चालू च ठेवले आहे. त्या एक बॉलीवूड अभिनेत्री सुद्धा आहेत,. तसेच त्या एक टीव्ही आणि नाटका मधील एक अष्ट पैलू तारा आहेत.

त्यांचे शालेय शिक्षण हे साधना विद्यालय, मुंबई, महाराष्ट्र, भारत येथून पूर्ण झाले आहे. तसेच त्यांचे कॉलेज चे शिक्षण हे रुपारेल कॉलेज, मुंबई, महाराष्ट्र, भारत येथून त्यांनी पूर्ण केले आहे. त्यांनी या कॉलेज मधून तत्वज्ञानाची पदवी गेटली आहे. पुढे त्यांनी अकादमी ऑफ आर्ट यूनिवर्सिटी, सॅन फ्रान्सिस्को मधून मोशन पीकचरस आणि टीव्ही (टेलि विजन )मध्ये बॅचलोर /पदवीधर पदवी घेतली आहे.

ग्रॅजुएट होण्याच्या आदीच आधीच त्यांनी चित्रपट क्षेत्रात पाऊल ठेवले. त्यांनी 1991 मध्ये बोललीवूड चित्रपट हिना मध्ये काम केले आहे.

अश्विनी भावे(Ashwini Bhave ) यांनी 1986 मध्ये मराठी चित्रपटात शाबास सूनबाई या चित्रपटा मधून प्रवेश केला आहे. पुढे त्यांनी हिन्दी बॉलीवूड चित्रपटात 1987 मध्ये पदार्पण केले आहे. त्यांनी 1987 मध्ये राज लक्ष्मी या हिन्दी चित्रपटात जमुना नावाची भूमिका साकारली आहे.

तसेच कन्नड चित्रपटात देखील अश्विनी भावे(Ashwini Bhave ) यांनी काम केले आहे. 1989 मध्ये त्यांनी शरा वेगडा सरदारा – तेजाच्या प्रेमची आवड या कन्नड चित्रपटात काम केले आहे. पुढे 1993 मध्ये विष्णु विजया या चित्रपटात अनिथा ही भूमिका साकारली आहे. त्या नंतर रांगेनहल्लीएगे रांगडा रंगे गौडा या चित्रपटात कस्तूरी ही भूमिका साकारली आहे.

अश्विनी भावे बायोग्राफी मराठी : Ashwini Bhave Biography / Information In Marathi :अश्विनी भावे(Ashwini Bhave ) या मराठी चित्रपट क्षेत्रातील एक देखण्या आणि नामवंत सुप्रसिद्ध अशा अभिनेत्री आहेत. त्यांनी अनेक दिग्गज आणि लोकप्रिय अशा अभिनेत्या सोबत काम केले आहे. लक्ष्मीकांत बेर्डे(Laxmikant Berde ), विक्रम गोखले(Vikram Gokhale), सचिन पिळगावकर(Sachin Pilgaonkar), अशोक सराफ (Ashok Saraf ), या सारख्या कलाकारा सोबत त्यांनी काम केले आहे.

90 च्या दशका मध्ये अश्विनी भावे(Ashwini Bhave ) यांचे सोबत आणखी निवेदिता जोशी -सराफ(Nivedita Joshi -saraf ), सुप्रिया पिळगावकर(Supriya Pilgaonkar ), किशोरी शहाणे (Kishori Shahane )या लोकप्रिय अभिनेत्री च मुख्य नायिका असायच्या चित्रपटा मध्ये. तसे ही त्यांच्या प्रत्येकीचे एक वेगळे वैशिष्ट्ये आहेत.

अश्विनी भावे त्यांच्या पती आणि कुटुंबा सोबत
अश्विनी भावे त्यांच्या पती आणि कुटुंबा सोबत

Personal Info And More : अश्विनी भावे(Ashwini Bhave ) यांची वयक्तीक माहिती

अश्विनी भावे बायोग्राफी मराठी : Ashwini Bhave Biography / Information In Marathi :

नाव अश्विनी भावे(Ashwini Bhave )
टोपण नाव अश्विनी (Ashwini )
जन्म दिनांक 07 मे 1972
जन्म ठिकाण मुंबई, महाराष्ट्र, भारत
वय 51 वर्षे /एअर
राष्ट्रीयत्व भारतीय
रिलीजन हिंदू
व्यावसाय अभिनय /अभिनेत्री , मॉडेल
भाषा मराठी
कार्यक्षेत्र अभिनय /अभिनेत्री, मॉडेल
मालिका युगपुरुष , महाराष्ट्राची हास्य जत्रा , इडियन मराठी आयओल

Physical Status and More : अश्विनी भावे(Ashwini Bhave ) यांची वयक्तीक माहिती

ऊंची 158 सेमी – इन सेंटी मीटर
1.58 मी – इन मीटर
5’2″ – इन फिट इंचेस
वजन माहीत नाही
मेजर मेंट्स माहीत नाही
डोळे कलर काळा /ब्लॅक
केस कलर काळा /ब्लॅक
हॉबीज स्वयंपाक करणे, वाचन करणे , नृत्य /डांस करणे
डेबुट फिल्म मराठी चित्रपट – 1986- शाब्बास सुनबाई
हिन्दी चित्रपट – 1991 – मेंदी
कन्नड चित्रपट – 1989 – शरावेगडा सारदरा
निर्माते म्हणून – 2002 – वारली कला आणि संस्कृति
मराठी चित्रपट निर्माते म्हणून – 2007 – कदाचित
वेब सिरिज (अभिनेत्री )- 2020 – द रायकर केस – साक्षी नाईक
प्रसिद्ध चित्रपट कळत नकळत, धडाकेबाज, अशी ही बनवा बणवी, पुरुष, भैरवी, परंपरा, सैनिक, आदि.

अश्विनी भावे त्यांच्या आई सोबत
अश्विनी भावे त्यांच्या आई सोबत

Education Details, Family And More :

अश्विनी भावे(Ashwini Bhave ) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर

शालेय शिक्षण साधना विद्यालय, मुंबई, महाराष्ट्र, भारत
कॉलेज शिक्षण रुपारेल कॉलेज, मुंबई, महाराष्ट्र, भारत
अकादमी ऑफ आर्ट यूनिवर्सिटी, सॅन फ्रान्सिस्को
शिक्षण तत्वद्यानत बॅचलर / पदवी
मोशन पीकचरस आणि टीव्ही (टेलि विजन )मध्ये बॅचलोर /पदवीधर
फॅमिली /मुले 2 मुलगा – समीर बोपरडीकर
मुलगी – सांची बोपरडीकर
आईचे नाव उषा भावे (शिक्षिका ) साधना विद्यालय, मुंबई, महाराष्ट्र, भारत
वडिलांचे नाव माहीत नाही
बहीण माहीत नाही
भाऊ 1 आहे. नाव माहीत नाही
वैवाहिक स्थिति लग्न झालेले
पतीचे नाव किशोर बोपरडीकर (सॉफ्टवेअर इंजीनियर )
लग्न दिनांक 26 जुलै 2007

.

अश्विनी भावे बायोग्राफी मराठी : Ashwini Bhave Biography / Information In Marathi : अश्विनी भावे(Ashwini Bhave ) यांनी 26 जुलै 2007 मध्ये किशोर बोपरडीकर यांचे सोबत लग्न केले आहे. किशोर बोपारडीकर हे एक सॉफ्टवेअर इंजीनियर आहेत.

लग्न झाल्या पासून अश्विनी भावे(Ashwini Bhave ) यांनी आपले अभिनय क्षेत्र थोडे स्कीप केले होते. त्या नंतर त्यांच्या मुलांच्या जन्मा नंतर त्यांनी काही काळाने आणखी पडद्या वर वापसी केली आहे. आता त्या एक अभिनेत्री, निर्माते आणि दिग्दर्शकाची भूमिका पार पडत आहेत.

अश्विनी भावे बायोग्राफी मराठी : Ashwini Bhave Biography / Information In Marathi : अश्विनी भावे(Ashwini Bhave ) यांनी करियर च्या स्टारटिंग ला अनेक (रंगभूमी )नाटका मध्ये काम केले आहे.लग्नाची बेडी या प्रसिद्ध राँगभूमी वरील नाटकात त्यांनी काम केले आहे. त्यात त्यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. तसेच पुढे त्यांनी वासू ची सासू, गगन भेदी या नाटकात काम केले आहे.

Films : अश्विनी भावे(Ashwini Bhave ) यांनी काम केलेले चित्रपट

अश्विनी भावे बायोग्राफी मराठी : Ashwini Bhave Biography / Information In Marathi :

  • मराठी चित्रपट :
  • 1986 – शाबास सूनबाई – रतन इनामदार
  • 1988- बाई कीस करा – गौरी
  • 1988 – अशी ही बनवा बनवी – माधुरी
  • 1988 – घोळत घोळ – मधू कुलकर्णी
  • 1989 – कळत नकळत – मनीषा
  • 1989 – एक रात्र मंतरलेली – पद्मा
  • 1990- धडाकेबाज – उप निरीक्षक उमा जाधव
  • 1990- बाप रे बाप – अंजु
  • 1991 – हळद रुसली कुंकू हसल – गौरी
  • 1992 – आहुति – आशा साठे
  • 1993 – जन्मठेप – कस्तूरी
  • 1994 – मायेची सावली – राधा शहनाई वाले
  • 1998 – सरकार नामा – पत्रकार (वैजयंती पाटील )
  • 2008 – कदाचित – डॉ गायत्री प्रधान
  • 2013 – आज चा दिवस माझा
  • 2017 – मांजा – समिधा
  • 2017 – ध्यानी मनी – शालिनी पाठक
अश्विनी भावे बायोग्राफी मराठी
अश्विनी भावे बायोग्राफी मराठी

हिन्दी चित्रपट :

अश्विनी भावे बायोग्राफी मराठी : Ashwini Bhave Biography / Information In Marathi

  • 1999 – तेरी मोहब्बत के नाम – अमृता
  • 1998 – बंधन
  • 1998 – युगपुरुष
  • 1994 – पुरुष – अंबिका आपटे
  • 1994 – मोहब्बत की आरजू – शालू सिंग
  • 1994 – जकमी दिल – अनिथ
  • 1993 – कायदा कानून – शहनाज लखणउवी / मारिया डिसूजा
  • 1993 – सैनिक – अलका
  • परंपरा – राजेश्वरी
  • 1992 – मीरा का मोहन – मीरा
  • 1992 – हनिमून – लता
  • 1991 – मेंदी – चाँदनी कौल

कन्नड चित्रपट :

1989 – शरा वेगडा सरदारा – तेजाच्या प्रेमची आवड

1993 – विष्णु विजया – अनिथा

1997 – रांगेनहल्लीएगे रांगडा रंगे गौडा – कस्तूरी

Television Show: अश्विनी भावे(Ashwini Bhave ) यांनी काम केलेल्या मालिका

  • कळत नकळत
  • आकाश पेलताना
  • महाराष्ट्राची हास्य जत्रा
  • इंडियन आयडॉल मराठी
  • राऊ
  • युगपुरुष

Plays : अश्विनी भावे(Ashwini Bhave ) यांनी काम केलेले नाटक

  • लग्नाची बेडी
  • वासू ची सासू
  • गगन भेदी

वेब सिरिज : अश्विनी भावे(Ashwini Bhave ) यांनी काम केलेली वेब सिरिज

द रायकर केस

Awards: अश्विनी भावे(Ashwini Bhave ) यांना मिळालेले पुरस्कार

अश्विनी भावे(Ashwini Bhave ) यांना मिळालेले पुरस्कार : Ashwini Bhave Biography In Marathi :

1993 – पुरुष (हिन्दी चित्रपट )- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (Best Actress )- विजेत्या

हेही वाचा :

वर्षा उसगावकर बायोग्राफी मराठी

सायली देवधर |Sayali Deodhar

Pushkaraj Chirputkar Biography Marathi