महेश कोठारे बायोग्राफी मराठी

Mahesh Kothare Biography Marathi

महेश कोठारे बायोग्राफी मराठी : Mahesh Kothare Biography Marathi : महेश कोठारे (Mahesh Kothare) हे एक भारतीय मराठी अभिनेते तसेच चित्रपट दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माते आहेत. त्यांनी अनेक हिन्दी व मराठी चित्रपटात काम केले आहे.ते अनेक हिन्दी व मराठी चित्रपटाचे , मालिकेचे दिग्दर्शक तसेच निर्माते देखील आहेत.

महेश कोठारे (Mahesh Kothare) हे नाव कोणी ओळखत नसेल असे होणार च नाही. कारण त्यांचे चित्रपट व त्यांची भूमिका ही कोठे ही धडाके बाज च होती. ते एक दिग्गज अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माते आहेत.

महेश कोठारे (Mahesh Kothare) यांनी लहान वयात असल्या पासून चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली आहे. अनेक नामवंत चित्रपटा मध्ये ते आपल्याला दिसले आहेत.

चला तर मग आपल्या अशा धडाके बाज अभिनेत्या विषयी काही माहिती जाणून घेऊत. महेश कोठारे बायोग्राफी मराठी : Mahesh Kothare Biography Marathi : महेश कोठारे (Mahesh Kothare) यांचा जन्म. वय, शिक्षण, चित्रपट, मालिका, पुरस्कार या सर्वाण बाबत आपण मराठी मध्ये माहिती पाहणार आहोत. त्या साठी हा ब्लॉग संपूर्ण नक्की वाचा.

महेश कोठारे बायोग्राफी मराठी
महेश कोठारे बायोग्राफी मराठी

Contents :

  • Beginning : महेश कोठारे (Mahesh Kothare) यांचे सुरुवातीचे जीवन
  • Personal Info/Bio : महेश कोठारे (Mahesh Kothare) यांची वयक्तीक माहिती
  • Physical Status and More : महेश कोठारे (Mahesh Kothare)यांची माहिती
  • Education Family and More : महेश कोठारे (Mahesh Kothare) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
  • Films : महेश कोठारे (Mahesh Kothare) यांनी काम केलेले चित्रपट
  • Television Show : महेश कोठारे (Mahesh Kothare) यांनी काम केलेल्या मालिका
  • Plays : महेश कोठारे (Mahesh Kothare) यांनी काम केलेले नाटक
  • Awards : महेश कोठारे (Mahesh Kothare) यांना मिळालेले पुरस्कार
  • Other Things : इतर गोष्टी

Beginning: महेश कोठारे (Mahesh Kothare) यांचे सुरुवातीचे जीवन

महेश कोठारे बायोग्राफी मराठी : Mahesh Kothare Biography Marathi : महेश कोठारे (Mahesh Kothare) यांचा जन्म 28 सप्टेंबर 1953 मध्ये बॉम्बे , बॉम्बे स्टेट, भारत आताचे मुंबई, महाराष्ट्र येथे झाला आहे. त्यांचे सध्या चे वय हे 70 वर्षे इतके आहे. महेश हे नाट्य अभिनेते अंबर कोठारे यांचा मुलगा आहेत.

त्यांचे शालेय आणि कॉलेज चे शिक्षण हे मुंबई, महाराष्ट्र मधून पूर्ण झाले आहे. महेश कोठारे (Mahesh Kothare) यांचे शिक्षण हे एल. एल. बी – कायद्या तिल पदवी झाले आहे. ते पदवीधर /ग्रॅजुएट आहेत. तसेच त्यांनी काही काळ वकील म्हणून ही काम केले आहे. पण वडील हे नाट्य अभिनय क्षेत्रात असल्या मुले त्यांना अभिनयाचे ही धडे मिळत गेले.

महेश कोठारे (Mahesh Kothare) यांनी बाल कलाकाराच्या भूमिका ही केल्या आहेत. त्यांनी छोटा जवान या चित्रपटा मधून चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले. त्या नंतर त्यांनी राजा और रंक या हिन्दी चित्रपटात काम केले आहे. आणि या चित्रपटा तिल त्यांची भूमिका ही प्रसिद्ध आणि लोकप्रिय ठरली.

हेही वाचा :

महेश कोठारे त्यांची पत्नी नीलिमा कोठारे सोबत
महेश कोठारे त्यांची पत्नी नीलिमा कोठारे सोबत

महेश कोठारे (Mahesh Kothare) यांचे करियर :

महेश कोठारे बायोग्राफी मराठी : Mahesh Kothare Biography Marathi :महेश कोठारे (Mahesh Kothare) यांनी त्या नंतर बाल कलाकार असताना नायक म्हणून ही काम करण्यास सुरुवात केली होती. त्यात त्यांनी काही मुख्य भूमिका तर काही खल नायकाच्या भूमिका साकरल्या आणि त्या हिट ही झाल्या. त्यात घरचा भेदी, लेक चालली सासरला हे चित्रपट आहेत.

अशा अभिनय क्षेत्रात असताना च त्यांनी आपल्या करियर मध्ये दिग्दर्शनात उतरण्याचा एक महत्व पूर्ण निर्णय घेतला आणि याचे सोने करून दाखवले. महेश कोठारे (Mahesh Kothare) यांनी दिग्दर्शन, अभिनय आणि निर्मिती केलेला धूमधडाका हा सर्व प्रथम चित्रपट होता. या चित्रपटात लक्ष्मी कांत बेर्डे यांनी मुख्य भूमिका साकारली होती. हा चित्रपट हिट पण झाला व लक्ष्मीकांत बेर्डे यांना प्रसिद्धी ही मिळाली होती. त्या नंतर महेश कोठारे (Mahesh Kothare) यांनी सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar ), अशोक सराफ (Ashok Saraf), आणि लक्ष्मीकांत बेर्डे (Lxmikant berde ) यांचे सोबत अनेक हिट चित्रपते केली आहेत.

महेश कोठारे बायोग्राफी मराठी : Mahesh Kothare Biography Marathi : महेश कोठारे (Mahesh Kothare) यांनी त्या नंतर मागे वळून पहिले नाही. अभिनय क्षेत्रात ही पाय रोवत त्यांनी दिग्दर्शन आणि निर्मिती करण्याचे धाडस केले. त्यात त्यांनी धूमधडाका, दे दणा दण, थरथाराट, धडाकेबाज, झपाटलेला, झपाटलेला 2 असे सुपर डुपेर हिट चित्रपते दिली आहेत.

महेश कोठारे (Mahesh Kothare) यांनी नव नवीन तंत्रज्ञान मराठी चित्रपटात आणण्याचे प्रयोग केले आहेत. धडाके बाज या चित्रपटात त्यांना बाटली मध्ये माणूस दाखवायचा होता, त्या साठी ते अमेरिके ला गेले होते असे सांगतात. आणखी त्यांनी झपाटलेला चित्रपटात तात्या विंचू म्हणजेच बाहुली जीवंत दाखवण्यासाठी एक नवीन तंत्र वापरले. मराठी चित्रपटात डोलबी डिजिटल आवाज (ध्वनि ) हा महेश कोठारे (Mahesh Kothare) यांनीच आणला आहे.

आता मराठी चित्रपटात 3D मध्ये शूट केलेला पाहिला मराठी चित्रपट हा झपाटलेला 2 हा ठरला आहे. हा चित्रपट 2013 मध्ये आपल्या भेटीस आला होता. या चित्रपटात मुख्य भूमिके मध्ये महेश कोठारे यांचा मुलगा आदिनाथ कोठारे हे होते. हा ही त्यांचा चित्रपट हिट झाला होता. आदिनाथ कोठारे हा त्यांचा मुलगा असेन त्यांची सूनबाई उर्मिला कानिटकर -कोठारे या आहेत. त्या ही एक अभिनेत्री आहेत. त्यांनी ही अनेक चित्रपट मालिका मध्ये भूमिका सकरल्या आहेत.

महेश कोठारे बायोग्राफी मराठी : Mahesh Kothare Biography Marathi : तसेच महेश कोठारे (Mahesh Kothare) यांनी दूर चित्रवाणी माध्यम म्हणजेच टेलि विजन मालिका मध्ये ही दमदार अशी एंट्री केली आहे. आणेक मालिका आहेत ज्यांची निर्मिती आणि दिग्दर्शन महेश कोठारे यांनी केले आहे. त्यांची पहिली मालिका मन उधाण वाऱ्याचे ही मालिका ही लोकप्रिय ठरली गेली. त्यांनी अनेक देवांच्या आणि इतर मालिका प्रेक्षकांना दिल्या. त्या वर त्यांचे चाहते ही अतिशय खुश आहेत.

देवांची मालिका जय मल्हार, विठू माऊली, या आहेट या ही मालिका अतिशय प्रसिद्ध झाल्या.

Personal Info And More : महेश कोठारे (Mahesh Kothare) यांची वयक्तीक माहिती

महेश कोठारे बायोग्राफी मराठी : Mahesh Kothare Biography Marathi :

नाव महेश कोठारे (Mahesh Kothare)
टोपण नाव महेश (Mahesh )/मास्टर महेश (Master Mahesh )
जन्म दिनांक 28 सप्टेंबर 1957
जन्म ठिकाण बॉम्बे (मुंबई ), महाराष्ट्र, भारत
वय 70 वर्षे /एअर
राष्ट्रीयत्व भारतीय
रिलीजन हिंदू
व्यावसाय अभिनेता, चित्रपट दिग्दर्शक, चित्रपट निर्माते (हिन्दी ,मराठी )
भाषा मराठी, हिन्दी
कार्यक्षेत्र अभिनेता, चित्रपट दिग्दर्शक, चित्रपट निर्माते (हिन्दी ,मराठी )
मालिका पंगा, जय मल्हार, माझी मानस

Physical Status and More : महेश कोठारे (Mahesh Kothare) यांची वयक्तीक माहिती

महेश कोठारे बायोग्राफी मराठी : Mahesh Kothare Biography Marathi :

ऊंची माहीत नाही
वजन माहीत नाही
मेजर मेंट्स माहीत नाही
डोळे कलर तपकिरी /ब्राऊन
केस कलर तपकिरी /ब्राऊन
हॉबीज
डेबुट फिल्म हिन्दी – 1968 – राज्य और रणक
डेबुट मालिका मन उधाण वाऱ्याचे

महेश कोठारे त्यांच्या पूर्ण कुटुंबा समवेत
महेश कोठारे त्यांच्या पूर्ण कुटुंबा समवेत

Education Details, Family And More :

महेश कोठारे (Mahesh Kothare) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर

महेश कोठारे बायोग्राफी मराठी : Mahesh Kothare Biography Marathi :

शालेय शिक्षण मुंबई, महाराष्ट्र, भारत
कॉलेज शिक्षण मुंबई, महाराष्ट्र, भारत
शिक्षण एल. एल. बी – कायद्या तिल पदवी (पदवीधर /ग्रॅजुएट )
फॅमिली /1 मुलगा आदिनाथ कोठारे (अभिनेता , दिग्दर्शक )- झपाटलेला 2 – मुख्य भूमिका
आईचे नाव माहीत नाही
वडिलांचे नाव अंबर कोठारे (नाट्य अभिनेते )
बहीण माहीत नाही
भाऊ माहीत नाही
वैवाहिक स्थिति लग्न झालेले
पत्नी चे नाव नीलिमा कोठारे
लग्न दिनांक एअर – 1980

महेश कोठारे (Mahesh Kothare)

Films : महेश कोठारे (Mahesh Kothare) यांनी काम केलेले (अभिनय )काही चित्रपट

महेश कोठारे बायोग्राफी मराठी : Mahesh Kothare Biography Marathi :

  • २०१३ – झपाटलेला २
  • २०११ – दुभंग
  • २००८ – फुल ३ धमाल
  • २००४ – पछाडलेला
  • २००७ – जबर दस्त
  • १९९८ – धांगडधिंगा
  • १९९६ – मासूम
  • १९९४ – माझा छकुला
  • १९९३ – झपाटलेला
  • २०१० – वेद लावी जीवा
  • २००६ – शुभ मंगल सावधान
  • २०१० – आयदिया ची कल्पना

Films : महेश कोठारे (Mahesh Kothare) यांनी दिग्दर्शित केलेले काही चित्रपट

  • २०१० – वेद लावी जीवा
  • २००७ – शुभमंगल सावधान
  • १९९० – धडाकेबाज
  • २००५ – खबरदार
  • २००० – चिमणी पाखर
  • २००८ – जबरदस्त
  • १९९१- जिवलगा
  • १९८५ – धुमधडाका
  • २००४ – पछाडलेला
  • १९९४ – माझा छकुला
  • १९९६ – मासूम
  • गुपचूप गुपचूप
  • घरचा भेदी
  • लेक चालली सासरला

बाल कलाकार म्हणून केलेले चित्रपट :

  • छोटा जवान
  • मेरे लाल
  • छोटा भाई
  • घर घर कि कहाणी
  • सफर

Television Show: महेश कोठारे (Mahesh Kothare) यांनी केलेल्या मालिका

महेश कोठारे बायोग्राफी मराठी : Mahesh Kothare Biography Marathi :

  • आई मायेच कवच – कलर्स मराठी
  • मन उधान वार्याचे – स्टार प्रवाह
  • जय मल्हार – झी मराठी
  • विठू माउंली – स्टार प्रवाह
  • सुख म्हणजे नक्की काय असत – स्टार प्रवाह
  • पहिले न मी तुला – झी मराठी
  • पिंकीचा विजय असो – स्टार प्रवाह
  • माझी मानस- सन मराठी
  • प्रेम पोयझन पंगा – झी युवा
  • मस्त मस्त है जिंदगी – झी टीवी

महेश कोठारे ,त्यांचे वडील आणि मुलगा
महेश कोठारे त्यांच्या पूर्ण कुटुंबा समवेत