मृण्मयी देशपांडे |Mrunmayee Deshpande Biography
मृण्मयी देशपांडे |Mrunmayee Deshpande Biography : आपण या आर्टिकल मध्ये मृण्मयी देशपांडे |Mrunmayee Deshpande विषयी माहिती जाणून घेणार आहोत. त्यांचे पूर्ण नाव, वय, भाषा, विकी, चित्रपट, टीव्ही मालिका, नाटक, अवार्ड्स ई . (मृण्मयी देशपांडे |Mrunmayee Deshpande Biography )जाणून घेणार आहोत.
मृण्मयी देशपांडे /Mrunmayee Deshpande या एक भारतीय मराठी अभिनेत्री आहेत. त्यांनी अनेक मराठी आणि हिन्दी बॉलीवूड चित्रपटा मध्ये काम केले आहे. त्या आता सध्या टॉप ची अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात.
मृण्मयी देशपांडे |Mrunmayee Deshpande Biography : दर्जेदार मराठी चित्रपट आणि गाजनाऱ्या विविध मालिका नाटक आता वेब सिरिज मधून ही आपल्या भेटीस येणारा आपला आवडता आणि लोकप्रिय चेहरा म्हणजेच अभिनेत्री मृण्मयी देशपांडे.
मृण्मयी देशपांडे यांनी या आधी अनेक मराठी मालिकेत जसे की कुंकू, अग्निहोत्र आशा जबरदस्त मालिकेत आपला सहभाग नोंदवला आहे.
त्यांनंतर त्या नटसम्राट, शेर शिवराज, फर्जनद, कट्यार काळजात घुसली, मोकळा श्वास, कारखाणीसांची वारी, साटा लोटा पण सगळा खोटा, मामाच्या गावाला जाऊ या, मनाचे श्लोक, महाराष्ट्र शाहीर, सुभेदार,ताकद, शिकारी, 15 ऑगस्ट असा लोकप्रिय चित्रपटा मध्ये त्यांनी काम केले आहे
कट्यार काळजात घुसली या चित्रपटा मध्ये मृण्मयी देशपांडे यांची पंडित जी ची मुलगी ही भूमिका होती. या चित्रपटात त्यांच्या सोबत अमृता खानविलकर या ही होत्या. हा चित्रपट खप गाजला.
चंद्रमुखी मध्येही मृण्मयी यांनी डोली देशमाने ही भूमिका त्यांनी साकारली होती.
Contents :
- Beginning
- Personal Info/Bio
- Physical Status and More
- Education Family and More
- Films
- Television Show
- Plays
- Awards
- Other Things
Beginning:
मृण्मयी देशपांडे यांचे सुरुवातीचे जीवन :
मृण्मयी देशपांडे |Mrunmayee Deshpande Biography: अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांचा जन्म 29 मे 1988 मध्ये पुण्यात झाला. त्या मूळच्या सदाशिव पेठ पुणे येथील च आहेत. त्यांचे बालपण ही पुण्या त च गेले.
मृण्मयी यांच्या वडिलांचे नाव विवेक देशपांडे आणि आईचे नाव प्रतिभा देशपांडे असे आहे.
त्यांना एक छोटी बहीण आहे. गौतमी देशपांडे हे त्यांच्या छोट्या बहिणीचे नाव आहे.
गौतमी यांनी देखील आपल्या बहिणीचे पाहून तीच्या पावलावर पाऊल ठेऊन अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहेत.
झी मराठी वाहिणीवरील “माझा होशील ना” या मालिकेद्वारे गौतमी देशपांडे यांनी टीव्ही क्षेत्रात पदार्पण केले आहे.
त्या दोघी बहिणी बहिणी खूप मस्ती खोर आणि प्रेमळ आहेत.
ते सोशल मीडिया द्वारे आपले मस्ती वेडीओ शेअर करत असतात.
मृण्मयी देशपांडे |Mrunmayee Deshpande Biography: मृण्मयी या एक उत्तम निवेदिता, दिग्दर्शिता आणि उत्तम अभिनेत्री आहेत.
त्यांनी या सर्वच पातळीवर आपले अभिनयाचे दिग्दर्शनाचे टॅलेंट सर्वाना दाखऊन दिले आहे.
“26/11 आणि मुंबई डायरीज” या दोन वेब सिरिज मध्ये मृण्मयी यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.
मृण्मयी देशपांडे यांचे शिक्षण :
मृण्मयी देशपांडे |Mrunmayee Deshpande Biography: मृण्मयी देशपांडे यांचे शालेय शिक्षण हे रेणुका स्वरूप मेमोरियल गर्ल्स हाय स्कूल पुणे, महाराष्ट्र , भारत येथून पूर्ण झाले.
त्यांचे कॉलेज चे शिक्षण हे श्री परशु राम भाऊ कॉलेज पुणे , महाराष्ट्र , भारत येथे पूर्ण झाले. त्यांनी त्यांचे ग्रॅजुएशन बी कॉम मधून पूर्ण केले आहे.
लहान असताना त्यांनी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात उत्साहाने सहभागी होत होत्या. त्यांना नृत्य ही खूप आवडत असे.
नृत्या सोबतच अभिनय आणि शिक्षणा वर ही त्या भर देत होत्या.
त्यानंतर त्यांनी कॉलेज मध्ये असताना अनेक नाटकात सहभाग घेतला. त्याचे दिग्दर्शन ही त्या करत होत्या.
अभिनय करत असताना त्यांना नृत्या ची देखील आवड निर्माण झाली. त्या चौथी मध्ये असल्यापासून त्यांनी मनीषा ताई साठे यांचे कडून कथ्थक चे क्लास घेतले.
त्यांचे शिक्षण पदवी सोबतच कथ्थक मध्ये विशारद सुद्धा झाले आहे. मृण्मयी यांना कथ्थक सोबत लावणी,शस्त्रीय संगीत , सतार आणि विना या सगळ्यांची त्यांना फारच आवड आहे.
आणखी वाचा
Personal Info And More :
नाव | मृण्मयी देशपांडे |Mrunmayee Deshpande |
टोपण नाव | मृण्मयी |Mrunmayee, मोमो =त्यांचे पती बोलतात |
जन्म दिनांक | 28 मे 1988 |
जन्म ठिकाण | सोलापूर, महाराष्ट्र, भारत |
वय | 33 वर्षे |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
रिलीजन | हिंदू |
व्यावसाय | अभिनेत्री, डान्सर, अंकर |
भाषा | मराठी |
कार्यक्षेत्र | अभिनय, डांस |
मालिका | अग्निहोत्र |
Physical Status and More :
ऊंची | 161 सेमी – इन सेंटी मीटर 1.61 मी – इन मिटर |
वजन | 5’3″ इन फीट अँड इंचेस 121 LBS – इन पाऊंड्स |
मेजर मेंट्स | 35 – 30 – 35 |
डोळे कलर | काळा |
केस कलर | काळा |
हॉबीज | |
डेबुट फिल्म | अॅक्टर – मराठी फिल्म – इट्स ब्रेकिंग न्यूज (2007 ) हिन्दी बोलीवूड फिल्म – हमणे जिन सिख लिया (2008 ) |
डेबुट मालिका | मराठी मालिका – अग्निहोत्र |
मृण्मयी देशपांडे |Mrunmayee Deshpande Biography: मृण्मयी देशपांडे यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात एक हिन्दी चित्रपटा पासून केली होती. त्या चित्रपटाचे नाव हमणे जिना सिख लिया हे होत.
त्यांच्या सोबत त्या चित्रपटा मध्ये सिद्धार्थ चांदेकर हे सुद्धा होते. तेव्हा या दोघा नि पहिल्यांदाच एकत्र काम केले होते.
त्यानंतर मृण्मयी यांनी आणखी ऑडिशन दिले, नंतर त्यांना 2008 मध्ये अग्निहोत्र नावाची मालिका मिळाली.
या मालिके मध्ये मृण्मयी यांनी सई नावाची भूमिका होती. अग्निहोत्र मध्ये मराठी चित्रपटा मधील मोठे स्टार्स असल्यामुळे ही मालिका खूप गाजली. जवळ जवळ ही मालिका 2009 परएन्ट चालली .
सिद्धार्थ चांडेकर यांची या मालिकेत नील नावाची भूमिका होती.
पुढे मृण्मयी देशपांडे या कुंकू या मालिकेत दिसल्या. या मालिके मुळे त्या घरा घरात पोहचल्या.
या मध्ये त्यांची जानकी नावाची भूमिका साकारली होती. ही पण मालिका जवळ जवळ चार वर्षे चालू होती.
Education Details, Family And More :
शालेय शिक्षण | रेणुका स्वरूप मेमोरियल गर्ल्स हाय स्कूल पुणे, महाराष्ट्र , भारत |
कॉलेज शिक्षण | श्री परशु राम भाऊ कॉलेज पुणे , महाराष्ट्र , भरत |
शिक्षण | BCOM ग्रॅजुएशन (पदवी धर ) |
फॅमिली | |
आईचे नाव | प्रतिभा देशपांडे |
वडिलांचे नाव | विवेक देशपांडे |
बहीण | गौतमी देशपांडे / इंजीनियर पासून ते अटींग परएन्ट. |
भाऊ | माहीत नाही |
वैवाहिक स्थिति | लग्न झालेले |
पतीचे नाव | स्वप्नील राव |
लग्न दिनांक | 3 डिसेंबर 2016 |
मृण्मयी देशपांडे |Mrunmayee Deshpande Biography : मृण्मयी देशपांडे यांचे लग्न 3 डिसेंबर 2016 ला प्रसिद्ध उद्योजक स्वप्नील राव झाले. स्वप्नील आणि मृण्मयी या दोघांचा लग्न सोहळा खूपच थाटा माताट पार पडला.
त्या दोघाणी ही पेशवाई पेहराव केला होता.
Films : मृण्मयी देशपांडे यांनी काम केलेल्या चित्रपटांची नावे खालील प्रमाणे :
वर्षे | चित्रपटाचे नाव | चित्रपटातील भूमिका |
2007 | ही ब्रेकिंग न्यूज आहे | दांडेकर यांची मुलगी |
2008 | हमणे जिन सिख लिया | परी |
2009 | एक कप चहा | वासंती सावंत |
2012 | संशय कल्लोळ – नात्यांचा गडबडगुंडा | श्रावणी |
2012 | मोकळा श्वास | कुसुम जगताप |
2013 | आंधळी कोशिंबीर | राधिका |
2013 | नवरा माझा भवरा | माहीत नाही |
2013 | धाम धूम | माहीत नाही |
2014 | मामा च्या गावाला जाऊ या | तेजू |
2014 | साता लोटा पण सगळा खोटा | वासंती |
2014 | पुणे मार्गे बिहार | तारा यादव |
2015 | स्लम बूक | अपर्णा |
2015 | कट्यार काळजात घुसली | उमा, पंडित जी ची मुलगी |
2016 | गुलमोहोर | माहीत नाई |
2016 | नटसम्राट | विद्या गणपत बेलवन कर |
2016 | अनुराग | सौनम्या |
2017 | बेभान | माहीत नाही |
2017 | ध्यानीमनि | अपर्णा |
2018 | शिकारी | फुलवा गुलाब राव |
2018 | एक राधा एक मीरा | मनस्वी |
2018 | बोगदा | तेजस्विनी उर्फ तेजू |
2018 | फर्जनद | केसर |
2019 | मिस यू मिस्टर | कावेरी |
2019 | फत्तेशीकसस्त | केसर / गुप्तहेर |
2019 | 15 ऑगस्ट | जुई |
2019 | भाई : व्यक्ति की वल्ली | सुंदरी |
2021 | ताकद | रत्ना ठाकूर |
2021 | कारखाणीसांची वारी | माधुरी काळभोर |
2022 | चंद्रमुखी | डॉली देशमाने |
2022 | शेर शिवराज | केसर |
2022 | मनाचे श्लोक | माहीत नाही |
2023 | महाराष्ट्र शाहीर | लता मंगेशकर |
2023 | सुभेदार | केसर |
Television Show
:
मृण्मयी देशपांडे यांनी काम केलेल्या मालिका आणि रीयालिटि शो चे सूत्र संचालन केलेले नावे खालील प्रमाणे :
- 2009 – अग्निहोत्र – सई निंबाळकर (स्टार प्रवाह )
- 2009- 2010 – कुंकू – जानकी हत्यार (झी मराठी )
- 2019 – युवा गायक एक नंबर -(अंकर /सूत्र संचालन )- झी युवा
- 2021 – सा रे ग म प मराठी लिल चांपस – अंकर / सूत्र संचालन (झी मराठी )
- 2022 – बॅन्ड बाजा बरात – यजमान – झी मराठी
- 2023 – सा रे ग म पा लिल चंपस – अंकर /सूत्र संचालन (झी मराठी )
Plays : नाटक /स्टेज
- 2015 – एक वाजवी करार (अ – फेअर डिल )(मराठी )
- पोपटी चौकट
- कंडिशन अप्लाय
वेब सिरिज :मृण्मयी देशपांडे |Mrunmayee Deshpande Biography
मृण्मयी देशपांडे यांनी भूमिका साकारलेल्या वेब सिरिज खालील प्रमाणे आहेत.
- 2021 – सोप्प नसत काही – (दिग्दर्शक – मयूरेश जोशी )
- 2021 – मुंबई डायरी 26/11 – सुजाता अजवले यांनी डॉ (दिग्दर्शक – निखिल आडवाणी )
- 2021 – मुंबई डायरी 26/11 सीजन 2 – सुजाता अजवले यांनी डॉ (दिग्दर्शक – निखिल आडवाणी )