फुलवा खामकर|Phulwa Khamkar Biography

फुलवा खामकर|Phulwa Khamkar Biography

फुलवा खामकर|Phulwa Khamkar Biography: फुलवा खामकर या एक मराठी भारतीय नृत्यांगना (डान्सर )आहेत.

त्या उत्तम नृत्य दिग्दर्शिका (coreographer) आहेत. त्यांनी अनेक मराठी आणि हिन्दी (बॉलीवूड ) चित्रपटा मध्ये काम केले आहे.

फुलवा यांनी1997मध्ये बुगी वूगी या रीयालिटि शो मध्ये सहभाग घेतला होता. त्यात त्या सीजन 1 च्या विजेत्या होत्या.

त्यानंतर त्यांनी डांस इंडिया डांस सुपर मॉम्स मध्ये सहभाग घेतला होता, त्यात ही त्या 5 फायनालिस्ट मध्ये पोहचल्या होत्या.

फुलवा खामकर|Phulwa Khamkar Biography

आणखी वाचा

Sai Tamhnakar Biography Marathi

अमृता खानविलकर |Amruta Khanvilkar Biography

Contents :

  • Beginning : फुलवा खामकर यांचे सुरुवातीचे जीवन
  • Personal Info/Bio
  • Physical Status and More
  • Education Family and More
  • Films
  • Television Show
  • Plays
  • Awards
  • Other Things

Beginning: फुलवा खामकर यांचे सुरुवातीचे जीवन

फुलवा खामकर|Phulwa Khamkar Biography : फुलवा खामकर यांचे फुलवा हे ण त्यांच्या वडिलांनी आवडीने ठेवले होते.

फुलवा खामकर यांचे वडील हे मराठी साहित्यिक आहेत.

त्यांचे पहिले मराठी साहित्य मासिकाचे नाव फुलवा असल्यामुळे त्यांनी तीनच्या मुलीचे नाव फुलवा असे ठेवले.

फुलवा यांचे बालपण मुंबई महाराष्ट्र येथे गेले.

त्यांचे शालेय शिक्षण हे दादर मुंबई (महाराष्ट्र )येथील बाल मोहन विद्या मंदिर येथे झाले.

कॉलेज चे शिक्षण हे त्यांचे राम निरंजन आनंदीलाल पोदार कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकनॉमिक्स एथून वाणिज्य शाखेत पदवी घेतली आहे.

त्यांनी दादर मुंबई (महाराष्ट्र) येथील व्यायाम मंदिरात जिमन्यस्टिक शिकले आहेत.

तिथे समकालीन डांस आणि कथ्थक ही शिकल्या आहेत.

फुलवा खामकर|Phulwa Khamkar Biography
फुलवा खामकर|Phulwa Khamkar Biography

फुलवा खामकर|Phulwa Khamkar Biography: ऐका दाजीबा, क्लास मेट, नटरंग या सारख्या चित्रपटा मधील गाण्या मध्ये काम केल्या नंतर त्या खूप चर्चेत होत्या.

त्या मागेच छोट्या पडद्यावर मालिके द्वारे पदार्पण करणार होत्या. त्यांच्या चाहत्या साठी हा खूपच आनंदाचा क्षण होता.

नंतर हा शो 18 फेब्रेवारी पासून स्टार प्रवाह या वाहिनीवर चालू झाला. या शो च नाव मी होणार सुपर स्टार जल्लोष जूनियर्स चा.

लहान मुलांचे म्हणजेच बच्चे कंपनी 4 ते 14 वयोगटातील मुलांचे सोलो डांस, ग्रुप डांस, डुएट असे विविध प्रकार या मी होणार सुपर स्टार जल्लोष जूनियर्स चा या शो द्वारे आपल्याला पाहायला मिळाले.

फुलवा खामकर या सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका आणि मराठी व हिन्दी सृष्टि तिल रीयालिटि शो गाजविणारे वैभव घुगे हे दोघे मी होणार सुपर स्टार जल्लोष जूनियर्स चा या शो चे कॅप्टन होते.

मी होणार सुपर स्टार जल्लोष जूनियर्स चा शो बद्दल फुलवा सांगतात, की त्या महाराष्ट्राच्या नंबर वन वाहिनी ला जोडल्या जात आहेत यातच त्यांना खूप आनंद आहे.

खूप वर्षानंतर त्या जज / न्यायाधीश ची भूमिका पार पाडनार होत्या, त्यामुळे त्यांना उसुकता ही तितकीच होती.

या शो च वेगळेपण आस होत की त्या हा शो जज तर करणारच होत्या . टी सोबतच त्या लहान मुळणसोबत प्रतेक आठवड्याला पेरफॉर्म ही करणार होत्या.

Personal Info And More :

नाव फुलवा खामकर
टोपण नाव फुलवा
जन्म दिनांक 17 सप्टेंबर 1974
जन्म ठिकाण मुंबई, महाराष्ट्र, भारत
वय 49 वर्षे
राष्ट्रीयत्व भारतीय
रिलीजन हिंदू
व्यावसाय डान्सर
भाषा मराठी
कार्यक्षेत्र डांस, अभिनय
मालिका

Physical Status and More :

ऊंची 5 फीट 5 इंच
वजन 55 केजी
मेजर मेंट्स माहीत नाही
डोळे कलर ब्राऊन (तपकिरी )
केस कलर ब्राऊन (तपकिरी )
हॉबीज नृत्य करणे,
डेबुट फिल्म माहीत नाही
डेबुट मालिका बुगी वूगी (1997), डांस इंडिया डांस सुपर मॉमस

फुलवा खामकर|Phulwa Khamkar Biography: फुलवा .. नावा प्रमाणेच त्यांचे डांस सुद्धा मनमोहक आणि सुंदर असतात. यात काही शंकाच नाही.

फुलवा यांचे शालेय शिक्षण चालू असताना त्यांनी श्री समर्थ व्यायाम मंदिर येथून जीमण्यास्टिक चे शिक्षण घेतले.

लहान असल्या पासूनच त्यांचे तालबद्ध जीमण्यास्टिक यामुले त्यांना 10 ते 12 वर्षीच्या असताना महाराष्ट्र शासणा कडून श्री शिव छत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यांत आले होते.

या मुळेच फुलवा यांचा जास्त कल नृत्या कडे वळू लागला. त्यांना डांस ची आवड वाटू लागली.

फुलवा यानचे आजोबा शाहिर अमर शेख यांचे कला पथक होत. त्यांच्या कला पथकात फुलवा यांची आई खूप सुंदर असा नृत्य आणि नृत्य दिग्दर्शन ही करायच्या.

त्यांच्या आईच्या या कलेमुळेच फुलवा यांना सुद्धा नृत्य त ओढ वाटू लागली आणि त्याचा वारसा ही त्यांना त्यांच्या आई कडून मिळाला.

फुलवा खामकर पती अमर खामकर सोबत
फुलवा खामकर पती अमर खामकर सोबत

फुलवा खामकर|Phulwa Khamkar Biography: फुलवा या जीमन्यस्टीक्स मधील एक प्रशिक्षक, खेळाडू म्हणून जवळ जवळ 10 ते 12 वर्षे त्यात काम केले.

त्यांनंतर त्या कॉलेज लाइफ मध्ये असताना त्यांनी सोनी टीव्ही वरील बुगी वुगी नावाच्या डांस शो मध्ये नृत्य दिग्दर्शन केले. आणि त्या सर्वच्या लक्षात आल्या. त्यानी 2008 मध्ये एकपेक्षा एक या रीयालिटि शो मध्ये सहभाग घेतला होता.

पुढे त्यांना 2010 मध्ये नटरंग हा चित्रपट मिळाला. एथूनच त्यांची कोरिओगरफेर (नृत्य दिग्दर्शन )ची नवीन वाटचाल चालू झाली.

नटरंग या चित्रपटा मध्ये सोनाली कुलकर्णी या मुख्य भूमिकेत दिसल्या होत्या. त्यांचे अप्सरा आली हे गान खूप गाजल. त्यातील डांस च्या प्रतेक स्टेप सर्वांच्या लक्षात आहेत. फुलवा याना ही या चित्रपटा पासून एक वेगळीच ओळख मिळाली.

फुलवा यांनी नृत्य करत असताना च आणखी नृत्य दिग्दर्शिका म्हणून आपले नाव उंचीवर नेऊन ठेवले. या सगळ्या च श्रेय त्या त्यांच्या खेळा ला देतात.

त्या सांगतात त्यांचा खेळ म्हणजे एखाद्या बीमवर फळी असते, त्यावर संपूर्ण खेळ आधारित असतो. त्यावर तुम्हाला कसरत करायची असते. त्यावर कसरत करत असताना त्यासाठी शरीराची लवचिकता, लक्ष्य, शरीराची नियंतत्रण, एकाग्रता आणि आपले लक्ष केंद्रित आसन या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात, असे त्या सांगतात.

Education Details, Family And More :

फुलवा खामकर|Phulwa Khamkar Biography:

शालेय शिक्षण बाल मोहन विद्यामंदिर , दादर , मुंबई, महाराष्ट्र
कॉलेज शिक्षण राम निरंजन आनंदीलाल पोदार कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकनॉमिक्स
शिक्षण वाणिज्य पदवीधर, जिमन्यस्टिक , कथ्थक , समकालीन नृत्य
मुले आसमा
आईचे नाव माहीत नाही
वडिलांचे नाव माहीत नाही
बहीण माहीत नाही
भाऊ माहीत नाही
वैवाहिक स्थिति लग्न झालेले
पतीचे नाव अमर खामकर (मसाला मेकिंग बिझनेस)
लग्न दिनांक माहीत नाही

फुलवा खामकर|Phulwa Khamkar Biography:

फुलवा खामकर यांनी अनेक

नंटरंग, सा सासूचा , आयडियाची कल्पना , झिंग चिक झिंग ,पोपट ,कुणी मुळी देत का मुळी , नवीन वर्षाच्या शुभेच्छा , सांगतो ऐकपोस्ट कार्ड , क्लास्मेट्स , 2015 – मितवा , 2016 – पोस्टर गर्ल, 2016 – फोटो कॉपी , प्रियतमा , ऐका दाजीबा , हॅप्पी न्यू एअर या सारख्या अनेक मराठी हिन्दी चित्रपटात त्यांनी कोरिओ ग्राफर (नृत्य दिग्दर्शिका )महूयाणून काक केले.

फुलवा यांनी मोठे अभिनेते शाहरुख खान यांच्या हॅप्पी न्यू एअर चित्रपटात काम केले, त्यांनी प्रसिद्ध हिन्दी कोरिओ ग्राफर फराह खान यांची असिसस्टंट म्हणून काम पहिले.

Films : फुलवा खामकर यांनी काम केलेले चित्रपट

फुलवा खामकर|Phulwa Khamkar Biography:

  • 2010 – नंटरंग
  • 2010 – सा सासूचा
  • 2010 – आयडियाची कल्पना
  • 2010 – झिंग चिक झिंग
  • 2013 – पोपट
  • 2012 – कुणी मुळी देता का मुळी
  • 2014 – नवीन वर्षाच्या शुभेच्छा
  • 2014 – सांगतो ऐका
  • 2014 – पोस्ट कार्ड
  • 2015 – क्लास्मेट्स
  • 2015 – मितवा
  • 2016 – पोस्टर गर्ल
  • 2016 – फोटो कॉपी
  • प्रियतमा
  • ऐका दाजीबा
  • हॅप्पी न्यू एअर
फुलवा खामकर|Phulwa Khamkar Biography

Television Show : फुलवा खामकर यांनी काम केलेल्या मालिका

  • 1997 – बुगी वूगी- सोनी टीव्ही (विजेत्या )
  • 2009 – एक पेक्षा एक – झी मराठी – जज/ न्यायाधीश
  • 2013 – डांस इंडिया डांस सुपर मॉमस – झी टीव्ही – उप विजेत्या 3 ऱ्या
  • 2013- 2014 – एक पेक्षा एक – झी मराठी – जज / न्यायाधीश
  • 2014 – लक्स झकास हेरोईन = 9 x झकास – जुरी विशेष एंट्री
  • 2018 – डांस महाराष्ट्र डांस – झी युवा – जज /न्यायाधीश

फुलवा खामकर|Phulwa Khamkar Biography:

फुलवा यांनी अनेक मराठी हिन्दी शो मध्ये आपल्या डांस ची भुरळ रसिक प्रेक्षकांना पडली आहे. आपल्या अभिनयाची छाप त्यांनी बॉलीवुड मध्ये ही टाकली आहे.

बुगी वूगी- सोनी टीव्ही (विजेत्या ), 2009 – एक पेक्षा एक – झी मराठी – जज/ न्यायाधीश , 2013 – डांस इंडिया डांस सुपर मॉमस – झी टीव्ही – उप विजेत्या 3 ऱ्या , 2013- 2014 – एक पेक्षा एक – झी मराठी – जज / न्यायाधीश , 2014 – लक्स झकास हेरोईन = 9 x झकास – जुरी विशेष एंट्री , 2018 – डांस महाराष्ट्र डांस – झी युवा – जज /न्यायाधीश या सारख्या शो मध्ये त्यांनी हजेरी लावली आहे.

त्यांनी रीयालिटि टीव्ही शो मध्ये सहभाग घेतला. त्यात त्या विजेत्या ही झाल्या. आता अनेक रीयालिटि डांस शो मध्ये त्या जज / न्यायाधीश म्हणून काम करतात.

Awards: फुलवा खामकर यांना मिळालेले पुरस्कार

  • झिंग चिक झिंग साठी सर्वोत्कृष्ट कोरिओ ग्राफर चा पुरस्कार
  • 2010 मध्ये नटरंग साठी सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शना साठी चा झी गौरव पुरस्कार
  • 2016 मध्ये मितवा या चित्रपटा साठी MAAI पुरस्कार जिंकला.
  • महाराष्ट्र सरकारचा जीमन्यस्टिक साठी चा छत्रपती पुरस्कार मिळाला.