अभिज्ञा भावे |Abhidnya Bhave Biography

अभिज्ञा भावे |Abhidnya Bhave Biography

अभिज्ञा भावे |Abhidnya Bhave Biography : अभिज्ञा भावे माहिती मराठी : अभिज्ञा भावे ही एक मराठी भारतीय अभिनेत्री आहेत. त्यांनी अनेक मराठी टीव्ही मालिका, चित्रपट नाटक मध्ये काम केले आहे. त्या तुला पाहते रे या मराठी टीव्ही सिरियल साठी जास्त प्रसिद्ध आहेत.

चल तर मग आपण या आर्टिकल मध्ये अभिज्ञा भावे (Abhidnya Bhave) यानचे विषयी काही माहिती Abhidnya Bhave Biography जाणून घेणार आहोत. त्यांचे वय, शिक्षण, जन्म, चित्रपट, मालिका, पुरस्कार यांचे विषयी आपण मराठी मध्ये माहिती पाहणार आहोत त्यासाठी हे आर्टिकल संपूर्ण नक्की वाचा.

अभिज्ञा भावे |Abhidnya Bhave Biography
अभिज्ञा भावे |Abhidnya Bhave Biography

Contents :

  • Beginning : अभिज्ञा भावे (Abhidnya Bhave) यांचे सुरुवातीचे जीवन
  • Personal Info/Bio : अभिज्ञा भावे (Abhidnya Bhave) यांची वयक्तीक माहिती
  • Physical Status and More : अभिज्ञा भावे (Abhidnya Bhave) यांची माहिती
  • Education Family and More : अभिज्ञा भावे (Abhidnya Bhave) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर
  • Films : शरद केळकर (Sharad Kelkar) यांनी काम केलेले चित्रपट
  • Television Show : अभिज्ञा भावे (Abhidnya Bhave ) यांनी काम केलेल्या मालिका
  • Plays : अभिज्ञा भावे (Abhidnya Bhave) यांनी काम केलेले नाटक
  • Awards :अभिज्ञा भावे (Abhidnya Bhave) यांना मिळालेले पुरस्कार
  • Other Things : इतर गोष्टी

Beginning: अभिज्ञा भावे (Abhidnya Bhave) यांचे सुरुवातीचे जीवन

अभिज्ञा भावे |Abhidnya Bhave Biography : अभिज्ञा भावे (Abhidnya Bhave) यांचा जन्म 13 मार्च 1989 मध्ये वसई – विहार, मुंबई महाराष्ट्र येथे झाला आहे. त्यांच्या वडिलांचे नाव उदय भावे आहे आणि त्यांच्या आई चे नाव हे हेमांगी भावे असे आहे. त्या शाळे मध्ये शिक्षिका म्हणून काम करत आहेत.

अभिज्ञा यांनी त्यांचे शालेय शिक्षण हे वसई- विहार मुंबई, महाराष्ट्र मधून पूर्ण केले. तर त्यांनी आपले कॉलेज चे शिक्षण हे डूनगश्री गांगजी रुपारेल कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स, माटुंगा, मुंबई, महाराष्ट्र येथून पूर्ण केले आहे. त्यांचे शिक्षण गे ग्रॅजुएशन झालेले आहे.

त्यांना अभिनय क्षेत्राची आवड होती त्यामुले त्यांचा जास्तीत जास्ती कल हा अभिनया कडे होता. कॉलेज मध्ये असताना त्यांनी अशा कार्य क्रमात सह भाग नोंदवला आहे. पुढे अभिज्ञा यांनी एअर हॉस्टेश म्हणून काही काळ नोकरी केली आहे.

अभिज्ञा भावे |Abhidnya Bhave Biography
अभिज्ञा भावे |Abhidnya Bhave Biography

Personal Info And More : अभिज्ञा भावे (Abhidnya Bhave) यांची वयक्तीक माहिती

अभिज्ञा भावे |Abhidnya Bhave Biography : Abhidnya Bhave Informartiom In Marathi :

नाव अभिज्ञा भावे
टोपण नाव अभिज्ञा
जन्म दिनांक 13 मार्च 1989
जन्म ठिकाण वसई- विरार, मुंबई, महाराष्ट्र, भारत
वय 34 वर्षे / एअर
राष्ट्रीयत्व भारतीय
रिलीजन हिंदू
व्यावसाय अभिनय
भाषा मराठी
कार्यक्षेत्र अभिनय /अभिनेत्री
मालिका तुला पाहते रे(झी मराठी ) , तू तेव्हा तशी (झी मराठी )

Physical Status and More : अभिज्ञा भावे (Abhidnya Bhave) यांची वयक्तीक माहिती

ऊंची 165 सेमी – इन सेंटी मीटर
1.65 मी- इन मीटर
5’5″ – इन फीत इंचेस
वजन 55 की लो – इन कीलो ग्राम्स
121 lbs – इन पाऊंड्स
मेजर मेंट्स 34- 32 – 34
डोळे कलर काळा
केस कलर काळा
हॉबीज डांस करणे, स्वयंपाक करणे, प्रवास करणे, अभिनय करणे
डेबुट फिल्म लंगर (2012 )- मराठी चित्रपट
डेबुट मालिका प्यार की एक कहाणी (2010 )- हिन्दी

अभिज्ञा भावे

Education Details, Family And More :

अभिज्ञा भावे |Abhidnya Bhave Biography : Abhidnya Bhave Informartiom In Marathi :

अभिज्ञा भावे (Abhidnya Bhave) यांचे शिक्षण फॅमिली आणि इतर

शालेय शिक्षण मुंबई, महाराष्ट्र, भारत
कॉलेज शिक्षण डूनगश्री गांगजी रुपारेल कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स, माटुंगा, मुंबई, महाराष्ट्र
शिक्षण ग्रॅजुएट / पदवीधर
फॅमिली
आईचे नाव हवमंगी भावे
वडिलांचे नाव उदय भावे
बहीण नाही
भाऊ नाही
वैवाहिक स्थिति लग्न झालेले
पतीचे नाव मेहूल पै
लग्न दिनांक 6 जानेवरी 2021

अभिज्ञा भावे |Abhidnya Bhave Biography : Abhidnya Bhave Informartiom In Marathi : अभिज्ञा भावे यांनी मराठी चित्रपट अनी मालिका सोबत च हिन्दी मालिका मध्ये ही काम केले आहे. त्यांनी पहिल्यांदा 2010 मध्ये प्यार की एक कहाणी या हिन्दी मालिके मध्ये काम केले आहे. ही मालिका स्टार वन या वाहिनी वर प्रसारित झाली होती.

त्या नंतर त्यांनी आणखी एक प्रसिद्ध हिन्दी मालिकेत काम केले आहे. बडे अच्छे लगते ह्ै या हिन्दी मालिकेत त्यांनी 2012 मध्ये काम केले आहे. या मालिकेत हिन्दी अभिनेता राम कपूर हे प्रमुख भूमिकेत दिसत होते. बडे अच्छे लगते ह्ै ही मालिका सोनी टीव्ही या वाहिनी वर प्रसारित होत होती.

त्या नंतर मराठी क्षेत्रात 2015 मध्ये पदार्पण केले. त्यांची भूमिका प्रसिद्ध असलेली मालिका म्हणजे लगोरी – मैत्री रिटुरन्स या मध्ये त्यांनी पहिल्या वेळेस काम केले आहे. त्या तिल अभिज्ञा यांची भूमिका आज ही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्यात त्यांनी मुक्ता विक्रम राऊत ही भूमिका साकारली होती.

2016 मध्ये अभिज्ञा यांनी झी मराठी या वाहिनी वर प्रसारित होत असलेल्या” खुलता कळी खुलेना” या मालिकेत काम केले आहे. त्यात त्यांनी मोनिका नावाची भूमिका केली होती. त्या मध्ये प्रमुख भूमिकेत मयूरी देशमुख यानि काम केले आहे.

2016 मध्येच त्यांनी स्टार प्रवाह या वाहिनी वरील लोकप्रिय मालिका “देवयानी” या मालिकेत छोटीशी भूमिका निभावली होती. त्यात त्यांची विना नावाची भूमिका होती.

2018 मध्ये त्यांनी नंतर “कट्टी – बट्टी “या झी युवा वाहिनी वरील मालिकेत काम केले आहे. त्या त्यांनी अनुष्का नावाची भूमिका साकारली होती. 2018 मध्ये त्यांनी आणखी एक मालिकेत काम केले होते. ही मालिका झी मराठी वाहिनी वर प्रसारित झाली होती. ही मालिका म्हणजे “तुला पाहते रे“.

ही मालिका सुरुवाती पासून प्रेक्षकांची लोकप्रिय अशी मालिका झाली. त्यात अभिज्ञा भावे यांच्या भूमिकेला प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्या त त्यांची मायरा नावाची भूमिका होती. तुला पाहते या मालिके मध्ये प्रमुख भूमिकेत गायत्री दातार आणि सुबोध भावे यांनी काम केले होते. या दोघांच्या जोडी ला ही खूप प्रेम मिळाले.

Films : अभिज्ञा भावे (Abhidnya Bhave) यांनी काम केलेले चित्रपट

  • 2012 – लंगर (मराठी ) – कॅमिओ रोल
  • 2023 – जगगू आणि जूलिएट (मराठी ) – श्रीमती गुप्ते

अभिज्ञा भावे |Abhidnya Bhave Biography : अभिज्ञा भावे यांनी 2012 मध्ये चित्रपट क्षेत्रात करण्यास सुरुवात केली. 2012 मध्ये त्यांनी” लंगर “या मराठी चित्रपटात एक छोती भूमिका साकारली होती. पुढे त्यांनी 2023 मध्ये” जगगू आणि जूलीयट “या मध्ये श्रीमती गुप्ते या नावाची भूमिका केली.

Television Show: अभिज्ञा भावे (Abhidnya Bhave) यांनी काम केलेल्या मालिका

अभिज्ञा भावे |Abhidnya Bhave Biography : Abhidnya Bhave Informartiom In Marathi :

  • वर्षे मालिकेचे नाव भूमिका
  • 2010 प्यार की ये एक कहाणी (हिन्दी ) कॅमिओ भूमिका (स्टार वन )
  • 2014 बडे अच्छे लागते ह्ै (हिन्दी ) कॅमिओ भूमिका (सोनी टीव्ही )
  • 2014 – 2015 लगोरी – मैत्री रिटरन्स (मराठी ) मुक्ता विक्रम राऊत (स्टार प्रवाह )
  • 2016 देवयानी (मराठी ) विना (स्टार प्रवाह )
  • 2016 – 2017 खुलता कळी खुलेना(मराठी ) मोनिका दळवी (झी मराठी )
  • 2018 महाराष्ट्राचा आवडता डान्सर (मराठी ) स्पर्धक (सोनी मराठी )
  • 2018 कत्ति बत्ती (मराठी ) अनुष्का (झी युवा )
  • 2018 -2019 तुला पाहते रे (मराठी ) मायरा कारखान (झी मराठी)
  • 2020 रंग माझा वेगळा(मराठी ) तनुजा मंत्री (स्टार प्रवाह )
  • 2019 -2020 चला हवा येऊ द्या : सेलिब्रिटी पॅटर्न(मराठी ) स्पर्धक (झी मराठी )
  • 2021 बावरा दिल (हिन्दी ) जान्हवी (कलर्स मराठी )
  • 2022 – 2023 तू तेव्हा तशी (मराठी ) पुष्पवलल्ी पटवर्धन(झी मराठी )
  • 2023 आता सध्या चालू बाते कुछ अन कही सी(हिन्दी ) अनघा करमरकर (स्टार प्लस )

  • अभिज्ञा भावे |Abhidnya Bhave Biography : Abhidnya Bhave Informartiom In Marathi :
  • अभिज्ज्ञा भावे यांनी पुढे आणखी हिन्दी मालिकेत काम चालू ठेवले. 2018 मध्ये त्यांनी इयर दोन या मध्ये काम केले आहे.
  • तसेच त्यांनी मालिका सोबतच रीयालिटि शो मध्ये ही आपला सहभाग नोंदवला आहे. त्या महाराष्ट्राचा फेवरेट डान्सर या मध्ये स्पर्धक म्हणून होत्या. हा शो 2018 मध्ये सोनी मराठी या वाहिनी वर प्रसारित झाला होता.
  • त्या नंतर त्यांनी झी मराठी या वाहिनी वर प्रसारित झालेली “तू तेव्हा तशी “या मालिकेत काम केले. या मालिकेत त्यांनी साकारली पुष्पवल्ली पटवर्धन ही भूमिका खूपच लोकप्रिय झालेली. या मालिकेत मुख्य भूमिका सकरणारा अभिनेता म्हणजे स्वप्नील जोशी . या मालिकेत अभिज्ञा भावे यांची नकारात्मक भूमिका होती.

Abhidnya Bhave Web Series :

2017 – मुविंग आउट – रेवा

ही वेब सिरिज यू ट्यूब वर प्रसारित झाली होती.

अभिज्ञा भावे आणि तेजस्विनी पंडित
अभिज्ञा भावे आणि तेजस्विनी पंडित

अभिज्ञा भावे |Abhidnya Bhave Biography : अभिज्ञा भावे यांनी त्यांचा खूप काळ कहा बॉय फ्रेंड मेहुल पै यांचे सोबत लग्न केले आहे. ते एक यशस्वी बिसिनेस मन आहेत.

अभिज्ञा भावे |Abhidnya Bhave आणि तेजस्विनी पंडित |Tejaswini पंडित

अभिज्ञा भावे |Abhidnya Bhave Biography : Abhidnya Bhave Informartiom In Marathi :

अभिज्ञा भावे |Abhidnya Bhave आणि तेजस्विनी पंडित |Tejaswini पंडित या दोघी एकमएकीनच्या खूप खास आणि जवळ च्या मैत्रिणी. या मुळेच त्या दोघीनि तेजज्ञा नावाचा फॅशन ब्रॅंड सुरू केला आहे. या दोघी त्या ब्रॅंड च्या सह- मालक आहेत.