निवेदिता सराफ|Nivedita Saraf
निवेदिता सराफ|Nivedita Saraf : Nivedita Saraf Information In Marathi : निवेदिता सराफ(Nivedita Saraf) या एक सुप्रसिद्ध भारतीय मराठी अभिनेत्री आहेत. त्यांनी अनेक मराठी चित्रपट आणि मालिकेत काम केले आहे. निवेदिता सराफ यांचे नाव ऐकल्यास सर्वात आधी आपल्या सर्वांना आठवते टी अशोक सराफ आणि निवेदिता सराफ या दोघांची जोडी. या दोघांना कोणी मराठी माणूस ओळखत नसेल असे होणारच नाही. त्यांच्या कलेने आणि अभिनयाने त्यांनी आपली मराठी सिने सृष्टीत वेगळीच ओळख निर्माण केलेली आहे.
चला तर मग आपण आज या आर्टिकल मध्ये अभिनेत्री निवेदिता सराफ(Nivedita Saraf) यांचे विषयी काही माहिती जाणून घेणार आहोत. Nivedita Saraf Information In Marathi . निवेदिता सराफ यांचा जन्म, वय, पती, मुले, शिक्षण, मालिका, चित्रपट, पुरस्कार या सर्वन विषयी आपण माहिती मराठी मध्ये पाहणार आहोत, त्यासतही हा ब्लॉग संपूर्ण नक्की वाचा.
Contents :
- Beginning : निवेदिता सराफ(Nivedita Saraf) यांचे सुरुवातीचे जीवन
- Personal Info/Bio : निवेदिता सराफ(Nivedita Saraf) यांची वयक्तीक माहिती
- Physical Status and More : निवेदिता सराफ(Nivedita Saraf) यांची माहिती
- Education Family and More : निवेदिता सराफ(Nivedita Saraf) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
- Films : निवेदिता सराफ(Nivedita Saraf)यांनी काम केलेले चित्रपट
- Television Show : निवेदिता सराफ(Nivedita Saraf) यांनी काम केलेल्या मालिका
- Plays : निवेदिता सराफ(Nivedita Saraf) यांनी काम केलेले नाटक
- Awards : निवेदिता सराफ(Nivedita Saraf) यांना मिळालेले पुरस्कार
- Other Things : इतर गोष्टी
Beginning: निवेदिता सराफ(Nivedita Saraf) यांचे सुरुवातीचे जीवन
निवेदिता सराफ|Nivedita Saraf : Nivedita Saraf Information In Marathi : निवेदिता सराफ(Nivedita Saraf) यांचे लग्ना आधीचे नाव निवेदिता जोशी (Nivedita Joshi) असे आहे. निवेदिता सराफ(Nivedita Saraf) यांचा जन्म ११ एप्रिल १९६३ मध्ये झाला आहे. त्यांच्या वडिलांचे नाव हे गजानन जोशी असे आहे. तर त्यांच्या आईचे नाव हे विमल जोशी असे आहे. त्या हि एक अभिनेत्री आहेत. शिवाय त्यांच्या वडिलांनी देखील १९७० च्या काळा मध्ये सुरुवातीस अनेक चित्रपटा मध्ये काम केले आहे.
निवेदिता सराफ(Nivedita Saraf) यांनी सुरुवातीस अपनापन या चित्रपटा मधून चित्रपट सृष्टीत पदार्पण केले आहे.
निवेदिता सराफ(Nivedita Saraf) यांचे लग्न आपले सुप्रसिद्ध आणि सर्वांचे आवडते असे अभिनेते अशोक सराफ म्यांहणजेच आपले सर्चेवांचे अशोक मामा यांचे सोबत झालेले आहे. या दोघांचा विवाह १९९० मध्ये पार पडलेला आहे. तसे म्हणता या दोघांना कोण ओळखणार नाही असे होणारच नाही. हे आता चे सर्वात चं कपल आहेत म्हणले तरी चालेल नाही का.
निवेदिता सराफ(Nivedita Saraf) आणि अशोक मामा यांना एक मुलगा असून त्यांचे नाव अनिकेत सराफ असे आहे. ते व्यवसायाने शेफ आहेत. आणि निवेदिता सराफ(Nivedita Saraf) या देखील उत्तम सुगरण आहेत. त्या अनेक सुंदर आणि चांगल्या रेसिपी करून प्रेक्षकांना दाखवत असतात.
हे दोघे हि नुसते चित्रपटा मध्ये काम करून थांबले नाहीत तर त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी मालिका आंनी चित्रपटा मध्ये काम केलेले आहे.
निवेदिता सराफ(Nivedita Saraf) यांनी मागेच येऊन गेलेल्या झी मराठी वाहिनी वरील अग्गाबाई सासूबाई या मालिकेत काम करून खूप कौतुक मिळविलेले आहे. हि त्यांची मालिका खूपच प्रसिद्ध देखील झाली होती. त्या साठी त्यांना अनेक अवार्ड्स देखील मिळाले आहेत. त्या नंतर त्यांनी अग्गाबाई सुनबाई या मध्ये देखील भूमिका साकारली होती.
भाग्य दिले तूं मला या मध्ये हि त्यांनी खूप चं भूमिका साकारली आहे. आता त्या कलर्स मराठी या वाहिनी वर “आई बाबा रिटायर होत आहेत “या मालिके तून आपल्या भेटीस येणार आहेत.
Sachin Pilgaonkar Biography Marathi
Nivedita Saraf Information In Marathi : निवेदिता सराफ(Nivedita Saraf) यांनी लहान पणा पासूनच अभिनयाला सुरुवात केली होती. त्यांनी वयाच्या १० व्या वर्ष्या पासून रंगमंचा वर अभिनय करण्यास सुरुवात केली होती. त्या नंतर पुढे त्यांनी एका हिंदी चित्रपटा मध्ये काम केले. त्यात त्यांनी बाल कलाकार म्हणून काम केले तो हिंदी चित्रपट म्हणजे अपनापन हा चित्रपट. इथून त्यांनी चित्रपट सृष्टी मध्ये पदार्पण केले आहे.
अपनापन या चित्रपटा मध्ये निवेदिता सराफ(Nivedita Saraf) यांनी एका भिकार्याची भूमिका केली होती. त्या नंतर पुढ त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटा मध्ये बाल कलाकार म्हणून काम केले आहे. त्यामुळे त्यांना त्या वेळेस बेबी निवेदिता जोशी असे श्रेय दिले होते , असे बोलत असत.
पुढे १९८४ मध्ये निवेदिता सराफ यांनी नवरी मिळे नवऱ्याला या मराठी चित्रपटा मध्ये काम केले आहे. हा चित्रपट सचिन पिळगावकर यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटा मध्ये निवेदिता यांनी त्यांचे पती अशोक सराफ यांचे सोबत पहिल्या वेळेस काम केले आणि तेही त्या चित्रपटा मध्ये त्यांनी बहिण म्हणून भूमिका साकारली होती.
Also Watch :
वर्षा उसगावकर बायोग्राफी मराठी
Kishori Shahane Biography Marathi
Personal Info And More : निवेदिता सराफ(Nivedita Saraf) यांची वयक्तीक माहिती
निवेदिता सराफ|Nivedita Saraf : Nivedita Saraf Information In Marathi :
नाव | निवेदिता (जोशी )सराफ(Nivedita Saraf) |
टोपण नाव | निवेदिता (Nivedita) |
जन्म दिनांक | 11 एप्रिल 1963 |
जन्म ठिकाण | मुंबई, महाराष्ट्र, भारत |
वय | 60 वर्षे / एअर |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
रिलीजन | हिंदू |
व्यावसाय | अभिनय / अभिनेत्री |
भाषा | मराठी |
कार्यक्षेत्र | अभिनय /अभिनेत्री |
मालिका | अग्गबाई सासूबाई (झी मराठी ), अग्गबाई सुनबाई (झी मराठी ), भाग्य दिले तू मला (कलर्स मराठी ) |
Physical Status and More : निवेदिता सराफ(Nivedita Saraf) यांची वयक्तीक माहिती
निवेदिता सराफ|Nivedita Saraf : Nivedita Saraf Information In Marathi :
ऊंची | 163 सेमी – इन सेंटी मीटर 1. 63 मी – इन मीटर 5’4″ – इन फिट इंचेस |
वजन | 60 कीलो – इन किलो ग्राम्स 132 lbs – इन पाऊंड्स |
मेजर मेंट्स | माहीत नाही |
डोळे कलर | काळा |
केस कलर | डार्क तपकिरी |
हॉबीज | स्वयंपाक करणे |
डेबुट फिल्म | आपणापन (हिन्दी )(बाल कलाकार ), 1984 – नवरी मिळे नवऱ्याला (मराठी ) |
डेबुट मालिका | 1984 – ये जो ह्ै जिंदगी (राजाची पत्नी )- हिन्दी 1990 – भीकाजी राव करोडपती (मराठी )- भीकाजी ची बायको |
Education Details, Family And More :
निवेदिता सराफ(Nivedita Saraf) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
निवेदिता सराफ|Nivedita Saraf : Nivedita Saraf Information In Marathi :
शालेय शिक्षण | मुंबई, महाराष्ट्र, भारत |
कॉलेज शिक्षण | मुंबई, महाराष्ट्र, भारत |
शिक्षण | बॅचलोर ऑफ आर्ट्स |
फॅमिली / मुले | अनिकेत सराफ (शेफ /Chef ) |
आईचे नाव | विमल जोशी (नाटक अभिनेत्री ) |
वडिलांचे नाव | गजानन जोशी (अभिनेते ) |
बहीण | मीनल जोशी (शिक्षिका /टीचर ) |
भाऊ | माहीत नाही |
वैवाहिक स्थिति | लग्न झालेले |
पतीचे नाव | अशोक सराफ (अभिनेते ) |
लग्न दिनांक | 1990 |
Films : निवेदिता सराफ(Nivedita Saraf) यांनी काम केलेले चित्रपट
निवेदिता सराफ|Nivedita Saraf : Nivedita Saraf Information In Marathi :
- १९७७ – अपनापन
- १९७८ – जलन
- १९८० – परिवर्तन
- १९८४ – नवरी मिळे नवऱ्याला
- १९८४ – घरचा भेदी
- १९८५ – धूम धडाका
- १९८५ – पैसा ये पैसा
- १९८५ – अर्धांगी
- १९८५ – उसके बाद
- १९८६ – नवल कथा
- १९८६ – नाम हे निशाण
- १९८७ – कशासाठी प्रेमा साठी
- १९८७ – दे दणादण
- १९८८ – घर मै राम गाली मै श्याम
- १९८८ – बाई कीस करा
- १९८८ – अशी हि बनवा बनवी
- १९८८ – मामला पोरींचा
- १९८८ – माझ्या बाद
- १९८९ – बाळाचे बाप ब्रह्मचारी
- १९८९ – फेका फेकी
- १९८९ – दे धडक बे धडक
- १९९० – तुझी माझी जमली जोडी
- १९९० – लपवा छपली
- १९९१ – नरसिंग
- १९९२ – नशीब वाला
- १९९३ – राजा काका
- १९९४ – माझा छकुला
- १९९५ – धमाल जोडी
- १९९६ – बाल गोबीन
- १९९९ – सर आंखो पर
- २००८ – मोहिनी
- २०११ – आता ग बाया
- २०१३ – आम्ही चालू आहोत , होऊन जाऊ द्या
- २०१५ – देऊळ बंद
Television Show
: निवेदिता सराफ(Nivedita Saraf) यांनी काम केलेल्या मालिका
निवेदिता सराफ|Nivedita Saraf : Nivedita Saraf Information In Marathi :
- १९८४ – ये जो है जिंदगी
- १९९० – भिकाजी राव करोडपती
- २००० – डोन्ट ओरी हो जायेगा
- २००६ – २००७ – बंधन
- २०१० – २०१२ – सपनो से भरे नैना
- २०१५ – फिर भी न माने .. बत्तमिज दिल
- २०१६ – २०१७ – दुहेरी
- २०१९ – केसरी नंदन
- २०१९ – २०२१ – अग्गाबाई सासूबाई
- २०२१ – अग्गाबाई सुनबाई
- २०२२- २०२४ – भाग्य दिले तू मला
- २०२२ – २०२४ – भाग्य दिले तूं मला
- २०२४ – आई बाबा रिटायर होत आहेत
Harshada Khanvilkar Biography Marathi
Plays : निवेदिता सराफ(Nivedita Saraf) यांनी काम केलेले नाटक
निवेदिता सराफ|Nivedita Saraf : Nivedita Saraf Information In Marathi :
- टिळक आगरकर
- अखेरचा सवाल
- प्रेमाच्या गावा जावे
- श्रीमंत
- तुझ्या – माझ्यात
- कॉत्तेज क्रमांक ५४
- हस्त खेळत
- वाहतो हि दुर्वांची जुडी
- वेगळ व्हायचय मला
- संगीत संजय कल्लोळ
- वाद चिरेबंदी
- माग न चिरेबंदी
- मी, स्वरा आणि ते दोघ
वेब मालिका :
- २०२२ – अथांग – आऊ
प्रशांत दामले |Prashant Damale
संजय नार्वेकर बायोग्राफी मराठी
Awards: निवेदिता सराफ(Nivedita Saraf) यांना मिळालेले पुरस्कार
निवेदिता सराफ|Nivedita Saraf : Nivedita Saraf Information In Marathi :
- २०१९ – झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार – २०१९ – सर्वोत्तम आई ( अग्गाबाई सासूबाई )
- २०१९ – झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार – २०१९ – सर्वोत्तम सासू ( अग्गाबाई सासूबाई )
- २०१९ – झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार – २०१९ – उत्तम सासू ( अग्गाबाई सासूबाई )
- २०१९ – झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार – २०१९ – सर्वोत्कृष्ट जोडी ( अग्गाबाई सासूबाई )
- २०२० – झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार – २०१९ – सर्वोत्तम सासू ( अग्गाबाई सासूबाई )
हेही वाचा :