गश्मीर महाजणी|Gashmeer Mahajani

गश्मीर महाजणी|Gashmeer Mahajani Biography

गश्मीर महाजणी|Gashmeer Mahajani : Gashmeer Mahajani Information In Marathi : गश्मीर महाजणी हे एक भारतीय मराठी अभिनेते, कोरिओग्राफर, आणि फिल्म मेकर आहेत. त्यांनी अनेक मराठी हिन्दी मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. ते नृत्य दिग्दर्शक ही आहेत.

चला तर मग आपण या आर्टिकल मध्ये गश्मीर महाजणी (Gashmeer Mahajani) यांच्या विषयी काही माहिती जाणून घेणार आहोत. Gashmeer Mahajani Information In Marathi. गश्मीर महाजणी यांचा जन्म, वय, शिक्षण, चित्रपट, मालिका, नाटक आणि पुरस्कार यांच्या विषयी आपण मराठी मध्ये माहिती घेणार आहोत तर त्यासाठी हा ब्लॉग संपूर्ण नक्की वाचा.

Contents :

  • Beginning : गश्मीर महाजणी (Gashmeer Mahajani) यांचे सुरुवातीचे जीवन
  • Personal Info/Bio : गश्मीर महाजणी (Gashmeer Mahajani) यांची वयक्तीक माहिती
  • Physical Status and More : गश्मीर महाजणी (Gashmeer Mahajani) यांची माहिती
  • Education Family and More : गश्मीर महाजणी (Gashmeer Mahajani) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
  • Films : गश्मीर महाजणी (Gashmeer Mahajani) यांनी काम केलेले चित्रपट
  • Television Show : गश्मीर महाजणी (Gashmeer Mahajani) यांनी काम केलेल्या मालिका
  • Plays : गश्मीर महाजणी (Gashmeer Mahajani) यांनी काम केलेले नाटक
  • Awards : गश्मीर महाजणी (Gashmeer Mahajani)यांना मिळालेले पुरस्कार
  • Other Things : इतर गोष्टी

Beginning: गश्मीर महाजणी (Gashmeer Mahajani) यांचे सुरुवातीचे जीवन

गश्मीर महाजणी|Gashmeer Mahajani : Gashmeer Mahajani Information In Marathi : गश्मीर महाजणी हे एक मराठी नाटका मधील आणि मराठी चित्रपटा मधील अभिनेते आहेत. त्यांनी केलेल्या नाटका मधील अजिंक्य योद्धा हे नाटक प्रसिद्ध नाटका मधील एक नाटक आहे.

गश्मीर महाजणी (Gashmeer Mahajani) यांचा जन्म 8 जून 1985 मध्ये पुणे येथे झाला. त्यांचे वय सध्या 38 वर्षे आहे. त्यांच्या वडिलांचे नाव रवींद्र महाजणी आहे. ते ही एक प्रसिद्ध अभिनेते आहेत. त्यांच्या आईचे नाव मधू महाजणी असे आहे.

गश्मीर महाजणी (Gashmeer Mahajani) यांचे शालेय शिक्षण हे अभिनव विद्यालय इंग्लिश मीडियम हाय स्कूल, पुणे, महाराष्ट्र, भारत (Abhinav Vidyalaya English Medium High School Pune, Maharashtra, India ) येथून पूर्ण झाले आहे. आणि त्यांचे कॉलेज चे शिक्षण हे बृहान महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स, पुणे, महाराष्ट्र , भारत
(Brihan Maharashtra of commerce Pune, Maharashtra, India ) येथून पूर्ण झाले आहे. गश्मीर यांचे कॉमर्स मधून ग्रॅजुएशन पूर्ण झाले आहेत. ते पदवीधर आहेत.

Personal Info And More : गश्मीर महाजणी (Gashmeer Mahajani) यांची वयक्तीक माहिती

नाव गश्मीर महाजणी (Gashmeer Mahajani)
टोपण नाव गश्मीर
जन्म दिनांक 8 जून 1985
जन्म ठिकाण पुणे, महाराष्ट्र, भारत
वय 38 वर्षे
राष्ट्रीयत्व भारतीय
रिलीजन हिंदू
व्यावसाय अभिनय /अभिनेता
भाषा मराठी / हिन्दी / इंग्रजी
कार्यक्षेत्र अभिनय /अभिनेता
मालिका इमली

Physical Status and More : गश्मीर महाजणी (Gashmeer Mahajani) यांची वयक्तीक माहिती

ऊंची 173 सेमी – इन सेंटी मीटर
1.73 मी – इन मीटर
5′ 8″ – इन फिट इंचेस
वजन माहीत नाही
मेजर मेंट्स माहीत नाही
डोळे कलर काळा
केस कलर काळा
हॉबीज नृत्य करणे,
डेबुट फिल्म हिन्दी चित्रपट – 2010 – मुसकुराके देख जरा (हिन्दी )- विवेक
मराठी चित्रपट – 2015 – कॅरि ऑन मराठा (मराठी )- मार्तंड
डेबुट मालिका 2018 – अंजाण (हिन्दी )- विक्रम सिंहाल (डिस्कव्हरी जीत )
2018 – प्रेमा तुझा रंग कसा ? (मराठी )- स्टार प्रवाह

Education Details, Family And More :

गश्मीर महाजणी (Gashmeer Mahajani) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर

शालेय शिक्षण अभिनव विद्यालय इंग्लिश मीडियम हाय स्कूल, पुणे, महाराष्ट्र, भारत
(Abhinav Vidyalaya English Medium High School Pune, Maharashtra, India )
कॉलेज शिक्षण बृहान महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स, पुणे, महाराष्ट्र , भारत
(Brihan Maharashtra of commerce Pune, Maharashtra, India )
शिक्षण Graduation / पदवीधर
फॅमिली
आईचे नाव मधू महाजणी
वडिलांचे नाव रवींद्र महाजणी (अभिनेता )
बहीण 1 नाव – माहीत नाही
भाऊ N/A
वैवाहिक स्थिति लग्न झालेले
पत्नी चे नाव गौरी देशमुख (महाजणी )
लग्न दिनांक 28 डिसेंबर 2014

गश्मीर महाजणी|Gashmeer Mahajani : गश्मीर महाजणी हे एक अभिनेते, दिग्दर्शक, डान्सर आणि फिल्म मेकर असलेले एक देखणे अभिनेते आहेत. त्यांनी अनेक मालिका आणि चित्रपटात काम करून उत्तम यश कमावले आहे. त्यांनी हिन्दी इंडस्ट्री मध्ये ही अभिनय करून आपली वेगळीच छाप पाडली आहे.

गश्मीर महाजणी(Gashmeer Mahajani) यांनी चित्रपटा मध्ये काम करण्याच्या आधी त्यांनी नाटक मध्ये काही काळ काम केले आहे. त्या नंतरच त्यांनी 2010 मध्ये “मुसकुराके देख जरा” या चित्रपटात काम केले आहे. या हिन्दी चित्रपटा मधून त्यांनी हिन्दी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक पी सोम शेखर असे आहे. त्या मध्ये गश्मीर यांनी विवेक या नावाची भूमिका केली आहे. या चित्रपटा मध्ये त्यांनी एक छोट्या खेड्यातील मुलाची भूमिका केली होती. तो मुलगा शहरात येतो आणि प्रीती या मोठ्या घरातील मुलीच्या प्रेमात पडतो. तेव्हा त्या मुली सोबत लग्न करण्यासाठी त्या मुलाला अनेक आव्हान पर करावे लागतात. अशी या चित्रपटाची कहाणी होती.

गश्मीर महाजणी(Gashmeer Mahajani) यांनी पुढे मराठी चित्रपटात पदार्पण केले आहे. त्यांनी कॅरी ऑन मराठा या मराठी चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटात त्यांच्या सोबत अभिनेत्री काश्मीर कुलकर्णी यांनी काम केले आहे.

पुढे त्यांनी कॅरी ऑन मराठा या मराठी चित्रपट मधून मराठी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. कलेचा वारसा असलेल्या घरी गश्मीर यांचा जन्म झाल्या असल्यामुळे त्यांनी कला लवकरच आत्मसात केली आहे. त्यांचा जन्म हा शनिवारी झाल्या मुले त्यांचे नाव हे गश्मीर असे ठेवण्यात आले आहे असे ते सांगतात. शनिवारी त्यांचा जन्म झाल्या मुले शनि देवाची कृपया त्यांच्यावर कायम राहणार म्हणून त्यांच्या आईने त्यांचे नाव गश्मीर असे ठेवले आहे.

Films : गश्मीर महाजणी (Gashmeer Mahajani) यांनी काम केलेले चित्रपट

  • 2021 – सरसेनापती हंबीरराव (मराठी )- छत्रपती शिवाजी महाराज / छत्रपती संभाजी महाराज –
  • 2020 – रुबिकस कुब(मराठी )
  • 2020 – बोनस (मराठी )- आदित्य देवधर
  • 2019 – पानिपत (हिन्दी )- जनकोजी शिंदे
  • 2017 – मला काहीच प्रॉब्लेम नाही (मराठी )- अजय
  • 2016 – डोंगरी का राजा (हिन्दी )- राजा
  • 2016 – वन वे तिकीट (मराठी )- आदित्य राणे
  • 2016 – कान्हा (मराठी )- रघु
  • 2015 – देऊळ बंद (मराठी )- राघव शास्त्री
  • 2015 – कॅरी ऑन मराठा (मराठी )- मार्तंड
  • 2010 – मुसकुराके देख जरा (हिन्दी )- विवेक

Television Show: गश्मीर महाजणी (Gashmeer Mahajani) यांनी काम केलेल्या मालिका

  • 2020 – इमली (हिन्दी )- स्टार प्लस
  • 2018 – प्रेमा तुझा रंग कसा? (मराठी )- स्टार प्रवाह
  • 2018 – अंजाण (हिन्दी )- विक्रम सिंहाल – डिस्कव्हरी जीत

Plays :

  • 2018 – अजिंक्य योद्धा (मराठी )- बाजीराव पेशवे

Awards: