क्रांती रेडकर |Kranti Redkar

क्रांती रेडकर |Kranti Redkar Biography

क्रांती रेडकर |Kranti Redkar : क्रांती रेडकर (Kranti Redkar) Biography In Marathi : क्रांती रेडकर (Kranti Redkar) या एक भारतीय मराठी अभिनेत्री आहेत. त्यांनी अनेक मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. त्यांची गणना लोकप्रिय अभिनेत्री मध्ये केली जाते.

क्रांती रेडकर (Kranti Redkar) यांनी अनेक मराठी चित्रपट टी वी आणि मराठी रंगमंचा आणि मराठी दूर चित्रवाणी या वर काम करून त्या त्यांच्या या मधील भुमिके साठी प्रसिद्ध आहेत. कोंबडी पळाली या गाण्यासाठी त्या फारच प्रसिद्ध आहेत.

चला तर मग आपण या आर्टिकल मध्ये क्रांती रेडकर (Kranti Redkar) यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. (Kranti Redkar Information In Marathi )क्रांती रेडकर (Kranti Redkar) यांचा जन्म, वय, शिक्षण, चित्रपट, मालिका पुरस्कार यांचे विषयी आपण मराठी मध्ये माहिती पाहणार आहोत. त्यासाठी हा ब्लॉग संपूर्ण नक्की वाचा.

हेही वाचा :

अभिज्ञा भावे |Abhidnya Bhave Biography

मयुरी देशमुख बायोग्राफी मराठी

प्राजक्ता माळी चा जीवनप्रवास

क्रांती रेडकर |Kranti Redkar
क्रांती रेडकर |Kranti Redkar

Contents :

  • Beginning : क्रांती रेडकर (Kranti Redkar) यांचे सुरुवातीचे जीवन
  • Personal Info/Bio : क्रांती रेडकर (Kranti Redkar) यांची वयक्तीक माहिती
  • Physical Status and More : क्रांती रेडकर (Kranti Redkar) यांची माहिती
  • Education Family and More : क्रांती रेडकर (Kranti Redkar) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
  • Films : क्रांती रेडकर (Kranti Redkar) यांनी काम केलेले चित्रपट
  • Television Show : क्रांती रेडकर (Kranti Redkar)यांनी काम केलेल्या मालिका
  • Plays : क्रांती रेडकर (Kranti Redkar) यांनी काम केलेले नाटक काम
  • Awards : क्रांती रेडकर (Kranti Redkar) यांना मिळालेले पुरस्कार
  • Other Things : इतर गोष्टी

Beginning: क्रांती रेडकर (Kranti Redkar) यांचे सुरुवातीचे जीवन

क्रांती रेडकर |Kranti Redkar : क्रांती रेडकर (Kranti Redkar) Biography In Marathi : क्रांती रेडकर (Kranti Redkar) यांचा जन्म हा १७ ऑगस्ट १९८२ मध्ये मुंबई मध्ये झालेला आहे. त्या एका ब्राह्मण मराठी कुटुंबां मध्ये जन्मलेल्या आहेत.

क्रांती रेडकर (Kranti Redkar) यांच्या आई चे नाव हे उर्मिला रेडकर असे आहे, तर त्यांच्या वडिलांचे नाव हे दिनानाथ रेडकर असे आहे. क्रांती यांना दोन बहिणी देखील आहेत. त्यांची नवे हृदया रेडकर – बनर्जी आणि संजना रेडकर – वाव्हळ अशी आहेत.

क्रांती रेडकर (Kranti Redkar) यांचे शालेय शिक्षण हे कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल, वांद्रे, मुंबई, महाराष्ट्र, भारत येथून त्यांनी पूर्ण केले आहे. तर त्यांचे पुढील कॉलेज चे शिक्षण हे त्यांनी राम नारायण रुईया कॉलेज , मुंबई, महाराष्ट्र येथून पूर्ण केले आहे,

क्राती रेडकर (Kranti Redkar) यांनी कॉलेज मध्ये असल्या पासूनच आपल्या अभिनयाची सुरुवात केली हती. त्यांनी तेव्हा पासूनच अनेक नाटका मध्ये भाग घ्यायला सुरुवात केली होती. काही मराठी नाटका मध्ये त्यांनी काम करून त्यांच्या कामाला सुरुवात केली आहे.

२००० पासून त्यांनी मराठी चित्रपटा मध्ये सहभाग घेण्यास / मराठी चित्रपटा मध्ये पदार्पण केले आहे. क्रांती रेडकर (Kranti Redkar) यांचा पहिला चित्रपट म्हणजे “सून असावी अशी ” हा आहे. या चित्रपटा मध्ये त्यांनी अंकुश चौधरी यांचे सोबत भूमिका साकारलेली आहे. त्या नंतर पुढे त्यांनी २००३ मध्ये क्रांती रेडकर (Kranti Redkar) यांनी गंगाजल या चित्रपटा मध्ये काम केले आहे. या मध्ये त्यांनी अपहरण झालेल्या मुलीच्या म्हणजेच अपूर्व कुमारीच्या भूमिका साकारलेली आहे.

पुढे २००५ मध्ये क्रांती रेडकर (Kranti Redkar) या गंभीर आणि व्यावसायिक अपयश या चित्रपटा मध्ये दिसल्या होत्या. त्या नंतर त्यांचा पुढील चित्रपट म्हणजे विनोदी मराठी चित्रपट जत्रा : ह्यालागड रे त्यालागड , हा चित्रपट केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केला होता. या मध्ये भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, विजय चव्हाण, प्रिया बेर्डे अशा अनेक कलाकारांचा या मध्ये समावेश होता. या चित्रपटा मधील सुपर डुपर हित अस गण म्हणजे कोंबडी पळाली, हे त्यांचा गान खूपच हित झाल होत. या गाण्या मुले क्रांती रेडकर (Kranti Redkar) या घरा घरा मध्ये पोहचल्या. त्यांनी यशाची शिखरे गाठली. या चित्रपटा मध्ये सिद्धार्थ जाधव आणि क्रांती रेडकर (Kranti Redkar) या दोघांची जोडी दाखवण्यात आली होती. हे दोघे एकमेकांच्या विरुद्ध असणारा हा पहिलाच चित्रपट होता.

त्या नंतर सिद्धार्थ जाधव आणि क्रांती रेडकर (Kranti Redkar) यांची जोडी हि आणखी एखदा माझा नवरा तुझी बायको या रोमान्तिक आणि कॉमेडी चित्रपटा मध्ये दिसली. हा हि चित्रपट तेवदहाच चं होता.

क्रांती रेडकर (Kranti Redkar) यांनी २००८ मध्ये एका सुपर हिट चित्रपट सखा सावत्र या मध्ये काम केले आहे. हा चित्रपट एक सावत्र आई आंनी एका निरागस मुलाचा असा आहे. या मध्ये त्यांनी मकरंद अनासपुरे यांचे सोबत एक समजून स्घेणारी पत्नी अशी त्यांची भूमिका होती. त्यांचा आणखी एक चित्रपट म्हणजे गाव तसा चांगला या मध्ये त्यांच्या सोबत संजय नार्वेकर आणि सिद्धार्थ जाधव यांचे सोबत काम केले आहे.

क्रांती रेडकर त्यांच्या आई वडिलां सोबत
क्रांती रेडकर त्यांच्या आई वडिलां सोबत

Personal Info And More : क्रांती रेडकर (Kranti Redkar) यांची वयक्तीक माहिती

क्रांती रेडकर |Kranti Redkar : क्रांती रेडकर (Kranti Redkar) Biography In Marathi :

नाव क्रांती रेडकर (Kranti Redkar)
टोपण नाव क्रांती
जन्म दिनांक 17 जुलै 1982
जन्म ठिकाण मुंबई, महाराष्ट्र, भारत
वय 41 वर्षे /एअर
राष्ट्रीयत्व भारतीय
रिलीजन हिंदू
व्यावसाय अभिनय /अभिनेत्री / निर्माता
भाषा मराठी
कार्यक्षेत्र अभिनय / अभिनेत्री
मालिका 2007 – 2008 -फक्त सपणी (झी नेक्स्ट )

Physical Status and More : क्रांती रेडकर (Kranti Redkar) यांची वयक्तीक माहिती

क्रांती रेडकर |Kranti Redkar : क्रांती रेडकर (Kranti Redkar) Biography In Marathi :

ऊंची 162 सेमी – इन सेंटी मीटर
1.62 मी – इन मीटर
5′ 4″ – इन फीत अँड इंचेस
वजन 55 कीलो – इन कीलो ग्राम्स
121 lbs – पाऊंड्स मध्ये
मेजर मेंट्स 34- 27 – 34
डोळे कलर डार्क ब्राऊन
केस कलर काळा
हॉबीज डांस करणे, संगीत ऐकणे, स्वयंपाक करणे
डेबुट फिल्म 2000 – सून असावी अशी (मराठी चित्रपट )
डेबुट मालिका 2007 – 2008 -फक्त सपणी (झी नेक्स्ट )

क्रांती रेडकर त्यांचे पती समीर वानखेडे यांचे सोबत
क्रांती रेडकर त्यांचे पती समीर वानखेडे यांचे सोबत

Education Details, Family And More :

क्रांती रेडकर (Kranti Redkar) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर

क्रांती रेडकर |Kranti Redkar : क्रांती रेडकर (Kranti Redkar) Biography In Marathi :

शालेय शिक्षण कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल, वांद्रे, मुंबई, महाराष्ट्र, भारत
कॉलेज शिक्षण राम नारायण रुईया कॉलेज , मुंबई, महाराष्ट्र
शिक्षण पदवीधर / ग्रॅजुएट
फॅमिली /मुले 2 मुली – झिया रेडकर , झ्यादा रेडकर
आईचे नाव उर्मिला रेडकर
वडिलांचे नाव दीनानाथ रेडकर
बहीण ह्रदया रेडकर – बॅनर्जी
संजना रेडकर -वाव्हळ
भाऊ माहीत नाही
वैवाहिक स्थिति लग्न झालेले
पतीचे नाव समीर वाणखेडे (नाऱ्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB)चे झोनल डायरेक्टर )
लग्न दिनांक 29 मार्च 2017

क्रांती रेडकर (Kranti Redkar)

Films : क्रांती रेडकर (Kranti Redkar) यांनी काम केलेले चित्रपट

क्रांती रेडकर |Kranti Redkar : क्रांती रेडकर (Kranti Redkar) Biography In Marathi :

  • 2019 – खडकाळ – कल्पना
  • 2019 – बाला – नंदिनी राणे
  • 2018 – ट्रक भर स्वप्न – राणी
  • 2017 – करार – राधा
  • 2016 – किरण कुलकर्णी वर्सेस किरण कुलकर्णी – कस्तूरी / किरण कुलकर्णी
  • 2015 – युद्ध – अस्तित्वाची लढाई – सरंगीचे डॉक्टर
  • 2015 – साखर मीठ आणि प्रेम – सौम्या
  • 2015 – मेस्त्रीचा खून – सरस्वती मेस्त्री
  • 2014 – पत्रे – दिपा अंबरीष
  • 2013 – प्रेम म्हणजे वात – साक्षी
  • 2013 – खो -खो – कोयना बाई देशमुख
  • 2013 – कुणी घर देत का घर – नताशा पाटील
  • 2012 – किशोर बायका फजिती ऐका – माधवी ढोके
  • 2011 – मोरया – स्वतः
  • 2011 – फक्त लढ म्हणा – तुकरामची मैत्रीण
  • 2011 – शहाण पण देगा देवा – भारताची आवड
  • 2010 – लक्ष्य – कोमल
  • 2010 – लाडी गोडी – हेमा

  • 2010 – ऑन ड्यूटि 24 तास – बंसी कोलवळकर
  • 2010 – शिक्षणाच्या आईचा घो – नलिनी
  • 2009 – माता एकवीरा नवसाला पावली – मंजुळा
  • 2008 – फूल 3 धमाल – स्वतः
  • 2008 – सकल सावत्र – विजय राम पाटील
  • 2008 – गाव तसा चांगला – सुंदरा
  • 2007 ब- घरट्या साठी सार काही – लक्ष्मी
  • 2007 – सून माझी भाग्याची – विभा
  • 2006 – माझा नवरा तुझी बायको – मोहिनी / पूजा
  • 2006 – जत्रा – हल्यागड रे त्यालागड – शेवणता
  • 2006 – ईश्या – स्वतःला
  • 2005 – यू बामसी आणि मी – राजी
  • 2003 – गंगाजल – अपूर्व कुमारी (हिन्दी चित्रपट )
  • 2000 – सून असावी अशी – सुनबाई

Television Show: क्रांती रेडकर (Kranti Redkar) यांनी काम केलेल्या मालिका

क्रांती रेडकर |Kranti Redkar : क्रांती रेडकर (Kranti Redkar) Biography In Marathi :

  • 2007 – 2008 – फक्त सपणी – झी नेक्स्ट
  • 2009 – चित्तोड की राणी पद्मिनी का जोहर – नगमती (सोनी टीव्ही )
  • 2017 – संगीत सम्राट – जज /न्यायाधीश – झी युवा
  • 2022 – बस बाई बस – विशेष देखावा – झी मराठी
  • 2023 – ढोलकीच्या तालावर – जज /न्यायाधीश – कलर्स मराठी

क्रांती रेडकर त्यांचे पती समीर वानखेडे आणि त्यांच्या जुळ्या मुलीं सोबत
क्रांती रेडकर त्यांचे पती समीर वानखेडे आणि त्यांच्या जुळ्या मुलीं सोबत

Plays : क्रांती रेडकर (Kranti Redkar) यांनी काम केलेले नाटक काम

  • 2004 – श्रीमंत दामोदर पंत

Awards: क्रांती रेडकर (Kranti Redkar) यांना मिळालेले पुरस्कार

क्रांती रेडकर |Kranti Redkar : क्रांती रेडकर (Kranti Redkar) Biography In Marathi :

  • 2015 – गोल्डन कॅमेरा पुरस्कार – सर्वोत्कृष्ट दिग्दर्शिका – काकण
  • 2016 – झी टॉकीज कॉमेडी पुरस्कार – सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – मर्डर मेस्त्री