सुप्रिया पिळगावकर |Supriya Pilgaonkar
सुप्रिया पिळगावकर |Supriya Pilgaonkar : Supriya Pilgaonkar Biography In Marathi : सुप्रिया पिळगावकर (Supriya Pilgaonkar) या एक भारतीय मराठी अभिनेत्री आहेत. त्यांनी अनेक मराठी आणि हिन्दी मालिकेत तसेच मराठी आणि हिन्दी बॉलीवूड चित्रपटात देखील काम केले आहे. त्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय अशा अभिनेता, दिग्दर्शक, गायक, निर्माता म्हणजेच सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar ) यांच्या पत्नी आहेत.
चला तर मग आपण या आर्टिकल मध्ये लोकप्रिय अशा अभिनेत्री बद्दल काही माहिती जाणून घेणार आहोत. सुप्रिया पिळगावकर |Supriya Pilgaonkar : Supriya Pilgaonkar Biography In Marathi. सुप्रिया पिळगावकर (Supriya Pilgaonkar) यांचा जन्म, वय, शिक्षण, चित्रपट, मालिका, वेब सिरिज, त्यांना मिळालेले पुरस्कार यांचे विषयी आपण मराठी मध्ये माहिती पाहणार आहोत. त्या साठी हा ब्लॉग संपूर्ण नक्की वाचा.
Contents :
- Beginning : सुप्रिया पिळगावकर (Supriya Pilgaonkar) यांचे सुरुवातीचे जीवन
- Personal Info/Bio :सुप्रिया पिळगावकर (Supriya Pilgaonkar)यांची वयक्तीक माहिती
- Physical Status and More : सुप्रिया पिळगावकर (Supriya Pilgaonkar) यांची माहिती
- Education Family and More : सुप्रिया पिळगावकर (Supriya Pilgaonkar)यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
- Films : सुप्रिया पिळगावकर (Supriya Pilgaonkar)यांनी काम केलेले चित्रपट
- Television Show : सुप्रिया पिळगावकर (Supriya Pilgaonkar) यांनी काम केलेल्या मालिका
- Plays : सुप्रिया पिळगावकर (Supriya Pilgaonkar) यांनी काम केलेले नाटक
- Awards : सुप्रिया पिळगावकर (Supriya Pilgaonkar) यांना मिळालेले पुरस्कार
- Other Things : इतर गोष्टी
Beginning: सुप्रिया पिळगावकर (Supriya Pilgaonkar) यांचे सुरुवातीचे जीवन
सुप्रिया पिळगावकर |Supriya Pilgaonkar : Supriya Pilgaonkar Biography In Marathi : सुप्रिया पिळगावकर (Supriya Pilgaonkar) यांचा जन्म 16 ऑगस्ट 1967 मध्ये मुंबई, महाराष्ट्र, भारत येथे झाला आहे. त्यांचे सध्याचे वय 56 वर्षे इतके आहे. विशेष म्हणजे त्यांचा आणि त्यांच्या पती चा सचिन पिळगांवकर यांचा वाढ दिवस एकाच दिवशी 17 ऑगस्ट ला असतो.
त्यांचे लग्ना आधी चे नाव हे सुप्रिया सबनीस असे आहे. त्यांच्या वडिलांचे नाव हे वसंत सबनीस हे आहे. त्यांच्या वाडिलां मुळेच त्यांनी अभिनय क्षेत्रात आल्या आहेत.
1985 मध्ये त्यांनी सचिन पिळगांवकर यांचे सोबत लग्न केले आहे. हे दोघे अनेक कार्य क्रमात एकत्र दिसले आहेत. त्या दोघांनी नच बलीये सीजन 1 मध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला आणि हा शो ते दोघे जिंकले देखील आहेत.
सुप्रिया पिळगावकर (Supriya Pilgaonkar) यांनी हिंदी वाहिनी स्टार प्लस वरील तू तू – मै मै या कार्यक्रमा मध्ये काम केले आहे. त्यांची त्या मालिके मधील सुने ची भूमिका खूपच प्रसिद्ध झाली होती.
सुप्रिया पिळगावकर (Supriya Pilgaonkar) या मराठी चित्रपटा मध्ये देखील दिसल्या आहेत. त्यांनी त्यांचे पती सचिन पिळगावकर (sachin pilgavkar ) यांचे सोबत अनेक चित्रपटा मध्ये काम केले जसे कि नवरी मिळे नवऱ्याला, आयत्या घरात घरोबा, अशी हि बनवा बनवि. माझा पती करोडपती अशा बऱ्याच चित्रपटा मध्ये त्यांनी दोघांनी एकत्र काम केले आहे.
Personal Info And More : सुप्रिया पिळगावकर (Supriya Pilgaonkar) यांची वयक्तीक माहिती
सुप्रिया पिळगावकर |Supriya Pilgaonkar : Supriya Pilgaonkar Biography In Marathi :
नाव | सुप्रिया सबनीस -पिळगावकर (Supriya Sabnis -Pilgaonkar) |
टोपण नाव | सुप्रिया (Supriya ) |
जन्म दिनांक | 17 ऑगस्ट 1967 |
जन्म ठिकाण | मुंबई, महाराष्ट्र, भारत |
वय | 56 एअर्स / वर्षे |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
रिलीजन | हिंदू |
व्यावसाय | अभिनय /अभिनेत्री /निर्माता/ दिग्दर्शक |
भाषा | मराठी |
कार्यक्षेत्र | अभिनय /अभिनेत्री /निर्माता / दिग्दर्शक |
मालिका | 2021 – 2022 – सासुरल गेंडा फूल – शैलजा कश्यप, 2021 – जननी – सविता 2018 – इसकबाज – नंदिनी दीक्षित 2016 – 2017 – कुछ रंग प्यार के ऐसे भी – ईश्वरी दीक्षित 2015 – दिल्ली वाली ठाकूर गर्ल्स – ममता लक्ष्मी नारायण ठाकूर 2013 – 2014 – एक नानाद की खुशीयो की चाबि .. मेरी भाभी – अमृत जोरावर शेरगिल 2018 – मेरे साई – श्रद्धा और सबुरी – सुहासिनी अक्का 2021 – कुछ रंग प्यार के ऐसे भी – नई कहाणी – ईश्वरी दीक्षित |
Physical Status and More : सुप्रिया पिळगावकर (Supriya Pilgaonkar) यांची वयक्तीक माहिती
सुप्रिया पिळगावकर |Supriya Pilgaonkar : Supriya Pilgaonkar Biography In Marathi :
ऊंची | 157 सेमी – इन सेंटी मीटर 1.57 मी – इन मीटर 5’2″- इन फिट इंचेस |
वजन | 65 केजी – इन किलो ग्राम्स 143 lbs इन पाऊंड्स |
मेजर मेंट्स | माहीत नाही |
डोळे कलर | ब्लॅक /काळा |
केस कलर | ब्लॅक /काळा |
हॉबीज | कूकिंग करणे, गाणे म्हणणे, टीव्ही पाहणे, संगीत ऐकणे |
डेबुट फिल्म | नवरी मिळे नवऱ्याला – 1984 |
डेबुट मालिका | क्षितिज ये नाही – 1990 |
Education Details, Family And More :
सुप्रिया पिळगावकर (Supriya Pilgaonkar) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
सुप्रिया पिळगावकर |Supriya Pilgaonkar : Supriya Pilgaonkar Biography In Marathi :
शालेय शिक्षण | परांजपे विद्यालय, मुंबई, महाराष्ट्र, भारत |
कॉलेज शिक्षण | परांजपे विद्यालय, मुंबई, महाराष्ट्र, भारत |
शिक्षण | माहीत नाही |
फॅमिली / 1 मुलगी | श्रीया पिळगांवकर (Shriya Pilgaonkar ) |
आईचे नाव | माहीत नाही |
वडिलांचे नाव | वसंत सबनीस |
बहीण | माहीत नाही |
भाऊ | माहीत नाही |
वैवाहिक स्थिति | लग्न झालेले |
पतीचे नाव | सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar ) |
लग्न दिनांक | 1985 |
Films : सुप्रिया पिळगावकर (Supriya Pilgaonkar) यांनी काम केलेले चित्रपट
सुप्रिया पिळगावकर |Supriya Pilgaonkar : Supriya Pilgaonkar Biography In Marathi :
- 1984 – नवरी मिळे नवऱ्याला – चमेली (मराठी )
- 1988 – अशी ही बनवा बणवि -मनीशा (मराठी )
- 1988 – माझा पती करोंड पती – सौदामिनी (मराठी )
- 1991 – आयत्या घरात घरोबा – मधुरा (मराठी )
- 1994 – कुंकू – माधवी देशमुख (मराठी )
- 1999 – खूबसूरत – रत्ना चौधरी (हिन्दी )
- 2002 – आवारा पागल दिवाणा – परमजीत पटेल (हिन्दी )
- 2003 – तुझे मेरी कसम – सररो (हिन्दी )
- 2004 – एतबार – शीतल मल्होत्रा (हिन्दी )
- 2004 – नवरा माझा नवसाचा – भक्ति (मराठी )
- 2004 – खर सांगायच तर – शिरीन (मराठी )
- 2004 – टाइमपास (मराठी )
- 2005 – बरसात – सुप्रिया (हिंदी )
- 2005 – दिवाने हुए पागल – स्विटी आंटी (हिन्दी )
- 2005 – ब्लुफ मास्टर – श्रीमती मल्होत्रा
- 2008 – आम्ही सातपुते – अन्नपूर्णा सातपुते (पूर्णा )(मराठी )
- 2010 – जाणे कहा से आई ह्ै – पारेख सॉउ (हिन्दी )
- 2013 – एकुलती एक – नंदिनी देशपांडे (मराठी )
- 2017 – एक गृहस्थ – काव्याची आई (हिन्दी )
- 2018 – हीचकी – सुधा माथुर (हिन्दी )
- 2018 – बत्ती गूल मीटर चालू – बिना नॉउटियाल (हिन्दी )
- 2019 – ठाकूर गंज चे कुटुंब – सुमित्रा देवी (हिन्दी )
- 2020 – सूरज पे मंगल भारी – रेखा राणे (हिन्दी )
- 2021 – रश्मि रॉकेट – न्यायाधीश /जज सविता देशपांडे (हिन्दी )
Television Show
: सुप्रिया पिळगावकर (Supriya Pilgaonkar) यांनी काम केलेल्या मालिका
सुप्रिया पिळगावकर |Supriya Pilgaonkar : Supriya Pilgaonkar Biography In Marathi :
- 2021 – 2022 – सासुरल गेंडा फूल – शैलजा कश्यप
- 2021 – जननी – सविता
- 2021 – कुछ रंग प्यार के ऐसे भी – नई कहाणी – ईश्वरी दीक्षित
- 2018 – इसकबाज – नंदिनी दीक्षित
- 2018 – मेरे साई – श्रद्धा और सबुरी – सुहासिनी अक्का
- 2016 – 2017 – कुछ रंग प्यार के ऐसे भी – ईश्वरी दीक्षित
- 2015 – दिल्ली वाली ठाकूर गर्ल्स – ममता लक्ष्मी नारायण ठाकूर
- 2013 – 2014 – एक नानाद की खुशीयो की चाबि .. मेरी भाभी – अमृत जोरावर शेरगिल
- 2012 – लाखों मे एक – कल्पना
- 2010 – 2012 – सासुराल गेंदा फूल – शैलजा कश्यप
- 2009 – बसेरा – मंदा देशमुख
- 2008 -2009 – राधा की बेटिया कुछ कर दीकहेनगे – राधा शर्मा
- 2006 – कडवी खतटी मेथी – रुक्मिणी वर्मा
- 2006 – 2007 – तू तोता मी मैना – मैना
- 2002 – 2003 – कभी बिवई कभी जासुस – सुषमा जवाहर सिंग
- 1994 – 2000 – तू तू मी मी – राधा वर्मा / शालू वर्मा
- 1992 – 1993 – क्षितिज ये नाही – निशा
रीयालिटि शो : सुप्रिया पिळगावकर (Supriya Pilgaonkar)
सुप्रिया पिळगावकर |Supriya Pilgaonkar : Supriya Pilgaonkar Biography In Marathi :
- 2018 – इंडियन आयडओल 10 – सोनी टीव्ही – पाहुणे म्हणून
- 2013 – नाच बलीये 5 – पाहुणे म्हणून – स्टार प्लस
- 2011 – स्टार या रोकस्टर – पाहुणे म्हणून – झी टीव्ही
- 2011 – कॉमेडी का महा मुकाबला – स्पर्धक म्हणून – स्टार प्लस
- 2011 – रतन का रिशता – टीव्ही ची कल्पना करा – पाहुणे म्हणून
- 2009 – 2010 – महाराष्ट्राचा सुपर स्टार 1 – न्यायाधीश / जज – झी मराठी
- 2007 – नच बलीये 3 – पाहुणे म्हणून – स्टार प्लस
- 2006 – नच बलीये 2 – सूत्र संचालन – स्टार वन
- 2006 – पॉपकॉर्न न्यूज – सूत्र संचालन – झूम टीव्ही
- 2005 – नच बलीये 1 – स्टार वन – स्पर्धक (विजेत्या )
Plays : सुप्रिया पिळगावकर (Supriya Pilgaonkar) यांनी काम केलेले नाटक काम
सुप्रिया पिळगावकर |Supriya Pilgaonkar : Supriya Pilgaonkar Biography In Marathi :
- म्हातारे अरका बाईत गरका
- 2004 – खरं सांगायच तर – शिरीन (मराठी )
- 2004 – टाइमपास –
Awards: सुप्रिया पिळगावकर (Supriya Pilgaonkar) यांना मिळालेले पुरस्कार :
- २००२ – इंडियन टेलीविजन अकॅडमी अवार्ड्स – तू तू मै मै
- २०१० – सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – ससुराल गेंडा फुल
- २०१८ – सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – वेब मालिका
- २०१६ – सुवर्ण पुरस्कार – सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – कूच रंग प्यार के ऐसे भी
- २०१९ – आय रील पुरस्कार – सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ( नाटक )
हेही वाचा :
Ajinkya Nanaware Biography Marathi