अमृता खानविलकर |Amruta Khanvilkar Biography

अमृता खानविलकर |Amruta Khanvilkar Biography

अमृता खानविलकर |Amruta Khanvilkar Biography : अमृता खानविलकर या एक मराठी अभिनेत्री असून त्या प्रामुख्याने मराठी आणि हिन्दी दोन्ही मध्ये काम करतात. आपन या आर्टिकल मध्ये चंद्रा -नटखट नर चंद्रा बद्दल सर्व काही शिक्षण, फॅमिली, लग्न, चित्रपट, नाटक, मालिका, रीयालिटि शो बद्दल जाणून घेऊत.

आता सध्या अमृता यांचे लाखों चाहते आहेत. त्यांनी आपल्या स्वतः च्या हिंमतीने आणि जिद्दीने कला विश्वात आपले स्थान निर्माण केले आहे. अभिनया सोबतच त्या उत्तम नृत्यात देखील पारंगत आहे. अभिनय आणि नृत्य सोबत च त्या शाळेत आणि कॉलेज मध्ये अभ्यासात ही हुशार होत्या.

अमृता खानविलकर |Amruta Khanvilkar Biography
अमृता खानविलकर |Amruta Khanvilkar Biography

हेही वाचा :

प्रिया मराठे |Priya Marathe

Prajkta Mali Biography Marathi

Contents :

  • Beginning
  • Personal Info/Bio
  • Physical Status and More
  • Education Family and More
  • Films
  • Television Show
  • Web Sirij
  • Awards
  • Other Things

Beginning: सुरुवातीचे जीवन

अमृता खानविलकर |Amruta Khanvilkar Biography : अमृता या प्रामुख्याने मराठी आणि हिन्दी चित्रपटात काम करतात. त्यांनी आपले करियर दोन्ही मराठी आणि हिन्दी सृष्टि मध्ये स्थापन केले आहे. अमृता या मराठी चित्रपट सृष्टीत खास डांस साठी काम करतात. त्यांचे काही चित्रपट खूपच हिट झालेले आहेत. याच्यात नटरंग, कट्यार काळजात घुसली, चंद्रमुखी या चित्रपटातील त्यांच्या भूमिका खूप गाजल्या.

  • अमृता खानविलकर यांचा जन्म 23 नोंवेंबर 1984 मध्ये पुणे महाराष्ट्र येथे झाला. त्यांचे टोपण नाव अमू , अमृता आहे.
  • अमृता खानविलकर यांचे सध्याचे वय 39 आहे.
  • अमृता खानविलकर यांची ऊंची 163 सेमी आहे.
  • त्यांच्या वडिलांचे नाव राजू खानविलकर आणि आईचे नाव हे गौरी खानविलकर आहे. अमृता यांच्या बहिणीचे नाव अदिती आहे. अमृता ने तीच्या हातावर बहिणीचे नाव काढले आहे. यावरूनच त्यांचे त्यांच्या बहीणीवर किती प्रेम आहे हे कळते. अमृता यांची बहीण अदिती ही एयर होस्टेस (हवाई सुंदरी )आहे.
  • अमृता खानविलकर यांच्या पतीचे नाव – हिमांशु मल्होत्रा आहे.
  • अमृता यांनी 2015 मध्ये हिमांशु मल्होत्रा यांचे सोबत विवाह केला आहे. त्यांचा प्रेम विवाह आहे.
  • अमृता यांचे शालेय शिक्षण हे कर्नाटक हायस्कूल, पुणे, महाराष्ट्र येथून पूर्ण झाले, आणि कॉलेज चे शिक्षण हे मराठवाडा मित्र मंडल कॉलेज ऑफ कॉमर्स, पुणे, महाराष्ट्र येथून त्यांनी पूर्ण केले. त्या कॉमर्स मधून पदवी चे शिक्षण घेतले आहे.

अमृता खानविलकर |Amruta Khanvilkar Biography
अमृता खानविलकर |Amruta Khanvilkar Biography

Personal Info And More :

नाव अमृता खानविलकर
टोपण नाव अमृता/अमू
जन्म दिनांक 23 नोंवेंबर 1984 (शुक्रवार )
जन्म ठिकाण पुणे, महाराष्ट्र, भारत
वय 39 वर्षे (2023 )
राष्ट्रीयत्व भारतीय
रिलीजन हिंदू
व्यावसाय अभिनेत्री
भाषा मराठी /हिन्दी
कार्यक्षेत्र अभिनय
मालिका इंडियास बेस्ट सिनेस्टर्स की खोज (2004 )

Physical Status and More :

ऊंची 163 सेमी – इन सेंटीमिटर
1.63 मी – इन मीटर
5’4″ फीट – इन फीट आणि इंचेस
वजन 60 केजी
मेजर मेंट्स 35 – 26 – 36
डोळे कलर डार्क ब्राऊन
केस कलर काळा
हॉबीज प्रवास करणे, डांस करणे
डेबुट फिल्म गोलमाल 2004 -मराठी
मुंबई सालसा 2007 – हिन्दी
डेबुट मालिका टीव्ही – इंडियास बेस्ट सिनेस्टरस की खोज (2004 )

अमृता खानविलकर |Amruta Khanvilkar Biography :

अमृता खानविलकर |Amruta Khanvilkar Biography
अमृता खानविलकर |Amruta Khanvilkar Biography

सुबोध भावे|Subodh Bhave Biography

Education Details, Family And More :

शालेय शिक्षण कर्नाटक हायस्कूल, पुणे, महाराष्ट्र
कॉलेज शिक्षण मराठवाडा मित्र मंडल कॉलेज ऑफ कॉमर्स, पुणे, महाराष्ट्र
शिक्षण वाणिज्य शाखा पदवी,(ग्रॅजुएशन )
फॅमिली
आईचे नाव गौरी खानविलकर
वडिलांचे नाव अजित/ राजू खानविलकर
बहीण आदिती खानविलकर
भाऊ माहीत नाही
वैवाहिक स्थिति लग्न झालेले
पतीचे नाव हिमांशु मल्होत्रा
लग्न दिनांक 2015

मृण्मयी देशपांडे |Mrunmayee Deshpande Biography

अमृता खानविलकर |Amruta Khanvilkar Biography : अमृता खानविलकर यांनी आपल्या अभिनयाने तर सर्वांचे लक्ष वेधून घेतलेच आहे पण त्यांच्या डांस ने मात्र सर्वाना वेड लावले आहे. शाळा, साडे माडे पावणे तीन, चोरीचा मामला, चंद्रमुखी, या गाजलेल्या मराठी चित्रपटात त्या दिसल्या तर हिन्दी मध्ये सुद्धा त्यांनी सत्यमेव जयते, राझि , मलंग या सारख्या जबर दस्त चित्रपटात त्यांनी काम केले आहे.

आताच आलेला त्यांचा म्यूजिकल चित्रपट चंद्रमुखी हा खूप गाजला. यात अमृता यांची चंद्रा नावाची भूमिका आहे. या भूमिकेत त्यांनी एक लावणी कलाकाराची भूमिका साकारली त्यांच्या आयुष्या तिल काही घटनांवर एखाद्या अनपेक्षित घटनांचा कसा परिणाम होतो हे त्यात दाखवलेआहे.

अमृता खानविलकर म्हणतात, चंद्रमुखी मधील चंद्रा साकारणे म्हणजे त्यांच्या आयुष्याला मिळणार एक वेगळा अनुभव आणि कलाटणी देणारा विषय.

अमृता यांनी या चित्रपटासाठी खास तयारी केली. तयारी म्हणजे त्यांना त्यासाठी शारीरिक बदल करावे लागले. अमृता यांना चंद्रमुखी साठी जवळ जवळ 15 किलो वजन वाढवावे लागले.

अमृता या एक फिटनेस फ्रिक अभिनेत्री आहेत. फिटनेस फ्रिक अभिनेत्री ला 15 किलो वजन वाढवावे लागण म्हणजे हे खूपच कठीण आणि आव्हानात्मक. त्यांनी हे करून दाखवल आणि आव्हान स्वीकारल.

अमृता खानविलकर पती हिमांशु सोबत
अमृता खानविलकर पती हिमांशु सोबत

Films :

वर्षे शीर्षक भूमिका
2004 सांझ दीपा
2006 गोलमाल पूर्वा / अपूर्वा
2007 मुंबई सालसा नेहा
2007 हटरीक हेमेनदर पटेल यांची मुलगी
2007 साडे माडे किशोर मधुरा
2008 फुंक आरती
2008 करार दिव्या
2008 दोघात तिसरा आता सगळं विसरा माहीत नाही
2009 गायिर नेहा
2010 फिल्म सिटी मालती
2010 फुंक 2 आरती
2010 नतरंग माहीत नाही
2011 फक्त लढ म्हणा डाव ईशकाचा गाण्यामद्धे
2011 शाळा परांजपे बाई
2011 अर्जुन अनुष्का
2011 झकास मंजुळा
2011 धूसर कारला
2012 आयना का बायणा शिवानी
2012 सतरंगी रे आरजे अलिशा
2013 हिंमत्वाला धोका झोका या सॉन्ग मध्ये
2015 एक दुसरे के लीये माहीत नाही
2015 बाजी गौरी
2015 स्वागत जिंदगी मीरा
2015 आव्हान नेहा
2015 कट्यार काळजात घुसली जरीना
2016 एक दिशेचे तिकीट शिवानी
2017 बाकी इतिहास वासंती
2017 बस स्थानक शरयू
2017 रंगून महाराणी
2018 सत्यमेव जयते मुनिरा
2018 राजी सरिता राठोड
2018 अनी .. डॉ . काशीनाथ घाणेकर चंद्रकला (संध्या शांताराम )
2019 रामपात स्वतः
2020 मलंग टेरेसा रॉडिगज
2020 चोरीचा मामला श्रदधा
2022 चंद्रमुखी चंद्रमुखी
चंद्रा उमाजी राव जुनारकर
2022 पुनडेचेरि मानसी
2022 हर हर महादेव सोना बाई देशपांडे
2023 ऑटोग्राफ जुळीया
2024 ललिता शिवाजी बाबर ललिता शिवाजी बाबर
2024 कलावती कलावती
2024 डाव पेच सापळा वैदेही
2024 पठ्ठे बापूराव पावला बाई

Television Show:

वर्षे शीर्षक भूमिका
2004 इंडियास बेस्ट सिने स्टार्स की खोज स्पर्धक
2005 ADAस्वाती
2005 टाइम बॉम्ब अनू
2007 एक पेक्षा एक स्पर्धक
2008 – 2009 कॉमेडी एक्सप्रेस सूत्र संचालन
2009 -2010 महाराष्ट्राचा सुपर स्टार सीजन 1 सूत्र संचालन
2012 डांस महाराष्ट्र डांस सीजन 1 सूत्र संचालन
2013 महाराष्ट्राचा डांसिंग सुपर स्टार जज /न्यायाधीश
2015 झलक दीख ला जा 8स्वतः
2015 नच बलीये 7 स्परधक
2016 कॉमेडी नाइटस बचओ टाळ स्वतः
2016 24 अंतरा माने शिंदे
2017 डांस इंडिया डांस 6 सूत्र संचालन
2017 2 mad जज / न्यायाधीश
2018 प्रसिद्ध फिल्मफेर मराठी सूत्र संचालन
2018 सुर नवा ध्यास नवा स्वतः
2018 सुपर डान्सर महाराष्ट्र जज/ न्यायाधीश
2019 जिवलगा काव्या
2020
2022
2022
फियर फॅक्टर – खतरो के खिलाडी
बस बाई बस
झलक दीख ला जा
स्पर्धक
स्वतः
स्पर्धक

वाजले की बारा या गाण्याची कहाणी :

अमृता खानविलकर |Amruta Khanvilkar Biography: नटरंग मधील “वाजले की बारा” या गाण्याने अमृता यांना घराघरात पोहचवले. त्यांची एक वेगळीच ओळख निर्माण झाली.

नतरंग मध्ये सोनाली कुलकर्णी यांनी मुख्य भूमिका साकारली होती.

पण तुम्हाला कोणाला माहीत नसेल की, अमृता या वाजले की बारा ही लावणी करण्यासाठी सिलेक्ट केलेल्या नव्हत्या.

या गाण्यासाठी कोणी दुसरीच अभिनेत्री सिलेक्ट केली गेली होती.

काही कारना मूळे या गाण्याची अभिनेत्री येऊ न शकल्या मुळे अमृता यांना कॉल करण्यात आला होता.

गाण्याची शूटिंग होण्याच्या एक दिवस आधी फक्त अमृता यांना विचारण्यात आले होते.

या गाण्यामुळे अमृता या खेडोपाडी ग्रामीण भागातही ओळखल्या जाऊ लागल्या. त्या म्हणतात तेंच्या करियर मधला सर्वोत्तम निर्णय होता.

जेव्हा त्या आज ही स्टेज वर या गाण्यावर डांस करतात तेव्हा प्रेक्षकांची त्यांना अजूनही तेवढीच पसंती मिळते.

शूटिंग च्या एक दिवस आधी त्यांना कॉल करून ही त्या गाण्यावर अचानक इतका भारी आणि अफलातून परफॉर्मेंस देन ही काही असध्यी गोष्ट नव्हे. यातूनच आपल्याला कळते की अमृता या त्यांच्या कमाल किती महत्व देतात ते.

वेब सिरिज :

  • 2018 – नुकसान झाले – लोवईन बर्डी (हिन्दी )
  • 2023 – अमृता खाणविलकर सोबत महाराष्ट्राचे तिकीट- स्वतः (हिन्दी )
  • 2024 – वेडीओ कॅम घोटाला – प्रिय विनय कुमार – (हिन्दी )
  • 2024 प्रसारित नाही – लुतेरे – हिन्दी
  • 2024 प्रसारित नाही – 36 दिवस – हिन्दी

म्यूजिक वेडीओ : संगीत वेडिओ :

  • 2009 – आर हिप होपर् – ईशक बेसतोर (हिंदू )
  • 2013 – आओ मोर पिया -अभिजीत सावंत (हिन्दी )
  • 2022 – अक्कल येऊ दे – अभंग रेपोस्ट (मराठी )
  • 2023 – गणराज गजानन – राहुल देशपांडे (मराठी )

अमृता आणि हिमांशु यांची भेट :

अमृता खानविलकर |Amruta Khanvilkar Biography:

  • 2004 मध्ये इंडियाज बेस्ट सिनेस्टार्स की खोज या शो मध्ये अमृता आणि हिमांशु खुराना यांची भेट झाली.
  • या शो मध्ये ते दोघे ही स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते.
  • सुरुवातीला ते एकमेकांचे मित्र बनले, शो च्या नंतर ही ते एकमेकांना भेटत राहिले.
  • पुढे त्या दोघांनी एक डांस शो मध्ये सहभाग घेतला, हिमांशु यांना डांस येत नसला तरी त्यांनी फक्त अमृता साठी या शो मध्ये भाग घेतला. कारण अमृता या एक उत्तम डान्सर होत्या.
  • त्या नंतर 10 वर्षे एकत्र राहिल्यांनातर त्यांनी 24 जानेवारी 2015 ला लग्न केले.
  • मैत्रीचे नाते हे त्यांच्या नवरा बायको च्या नाट्यापेक्षा जास्त आहे असे सांगतात.