स्पृहा जोशी|Spruha Joshi Biography
स्पृहा जोशी|Spruha Joshi : Spruha Joshi (स्पृहा जोशी ) Biography In Marathi : स्पृहा जोशी ( Spruha Joshi ) या एक भारतीय मराठी अभिनेत्री आणि कवयित्री आहेत. त्यांनी अनेक मराठी नाटक, मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. स्पृहा जोशी ( Spruha Joshi )या अभिनेत्री, अंकर आणि कवयित्री ही आहेत. या सोबतच त्या कवितांच वचन ही अगदी उत्तम करतात.
आपल्या या मराठी इंडस्ट्री तसे कवि कवयित्री फार नाहीयेत. आणि असून ही लोकांना सगळे आवडतातच असे नाही. पण स्पृहा जोशी या उत्तम कवयित्री आहेत. तर आपण या आर्टिकल मध्ये स्पृहा होशी यांच्या बद्दल काही महिती जाणून घणार आहोत. Spruha Joshi Biography In Marathi. Spruha Joshi स्पृहा जोशी यांचा जन्म, वय, कुटुंब, मालिका, कविता, नाटक, चित्रपट, पुरस्कार ई. या विषयी आपण मराठी मध्ये माहिती जाणून घेणार आहोत त्या साठी हा संपूर्ण ब्लॉग नक्की वाचा.
Contents :
- Beginning : स्पृहा जोशी(Spruha Joshi) यांचे सुरुवातीचे जीवन
- Personal Info/Bio : स्पृहा जोशी(Spruha Joshi) यांची वयक्तीक माहिती
- Physical Status and More : स्पृहा जोशी(Spruha Joshi) यांची माहिती
- Education Family and More : स्पृहा जोशी(Spruha Joshi) यांनी काम केलेले नाटक
- Films : स्पृहा जोशी(Spruha Joshi) यांनी काम केलेले चित्रपट
- Television Show : स्पृहा जोशी(Spruha Joshi) यांनी काम केलेल्या मालिका
- Plays : स्पृहा जोशी(Spruha Joshi) यांनी काम केलेले नाटक काम
- Awards : स्पृहा जोशी(Spruha Joshi) यांना मिळालेले काही पुरस्कार
- Other Things : इतर गोष्टी
Beginning: स्पृहा जोशी(Spruha Joshi) यांचे सुरुवातीचे जीवन
स्पृहा जोशी|Spruha Joshi : Spruha Joshi Biography In Marathi : स्पृहा जोशी(Spruha Joshi) यांचा जन्म १३ ऑक्टोबर १९८९ मध्ये दादर, मुंबई, महाराष्ट्र येथे झाला आहे. त्या त्यांच्या आई वडिलांचे पहिले अपत्य आहेत.
स्पृहा जोशी(Spruha Joshi) यांच्या वडिलांचे नाव हे शिरीष मधुसूदन जोशी असे आहे, तर त्यांच्या आई चे नाव हे श्रीया शिरीष जोशी असे आहे. स्पृहा जोशी(Spruha Joshi) यांनी आपले शालेय शिक्षण हे बाल मोहन विद्यामंदिर दादर, मुंबई, महाराष्ट्र येथून पूर्ण केले आहे. पुढील शिक्षण त्यांनी पदवी चे शिक्षण रुईया कॉलेज मधून पूर्ण केले आहे.
त्या एक अभिनेत्री सोबतच उत्तम अशा कवयित्री आहेत.
त्यांचे लग्न हे २८ नोवेंबर २०१४ मध्ये वरद लघाटे यांचे सोबत झालेले आहे. ते दोघे लग्न आधी ५ वर्ष रिलेशन शिप मध्ये होते.
स्पृहा जोशी( Spruha Joshi ) या एक टीवी मालिका, चित्रपट, नाटक मधील उत्कृष्ट अश्या अभिनेत्री आहेत. मराठी मालिका मध्ये काम करत असताना स्पृहा जोशी( Spruha Joshi ) यांनी उंच माझा झोका, एका लग्नाची दुसरी गोष्ट, एका लग्नाची तिसरी गोष्ट, अश्या वेगवेगळ्या कार्यक्रमा मध्ये त्यांनी काम केले आहे.
पुढे त्यांनी सूर नवा ध्यास नवा, किचन ची सुपर स्टार, अश्या अनेक रियालिटी शोव चे त्यांनी सूत्र संचालन हि केले आहे.
Personal Info And More : स्पृहा जोशी(Spruha Joshi) यांची वयक्तीक माहिती
स्पृहा जोशी|Spruha Joshi : Spruha Joshi (स्पृहा जोशी ) Biography In Marathi :
नाव | स्पृहा शिरीष जोशी(Spruha Shirish Joshi) |
टोपण नाव | स्पृहा |
जन्म दिनांक | 13 ऑक्टोबर 1989 |
जन्म ठिकाण | मुंबई, महाराष्ट्र, भारत |
वय | 34 वर्षे / एअर |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
रिलीजन | हिंदू |
व्यावसाय | अभिनय/ कविता लिहिणे, कविता म्हणणे |
भाषा | मराठी |
कार्यक्षेत्र | अभिनय /अभिनेत्री , कवयित्री , अंकारींग |
मालिका | अग्निहोत्र , आभाळमाया , उंच माझा झोका , एक लग्नाची दुसरी गोष्ट, एक लग्नाची तिसरी गोष्ट |
Physical Status and More : स्पृहा जोशी(Spruha Joshi) यांची वयक्तीक माहिती
स्पृहा जोशी|Spruha Joshi : Spruha Joshi (स्पृहा जोशी ) Biography In Marathi :
ऊंची | 163 सेमी – इन सेंटी मीटर 1.63 मी – इन मीटर 5’4″- इन फिट इंचेस |
वजन | माहीत नाही |
मेजर मेंट्स | माहीत नाही |
डोळे कलर | काळा |
केस कलर | काळा |
हॉबीज | डांस करणे, प्रवास करणे, कविता करणे, पुस्तके वाचने |
डेबुट फिल्म | माय बाप (2004 )- बाल कलाकार म्हणून , मोरया(2011 )- (मराठी चित्रपट ) |
डेबुट मालिका | अग्निहोत्र (मराठी मालिका ) |
Education Details, Family And More :
स्पृहा जोशी(Spruha Joshi) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
स्पृहा जोशी|Spruha Joshi : Spruha Joshi (स्पृहा जोशी ) Biography In Marathi :
शालेय शिक्षण | बाल मोहन विद्या मंदिर, दादर , मुंबई ,महाराष्ट्र, भारत (Bal Mohan Vidya Mandir, Dadar, Mumbai, Maharashtra, India ) |
कॉलेज शिक्षण | रामनाराईन रुईया कॉलेज , माटुंगा, मुंबई, महाराष्ट्र, भारत (Ram Narain Ruia College, Matunga, Maharashtra, India ) |
शिक्षण | ग्रॅजुएशन /पदवीधर (Graduation ) |
फॅमिली | |
आईचे नाव | श्रेया जोशी |
वडिलांचे नाव | शिरीष जोशी (वर्क्स इन Trimax IT Infrastructure and Services Ltd, Mumbai ) |
बहीण | क्षिप्रा जोशी |
भाऊ | अजिंक्य जोशी (छोटा भाऊ ) |
वैवाहिक स्थिति | लग्न झालेले |
पतीचे नाव | वरद लघाटे |
लग्न दिनांक | 2014 |
स्पृहा जोशी|Spruha Joshi :
Films : स्पृहा जोशी(Spruha Joshi) यांनी काम केलेले चित्रपट
स्पृहा जोशी( Spruha Joshi ) यांची माहिती मराठी मध्ये : Spruha Joshi (स्पृहा जोशी ) Biography In Marathi :
- 2004 – माय बाप (मंजिरी )- बाल कलाकार
- 2011 – मोरया – (बार सिंगर )- सहाय्यक भूमिका
- 2012 – सुर राहू दे – सोनाली – प्रमुख भूमिका
- 2015 – अ पेइंग घोस्ट – माधवी मिराजकर – प्रमुख भूमिका
- 2016 – पैसा पैसा – जान्हवी -कॅमिओ भूमिका
- 2016 – हरवले आणि सापडले – नैना -प्रमुख भूमिका
- 2017 – मला काहीच प्रॉब्लेम नाही- केतकी – प्रमुख भूमिका
- 2017 – देवा एक आतरंगी – मीरा – सहाय्यक भूमिका
- 2018 – होम स्वीट होम – देविका – कॅमिओ रोल
- 2019 – विकी वेलिंगकर – विद्या – सहाय्यक रोल
- 2020 अटकण चटकन — मोहि- गुड्डू ची आई – सहाय्यक भूमिका
- 2022 – कॉफी – रेणुका – प्रमुख भूमिका
Television Show
: स्पृहा जोशी(Spruha Joshi) यांनी काम केलेल्या मालिका
स्पृहा जोशी|Spruha Joshi : Spruha Joshi (स्पृहा जोशी ) Biography In Marathi :
- 2022 -2023 – लोकमान्य – सत्यभामा (तापी )टिळक – झी मराठी
- 2019 – कार्यालय – गीता (चडद्याचा दलाल )- छोटी भूमिका (हॉटस्टार स्पेशल )
- 2019 – रंग बाज फिरसे – रुक्मिणी आमरपाल सिंग – सहाय्यक भूमिका (झी 5 )
- 2018 – 2011 – सुर नवा ध्यास नवा – सूत्र संचालन – स्टार प्रवाह – कलर्स मराठी
- 2017 – प्रेम हे – श्वेता पाठक – झी युवा
- 2015 – किचन ची सुपर स्टार – सूत्र संचालन -स्टार प्रवाह
- 2013 – 2014 – एक लग्नाची तिसरी गोष्ट – ईश देशमुख – झी मराठी
- 2012 – 2013 – उंच माझा झोका -रमा बाई रानडे – झी मराठी
- 2011 – 2012 – एका लग्नाची दुसरी गोष्ट – कुहू काळे- झी मराठी
- 2008 -2010 – अग्निहोत्र – उमा बॅंड – स्टार प्रवाह
- २०२४ – सुख कळले ( कलर्स मराठी ) – मिथिला
Plays : स्पृहा जोशी(Spruha Joshi) यांनी काम केलेले नाटक काम
स्पृहा जोशी( Spruha Joshi ) यांची माहिती मराठी मध्ये : Spruha Joshi (स्पृहा जोशी ) Biography In Marathi :
- अनण्या (एकांकिका )
- युग्मक (एकांकिका )
- ग म भ न (एकांकिका )
- 2011 – लहान पण देगा देवा
- 2012 – काही हरकत नाही
- 2014 – नंदी (माधवी )
- 2015 – समुद्र (नंदिनी )
- 2015 – काळजी करू नका आनंदी रहा(प्रनोती )
- 2023 – संकर्षण मार्गे स्पृहा (स्पृहा )
गाणी : स्पृहा जोशी(Spruha Joshi) यांनी काम केलेले सोन्ग्स ( गाणी )
2014 – बावरे प्रेम हे – (चित्रपट – बावरे प्रेम हे )
2016 – आस हाय नवी – हरवले आणि सापडले
2016 – सांग ना – हरवले आणि सापडले
लिहिलेली पुस्तके (कविता संग्रह )
- लोपा मुद्रा (मराठी )
- चंदन चुरा (मराठी )- चांदणचुरा – कवितांचा संग्रह
Awards: स्पृहा जोशी(Spruha Joshi) यांना मिळालेले काही पुरस्कार
स्पृहा जोशी( Spruha Joshi ) यांची माहिती मराठी मध्ये : Spruha Joshi (स्पृहा जोशी ) Biography In Marathi :
- अक्षर गंध प्रकाशन यांचे तर्फे कुसुमाग्रज पुरस्कार
- ५-५- २०१६ : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, तळेगाव शाखा यांचे तर्फे – कला गौरव पुरस्कार
- २२- १- २०१५ : कलारंग सांस्कृतिक संस्था , पिंपरी चिंचवड यांचे तर्फे : कला गौरव पुरस्कार
- २००३ – सर्जन शील लेखन या साठी भारत सरकार यांचे तर्फे बालश्री पुरस्कार
- ११ – ५ – २०१७ : साहित्य दीप प्रतिष्ठान यांचे तर्फे : काव्य दीप पुरस्कार
व्यावसाईक कामे :
- 2019 – खरच
- 2019 – वेकफिट
- 2019 – रिओ फुजन पेय
- 2019 – जीवनसाथी. कॉम
- 2019 – मारुती सुझुकी