Amol Kolhe Biography In Marathi
अमोल कोल्हे |Amol Kolhe : Amol Kolhe Biography In Marathi : अमोल कोल्हे हे एक भारतीय अभिनेते, निर्माते आहेत. अमोल कोल्हे हे अभिनेते व्यवसायाने डॉक्टर आहेत. त्यांना डॉ. अमोल कोल्हे या नावाने च संबोधले जाते. ते राजकीय नेते देखील आहेत. ते एक डॉक्टर , त्या नंतर अभिनय क्षेत्रातील एक दमदार व्यक्तिमत्व आणि आता थेट खासदार असा त्यांचा ऑल रोंडर प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
चला तर मग आपण या आर्टिकल मध्ये अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्या विषयी काही माहिती जाणून घेणार आहोत. Amol Kolhe Biography In Marathi. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांचा जन्म, वय, शिक्षण, चित्रपट, मालिका, पुरस्कार यांचे विषयी आपण मराठी मध्ये माहिती घेणार आहोत. तर त्यासाठी हा ब्लॉग संपूर्ण नक्की वाचा.
अमोल कोल्हे |Amol Kolhe : Amol Kolhe Biography In Marathi: “स्वराज्य रक्षक संभाजी “या मालिके मुळे अमोल कोल्हे हे घराघरात पोहचले आहेत. या मालिके ने त्यांना खूप लोकप्रियता मिळवून दिली आहे. ग्रामीण भागात ही त्यांना खूप लोक, नागरिक कायम आदर देत असतात. कारण ते अनेक ऐतिहासिक भूमिका साकारत असतात.
त्या मुळे त्यांनी मोदी लाटेत ही 2019 मध्ये लोकसभे ची निवडणूक जिंकली. त्या वेळेस महाराष्ट्रातून राष्ट्रवादी कॉँग्रेस चे 4 खासदार निवडून आले होते. त्यातील एक म्हणजे अमोल कोल्हे.
Contents :
- Beginning : अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांचे सुरुवातीचे जीवन
- Personal Info/Bio : अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांची वयक्तीक माहिती
- Physical Status and More : अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांची माहिती
- Education Family and More : अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
- Films : अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी काम केलेले चित्रपट
- Television Show : अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी काम केलेल्या मालिका
- Plays : अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी काम केलेले नाटक
- Awards : अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांना मिळालेले पुरस्कार
- अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांची राजकीय कारकीर्द
Beginning: अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांचे सुरुवातीचे जीवन
अमोल कोल्हे |Amol Kolhe : डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांचा जन्म 18 सप्टेंबर 1980 मध्ये पुणे येथील नारायण गाव येथे झाला. त्यांचे सध्याचे वय 43 वर्षे आहे.
त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण हे नारायण गाव, पुणे, महाराष्ट्र येथून पूर्ण झाले आहे. पुढे डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी 11 वी आणि 12 वी चे शिक्षण हे आपटे प्रशाला, पुणे (सायन्स शाखा ) येथून पूर्ण केले आहे. 10 वी आणि 12 वी च्या रिजल्ट मध्ये दोन्ही वेळेस ते गुणवत्ता यादीत होते. ते अतिशय हुशार होते.
10 वी आणि 12 वी नंतर अमोल कोल्हे यांनी एम. बी. बी. एस.(MBBS) ची पदवी घेतली. ते त्यासाठी मुंबई मधील सेठ गोवर्धन दास सुंदर दास (जी. एस.) महा विद्यालय, मुंबई, महाराष्ट्र, भारत या महा विद्यालयात प्रवेश घेतला व तेथून त्यांनी आपली डिग्री पूर्ण केली.
त्या नंतर अमोल कोल्हे यांनी केईएम हॉस्पिटल मध्ये प्रॅक्टिस केली आहे. पुढे अमोल कोल्हे हे अभिनय क्षेत्राकडे वळले. त्यांनी अनेक नाटकात आणि मालिके मध्ये काम केले आहे. अनेक मालिका मधून ते प्रेक्षका समोर आले पण त्यांना खरी प्रसिद्धी लोकप्रियता ही झी मराठी वाहिनी वरील “स्वराज्य रक्षक संभाजी “या मालिके ने मिळऊन दिली.
डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे सुरुवाती पासूनच छत्रपती संभाजी महाराजांना आपले आदर्श मानतात. तेव्हा काही लोकांना आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा जास्त काही माहीत नसल्या मुले सर्व समान्यां पर्यन्त संभाजी महाराजांचा इतिहास पोहचावा या साठी त्यांनी ही मालिका केली.
“स्वराज्य रक्षक संभाजी ” या मालिके ची निर्मिती करण्यासाठी डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी स्वतः चे घर विकले आहे. आणि तेव्हा संभाजी महाराज हे हे सर्व लोकं पर्यन्त पोहचले.
Personal Info And More : अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांची वयक्तीक माहिती
अमोल कोल्हे |Amol Kolhe :
नाव | अमोल कोल्हे (Amol Kolhe) |
टोपण नाव | डॉ.अमोल कोल्हे (Amol Kolhe) |
जन्म दिनांक | 18 ऑक्टोबर 1980 |
जन्म ठिकाण | नारायण गाव, पुणे, महाराष्ट्र, भारत |
वय | 43 वर्षे / एअर |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
रिलीजन | हिंदू |
व्यावसाय | डॉक्टर, अभिनेता, राजकीय नेते, निर्माते, लेखक |
भाषा | मराठी |
कार्यक्षेत्र | डॉक्टर, अभिनेता, राजकीय नेते, निर्माते, लेखक |
मालिका | स्वराज्य रक्षक संभाजी (झी मराठी )- छत्रपती संभाजी महाराज |
Physical Status and More : अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांची वयक्तीक माहिती
अमोल कोल्हे |Amol Kolhe :
ऊंची | 5’7″ इंच – इन फीत इंचेस |
वजन | 70 कीलो – इन कीलो ग्राम्स |
मेजर मेंट्स | माहीत नाही |
डोळे कलर | तपकिरी |
केस कलर | काळा |
हॉबीज | अभिनय करणे |
डेबुट फिल्म | मुलगा 2009 , 2010 – आघात |
डेबुट मालिका | राजा शिव छत्रपती , महाराष्ट्राचे चमत्कार |
Education Details, Family And More :
अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
अमोल कोल्हे |Amol Kolhe :
शालेय शिक्षण | नारायण गाव, पुणे, महाराष्ट्र, भारत |
कॉलेज शिक्षण | आपटे प्रशाला, पुणे (सायन्स शाखा ) सेठ गोवर्धन दास सुंदर दास (जी. एस.) महा विद्यालय, मुंबई, महाराष्ट्र, भारत |
शिक्षण | एम. बी. बी. एस. , (डॉक्टर ) |
फॅमिली / 2 मुले | मुलगी – आध्या अमोल कोल्हे मुलगा – रुद्र अमोल कोल्हे |
आईचे नाव | माहीत नाही |
वडिलांचे नाव | रामसिंग कोल्हे |
बहीण | माहीत नाही |
भाऊ | माहीत नाही |
वैवाहिक स्थिति | लग्न झालेले |
पत्नी चे नाव | डॉ. अश्विनी कोल्हे |
लग्न दिनांक | वर्ष – 2007 |
अमोल कोल्हे |Amol Kolhe : Amol Kolhe Biography In Marathi : डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी डॉ. अश्विनी कोल्हे यांचे सोबत 2007 मध्ये विवाह केला आहे. त्याही एक व्यवसायाने डॉक्टर आहेत. त्या वैद्यकीय महा विद्यालयात सहाय्यक प्राध्यापक देखील आहेत.
डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) आणि त्यांच्या पत्नी डॉ. अश्विनी कोल्हे यांना दोन अपत्ये आहेत. मुलीचे नाव आध्या अमोल कोल्हे असे आहे. त्यांची मुलगी आध्या ही देखील अभिनय क्षेत्रात बाल कलाकार म्हणून काम करत आहे. ती स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत बाल कलाकार म्हणून दिसली होती. त्यांच्या मुलाचे नाव रुद्र कोल्हे असे आहे.
Films : अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी काम केलेले चित्रपट
अमोल कोल्हे |Amol Kolhe :
- 2009 – मुलगा
- 2010 – आघात
- 2010 – ऑन ड्यूटि 24 तास
- 2011 – राजमाता जिजाऊ
- 2012 – साहेब
- 2013 – रंगकर्मी
- 2014 – अरे आवाज कुणाचा
- 2014 – रमा माधव
- 2016 – मराठी टायगर्स
- 2017 – बोला अलख निरंजन
Sharad Kelkar Biography Marathi
संकर्षण कऱ्हाडे|Sankarshan Karhade
Television Show
: अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी काम केलेल्या मालिका
अमोल कोल्हे |Amol Kolhe :
- आधुरी एक कहाणी (मराठी मालिका )- झी मराठी
- आंची शाखा कुठेही नाही – कथा बाह्य मराठी कार्यक्रम (निवेदक )
- मंडळ आभारी आहे – मराठी कथा बाह्य कार्यक्रम (निवेदक )- स्टार प्रवाह
- ओळख – (मालिका मराठी)- स्टार प्रवाह
- ह्या गोजिरवाण्या घरात (मराठी मालीका )- संस्कार पंडित – ई टीव्ही मराठी
- राजा शिव छत्रपती – (मराठी मालिका )- छत्रपती शिवाजी महाराज – स्टार प्रवाह
- वीकएंड मेजवानी – कथा बाह्य कार्यक्रम (निवेदक )- ईटीव्ही मराठी
- वीर शिवाजी (हिन्दी मालिका )- छत्रपती शिवाजी महाराज (कलर्स हिन्दी )
- सांगा उत्तर सांगा – मराठी कथा बाह्य कार्यक्रम (सूत्र संचालक )
- स्वराज्य रक्षक संभाजी (मराठी मालिका )- छत्रपती संभाजी महाराज (झी मराठी )
- स्वराज्य जननी जिजामाता (मराठी मालिका )- छत्रपती शिवाजी महाराज – सोनी मराठी
- स्वराज्य सौदामिनी तारा राणी – मराठी मालिका – छत्रपती शिवाजी महाराज – सोनी मराठी
Plays : अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी काम केलेले नाटक
- भगवा – नृतनाट्य
- महानायक शिवपुत्र शंभुराजे
- प्रस्ताव
- सत्ताधीश
अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांची राजकीय कारकीर्द :
अमोल कोल्हे |Amol Kolhe : Amol Kolhe Biography In Marathi : डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे सुरुवातीला पुणे येथील शिवसेनेचे नेते होते. त्या नंतर त्यांना 2015 – 2016 या साला मध्ये पुणे जिल्ह्य चे शिवसेना संपर्क प्रमुख हे पद मिळाले होते. डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे त्यांच्या आक्रमक आणि दरारा असलेल्या भाषण शैलीसाठी खूपच प्रसिद्ध आहेत.
2014 मध्ये जी लोकसभेची निवडणूक झाली होती त्या मध्ये डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे शिवसेनेचे स्टार प्रचारक होते. त्या नंतर त्यांनी 2019 मध्ये फेब्रुवारी मध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्या नंतर त्यांची निवड खासदार म्हणन झाली होती.
23 मे 2019 मध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षा मधून उभे राहून डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे शिरूर मतदार संघातून खासदार म्हणून निवडून आले होते. डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी शिवसेनेचे शिवाजी राव आढळ राव पाटील यांना पराभूत केले होते.
डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांना राजकारणात मिळालेली पदे :
- 2014 – शिवसेना , उपनेते
- 2014 – शिव सेनेचे प्रचारक वक्ते
- 2015 – 2016 – पुणे जिल्हा येथील शिवसेना संपर्क प्रमुख
- 2019- 2020 – 01 मे 2019 – राष्ट्रवादी कोंग्रेस पक्षात प्रवेश (अजित पवार आणि धनंजय मुंढे यांच्या उपस्थितित प्रवेश केला )
- 2019 – 23 मे 2019 मध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षात असताना शिरूर लोकसभा मतदार संघातून खासदार म्हणून निवडून आले होते. तेव्हा डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी शिवाजी राव आढळ राव यांना पराभूत केले आहे.
आणखी वाचा :