उर्मिला कोठारे| Urmila Kothare

उर्मिला कोठारे| Urmila Kothare

उर्मिला कोठारे| Urmila Kothare : उर्मिला कानेटकर कोठारे या सध्या “तुझेच मि गीत गात आहे” या मालिकेत वैदेही /मंजुळा नावाची भूमिका साकारत आहेत. उर्मिला या मराठी टेलीविजन अभिनेत्री आहेत. त्या प्रामुख्याने मराठी मालिका आणि मराठी चित्रपट सृष्टीत काम करतात.

प्रसिद्ध अभिनेते, डायरेक्टर आणि दिग्दर्शक असलेल्या महेश कोठारे यांच्या सून आहेत उर्मिला कानेटकर कोठारे. कोठारे या उत्तम आशा डान्सर देखील आहे. त्यांनी कथ्थक हा डांस प्रकार शिकलेला आहे. आदिनाथ कोठारे ही त्यांचे पती आहेत.

उर्मिला कोठारे| Urmila Kothare Biography
उर्मिला कोठारे| Urmila Kothare

Contents :

  • Beginning
  • Personal Info /Bio
  • Physical Status and More
  • Education, Family and More
  • Films
  • Television Show
  • Plays
  • उर्मिला कोठारे यांच डांस प्रेम
  • उर्मिला कोठारे यांची लव स्टोरी

आणखी वाचा

Rasika Sunil Biography In Marathi

Ajinkya Nanaware Biography Marathi

Beginning :

  • उर्मिला कोठारे| Urmila Kothare: उर्मिला कानेटकर कोठारे यांनी कथ्थक हे नृत्य शिकलेल्या आहेत.
  • कथ्थक हे त्यांनी त्यांच्या गुरु आशा जोगळेकर यांचे कडून शिकले आहेत.
  • उर्मिला यांना डांस मध्ये जास्त रस असल्यामुळे त्या आता ऑडिशी डांस कला सुद्धा शिकत आहेत. ऑडिशि या नृत्य शैललीचे शिक्षण ही सुजाता महापात्रा यांचेकडून घेत आहेत.
  • भुवनेश्वर मध्ये त्यांनी या कलेचे शिक्षण घेत आहेत. त्या सोबत त्या नृत्य कलेची शिकवणी (tution )ही घेतात.
  • २००६ पासून उर्मिला यांनी मराठी सिनेमात काम करण्यास सुरुवात केली. शुभमंगल सावधान या मराठी चित्रपटात त्यांनी प्रथम काम केले. त्या नंतर उर्मिला यांनी सावली या चित्रपटात सुद्धा काम केले. हा चित्रपट २००७ मध्ये प्रसारित झाला होता.
  • उर्मिला कानेटकर कोठारे यांनी नंतर मराठी टेलीविजन क्षेत्रात ही पदारपण केले. असंभव ही त्यांनी पहिली मालिका ज्यात त्यांनी महत्व पूर्ण भूमिका साकारली होती. झी मराठी या वाहिनीवर ही मालिका प्रसारित होत होती.
उर्मिला कोठारे इन सारी
उर्मिला कोठारे इन सारी

Personal Info /Bio:

नाव उर्मिला कानेटकर कोठारे
टोपण नाव उर्मिला
जन्म दिनांक ४ मे 1986
जन्म ठिकाण मुंबई, महाराष्ट्र
वय 37 वर्षे
व्यावसाय अॅक्टिंग आणि डांसिंग
राष्ट्रीयत्व भारतीय
मुळ गाव मुंबई, महाराष्ट्र
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
रिलीजन हिंदू

उर्मिला कोठारे| Urmila Kothare :

उर्मिला कानेटकर कोठारे यांचा जन्म मुंबई येथे झाला. त्यांचे शिक्षण ही सेंट झेवियर्स ,मुंबई, महाराष्ट्र येथून झाले.

त्या एक उत्तम अभिनेत्री, छान बायको , डान्सर आणि उत्कृष्ट आई देखील आहेत.

उर्मिला यांनी जास्त वेळ चिटपटात किंवा टेलीविजन क्षेत्रात काम केले नाही. पण त्यांनी त्यांचा डांस हा कायम ठेवला. त्याची साधना त्या रोज करतात.मराठी टेलीविजन क्षेत्रा तील त्या खूप मोठ्या घरच्या सून आहेत.

उर्मिला कोठारे या मराठी अभिनेत्री यांनी दुनिया दारी, सुभ मंगल सावधान, ती सध्या की करते, अशा अनेक मोठ्या सिनेमात त्यांनी काम केले. पण खरी प्रसिद्धी ही त्यांना दुनिया दारी या मालिके मधून मिळाली.

त्यात त्यांची भूमिका मिनू ही सर्व प्रेक्षकाना खूप आवडली होती.

उर्मिला कोठारे| Urmila Kothare
उर्मिला कोठारे| Urmila Kothare

उर्मिला कोठारे| Urmila Kothare:

Physical status and More :

ऊंची 5’6″ फीट
वजन 65 केजी
मेजर मेंट्स 34-25-35
आय कलर काळा
केस कलर काळा
हॉबीज डांसिंग अॅक्टिंग
डेबुट शुभ मंगल सावधान, सावली
मालिका तुझ्या विना ,असंभव

उर्मिला कोठारे| Urmila Kothare: उर्मिला कोठारे यांनी 1997 मध्ये, भारता साठी पन्नासाव्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमा मध्ये भाग घेतला होता. तेव्हा त्या फक्त 11 वर्षाच्या होत्या.

मला आई व्हायचय या चित्रपट मधून त्या अभिनेत्री म्हणून घेऊ लागल्या. अभिनय हा त्यांचा खूप छान होता त्यात. मराठी टेलीविजन आणि मराठी चित्रपट सृष्टितील सर्वात लोकप्रिय आणि उत्कृष्ट अभिनेत्री पैकी एक म्हणजे उर्मिला कानेटकर कोठारे. यशोदा या नावाची भूमिका त्यांना मला आई व्हायचय मध्ये मिळाली होती. यशोदा ही भूमिका गावरान भाषा बोलणारी होती. तशीच भूमिका उर्मिला कोठारे यांना करायची होती.

त्यानंतर त्यांनी असंभव या मालिकेत काम केले. या मालिकेचे दिग्दर्शन हे सतीश राजवाडे यांनी केले होते. त्यांचेकडून उर्मिला यांना खूप काही शिकायला ही मिळाले. पुढे त्यांना संगीत कुलकर्णी यांचे मुळे तुझ्या विना ही मालिका मिळाली होती.

उर्मिला कोठारे सासरे महेश कोठारे सोबत

Education Details, Family and More :

शालेय शिक्षण सेंट झेवियर्स ,मुंबई, महाराष्ट्र
कॉलेज शिक्षण सेंट झेवियर्स ,मुंबई, महाराष्ट्र
शिक्षण BA ग्रॅजुएट
फॅमिली
आईचे नाव माहीत नाही
वडिलांचे नाव माहीत नाही
बहीण माहीत नाही
भाऊ एक छोटा – नाव माहीत नाही
वैवाहिक स्थिति लग्न झालेले
पतीचे नाव आदिनाथ कोठारे
लग्न दिनांक 20 डिसेंबर 2011

उर्मिला कोठारे| Urmila Kothare: उर्मिला सांगतात. त्यांनी जेव्हा त्यांचे सासरे महेश कोठारे यांच्या चित्रपट मध्ये काम केले. तेव्हा पण ऑडिशन झाल होत आणि त्या मधून त्यांना सिलेक्ट केले होते. शुभ मंगल सावधान ही या चित्रपटाचे शीर्षक आहे.

मला आई व्हायचय मध्ये तर त्या स्वत; च नशिब आहे आस म्हणतात. कारण त्यांना स्मिता पाटील शोधायच्या होत्या तेव्हा उर्मिला ही भूमिका चोख पर पडेल असे त्यांना वाटले, आणि त्यांनी उर्मिला यांना सिलेक्ट केले.

काही वर्षीयपूर्वी उर्मिला ने तुझ्या विना या मालिके पासून त्यांच्या टीव्ही वरील कारकीर्दी ला सुरुवात केली. सिनेमातील त्यांची कारकीर्द ही शुभ मंगल सावधान या चित्रपटा पासून झाली. त्यांच्या या भूमिके मुळे त्या काही प्रकाश झोतात आल्या नाहीत. किंवा कोणाचे जास्त लक्ष्य गेले नाही, कारण उर्मिला यांच्या भूमिका मुख्य नव्हत्या.

सिरियल असंभव पासून त्या घराघरात पोहचल्या. असंभव या मालिकेतिल शुभ्रा मुळे त्यांना सगळे ओळखू लागले. त्यात त्या दोन वेग वेगळ्या अंतरा तील भूमिका साकारत होत्या, आणि त्यांचे या मेहनतीचे चीज झाले.

उर्मिला कोठारे यांच डांस प्रेम :

  • उर्मिला कोठारे| Urmila Kothare: आपण सर्वानी पहिलच की उर्मिला यांना डांस ची किती आवड आहे. त्या कथ्थक तसेच ओडिसी हा डांस प्रकार ही शिकत आहे. त्या एक शास्त्रीय नृत्यांगना आहेत.
  • उर्मिला यांची नृत्य ही कायम च आवड राहिली आहे. तीनणा स्वतःचे डांस सोलो ही अनेक रूपात करायचे होते. तह त्यांना स्टेज मिळून देणारा “एकापेक्षा एक ,अप्सरा आली” या शो ने मिळून दिले. तिथे त्यांना त्यांची कला दाखविण्याची संधी मिळाली.
  • याच्या सोबत च त्या डांस चा क्लास घेतात. शास्त्रीय नाट्य प्रकार ते येथे शिकवतात. डांस वर त्यांच अधिक प्रेम आहे.

Films :

  • 2006 – शुभ मंगल सावधान (सुप्रिया )
  • 2006 – आई शप्पथ .. (रामाचा विद्यार्थी )
  • 2006 – सावली (देवकी )
  • 2011 – मला आई व्हायचय(यशोदा )
  • 2011 – दुभानग (विशाखा)
  • 2013 – दुनियादारी (मीनाक्षी इनामदार )
  • 2013 – थोडी खटती थोडी हtti (इरावती )
  • 2013 – वेल्कम ओबामा (यशोदा )
  • 2014 – टाइमपास (स्पृहा )
  • 2014 – बावरे प्रेम हे (अनन्या )
  • 2014 – आणवत (मधुरा )
  • 2014 – प्यार वाली लव स्टोरी (नंदिनी )
  • 2015 – टाइमपास 2 (स्पृहा )
  • 2016 – गुरु (मॅंगो डोली )
  • 2017 – ती सध्या की करते (राधिका)
  • 2017 – विठा (विठाबई नारायनगावकर)
  • 2017 -करार (जयश्री मोकाशी )
  • 2022 – एकदा कय झाला(श्रुती )
  • 2022 – देवाचे आभार (अ न य ची बहीण )
  • 2022 – ऑटोग्राफ- एक जपून ठेवावी अशी लव स्टोरी (सावणी )

Television Show :

  • 2007-2008 -मायका (राजी )
  • 2008 -मेरा सासुराल
  • 2008-2009 -गोष्ट एक लग्नाची
  • 2009 – असंभव
  • 2011 – वेग
  • 2018 – ब्रीद
  • 2021 – सुख म्हणजे नक्की की असत
  • 2022 – आतापरएन्ट -तुझेच मी गीत गात आहे (वैदेही /मंजुळा )
  • 2023 – आता होऊ दे धिंगाणा

उर्मिला कोठारे यांची लव स्टोरी :

उर्मिला कोठरे ,पती -आधिनाथ कोठारे आणि मुलगी जिजा सोबत
उर्मिला कोठरे ,पती -आधिनाथ कोठारे आणि मुलगी जिजा सोबत

उर्मिला कोठारे| Urmila Kothare: उर्मिला आणि आदिनाथ यांची प्रेम कहाणी ही पण पूर्ण फिल्मी आहे. सिनेमा मध्ये असतात आशा लव स्टोरी प्रेतेकक्षात आपल्याला कुठे तरीच पाहायला भेटते. या दोघांची पण लव स्टोरी अशीच आहे, “पहली नजर मै पहला प्यार “असच काही.

याची सुरुवात होते ती, शुभ मंगल सावधान या चित्रपटा पासून. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश कोठारे आणि आदिनाथ कोठारे हे करत होते. काही काम निमित्त महेश सरांनी उर्मिला यांना घरी बोलावले होते. उर्मिला घरी आल्यानंतर महेश सर आणि उर्मिला हे बसले होते. आदिनाथ ही नुकतेच उठले होते आणि त्यांनी उर्मिला यांना एकीकडून पाहिले तेव्हापासून ते त्यांच्या प्रेमात आहेत असे सांगतात.

चिटपटा च्या निमित्ताने त्यांची रोज भेट होत असे . त्यातूनच त्यांची ओळख ,मैत्री आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. आदिनाथ कोठारे यांनी मुंबई मध्ये उर्मिला यांना प्रपोज केले.

काही वर्षे त्यांनी एकमेकांना डेट केले त्यानंतर दोघाणी 20 डिसेंबर 2011 मध्ये लग्न केले. आदिनाथ म्हणतात की, लग्नाच्या आधी ते असे नव्हते. उर्मिला यांच्या येण्यान त्यांच आयुष्य बदलून गेले. आता त्यांना एक मुलगी आहे. तीच नाव जिजा आहे. जिजा ही पण फार गोड मुलगी आहे.

उर्मिला या त्यांचा जास्तीत जास्त वेळ तिच्या सोबतच घालवतात. तिला वेगवेगळ्या अकटीविटीज शिकवत असतात,आणि ती पण त्यात रस दाखवत असते. त्या सोशल मेडिया वर त्यांचे वेडीओ शेअर करत असतात.